New English School Borgoan (न्यू इंग्लिश स्कूल बोरगाव शाळा)

  • Home
  • India
  • Dist-Satara
  • New English School Borgoan (न्यू इंग्लिश स्कूल बोरगाव शाळा)

New English School Borgoan (न्यू इंग्लिश स्कूल बोरगाव शाळा) शाळेची मजा.......

त्या दिवशी मला कळलं की शाळेची मजा कशात आहे ते. वर्ग आहेत,बाकं आहेत, पोरंपोरी आहेत,सर आहेत,गणित आहे, भूगोल आहे,नागरिकशास्त्रसुध्दा; पण आपण त्यात कशातच नाही. आपण त्या गाईंच्या पाठीवर बसणार्‍या पांढर्‍या पक्ष्यांसारखे मुक्त आहोत.त्यांच्या शाळेत बसलेलो असलो तरी आपल्या मनात एक वेगळीच शाळा भरते.खास एकट्याचीच .

The Tribe welcomes you to the Kite Festival 2022.Learn how to fly kites at the kite workshop and enjoy the change in sea...
06/01/2022

The Tribe welcomes you to the Kite Festival 2022.
Learn how to fly kites at the kite workshop and enjoy the change in season with a scenic view.

The Tribe Agroturism is getting Ready at Borgoan BK.
16/10/2021

The Tribe Agroturism is getting Ready at Borgoan BK.

रग्बी या खेळामधे बोरगाव च्या विद्यार्थ्यांचे नेत्रदीपक यश१)प्रेम रमेश वाडकर इ. ९ ब व २)आर्यन मोहन वाडकर इ. ७ वी या विद्य...
27/01/2020

रग्बी या खेळामधे बोरगाव च्या विद्यार्थ्यांचे नेत्रदीपक यश
१)प्रेम रमेश वाडकर इ. ९ ब व २)आर्यन मोहन वाडकर इ. ७ वी या विद्यार्थ्यांचा राज्यस्तरावर तृतीय क्रमांक तर
३)कुणाल विलास वाडकर इ. ७ वी या खेळाडूंची राज्यस्तरावर निवड, या तीनही खेळाडूंचे हार्दिक अभिनंदन💐
क्रीडा शिक्षक यांचे ही मनापासून अभिनंदन व सर्व विद्यार्थ्यांना भावी वाटचाली करिता मनपुर्वक शुभेच्छा.💐

१९९० ते २०१९ बॅच  स्नेह मेळावा, दिनांक २६ जानेवारी २०२०
17/01/2020

१९९० ते २०१९ बॅच स्नेह मेळावा, दिनांक २६ जानेवारी २०२०

मावळा परिवाराने केलेला अभुतपूर्वक सोहळा!मावळा प्रतिष्ठान च्या सहकार्यातुन न्यू इंग्लिश स्कूल बोरगाव भाग शाळा नांदगने येथ...
10/12/2019

मावळा परिवाराने केलेला अभुतपूर्वक सोहळा!

मावळा प्रतिष्ठान च्या सहकार्यातुन न्यू इंग्लिश स्कूल बोरगाव भाग शाळा नांदगने येथे शालेय साहित्य वाटप करण्यात आले ,धन्यवाद सचिन जाधव आणि मावळा प्रतिष्ठान आणि सर्व सहकारी
भावी वाटचाली करता शुभेच्छा

एक क्षण थेट कमळ गडावरून, कमळ गडाच्या कावाच्या विहिरी मधील हा क्षण ...2017
10/01/2018

एक क्षण थेट कमळ गडावरून,
कमळ गडाच्या कावाच्या विहिरी मधील हा क्षण ...2017

स्नेह निमंत्रणवाई तालुका पश्चिम भाग शिक्षण प्रसारक मंडळ, बोरगांव संचालितन्यु इंग्लिश स्कूल बोरगांव व भाग शाळा नांदगणेसप्...
12/12/2017

स्नेह निमंत्रण
वाई तालुका पश्चिम भाग शिक्षण प्रसारक मंडळ, बोरगांव संचालित
न्यु इंग्लिश स्कूल बोरगांव व भाग शाळा नांदगणे
सप्रेम नमस्कार आपल्या विद्यालयाचा
वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण समरंभ शुक्रवार दिनांक २९-०१-२०१६ रोजी आयोजित केला आहे तरी सर्व मान्यवरांनी भागातिल सर्व ग्रामस्थांनी व माजी विद्यार्थींनी हजेरी लावावी हि विनंती

CONGRATULATION !!!!Our school (New English School Borgaon Tal.wai)student Master Yash Dhondiba Jadhav std.10th won SILVE...
06/12/2017

CONGRATULATION !!!!Our school (New English School Borgaon Tal.wai)student Master Yash Dhondiba Jadhav std.10th won SILVER medal in National level Katas MARSHAL ART-FIGHT & won GOLD Medal in National level kurmit MARSHAL ART-FIGHT.

Career Guidance in New English School Borgoan.
30/10/2017

Career Guidance in New English School Borgoan.

Address

At/post-borgoan, Tal-wai
Dist-Satara

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when New English School Borgoan (न्यू इंग्लिश स्कूल बोरगाव शाळा) posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to New English School Borgoan (न्यू इंग्लिश स्कूल बोरगाव शाळा):

Shortcuts

Share

Category