The Unique Academy, Dhule

  • Home
  • The Unique Academy, Dhule

The Unique Academy, Dhule unique institute of higher learning pvt.ltd.

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत घेतलेल्या राज्यसेवा 2024 परीक्षेची अंतिम गुणवत्ता, शिफारस यादी आयोगाने जाहीर केली. ...
20/04/2026

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत घेतलेल्या राज्यसेवा 2024 परीक्षेची अंतिम गुणवत्ता, शिफारस यादी आयोगाने जाहीर केली. सर्वांचे द युनिक ॲकॅडमी तर्फे हार्दिक अभिनंदन. 💐💐💐

#राज्यसेवा

द युनिक ॲकॅडमीने गेल्या २० वर्षापासूनची यशाची परंपरा या वर्षीही कायम राखली आहे. केंद्रिय सेवेत मराठी टक्का वाढविण्यासाठी...
08/03/2026

द युनिक ॲकॅडमीने गेल्या २० वर्षापासूनची यशाची परंपरा या वर्षीही कायम राखली आहे. केंद्रिय सेवेत मराठी टक्का वाढविण्यासाठी ही संस्था व्यापक प्रयोग व प्रयत्न करत असते. केवळ परीक्षेत यश मिळविण्यापुरते मार्गदर्शन व ठरवून दिलेला अभ्यासक्रम पूर्ण करणे एवढ्यापुरतेच मर्यादित न राहता विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व व्यापक विचार - दृष्टिकोन तयार करण्याचे आणि एक कर्तव्यनिष्ठ, संवेदनशील, तळपातळीपर्यत, दुर्बल-वंचित घटकांपर्यत धोरण अंमलबजावणी करणारा अधिकारी निर्माण करण्याचे काम संस्था करते.

Congratulations to all the successful students, their parents, mentors, directors Tukaram Jadhav and Malhar Patil, all the faculty and all the staff.

💮 BARTI, ARTI🧮 पोलीस/सैन्य भरती📑 या प्रशिक्षण योजनेत निवड झालेल्या विद्यार्थ्याकरिता स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील दिर्घ अ...
21/12/2025

💮 BARTI, ARTI

🧮 पोलीस/सैन्य भरती

📑 या प्रशिक्षण योजनेत निवड झालेल्या विद्यार्थ्याकरिता स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील दिर्घ अनुभवी, दर्जेदार लेखी सोबत मैदानी चाचणीचे प्रशिक्षण व सर्वाधिक निकाल देणारी संस्था असा नावलौकीक असलेले आपले हक्काचे व्यासपीठ म्हणजे.

📚 UNIQUE INSTITUTE OF HIGHER LEARNING PVT. LTD.

🤝 म्हणजेच आपल्या द युनिक ॲकॅडमी या संस्थेलाच पहिला पसंतीक्रम (First Preference) द्यावा.

📝 वैशिष्ट्ये :
🔸 तज्ज्ञ व अनुभवी मार्गदर्शक.
🔸 दर रविवारी सराव चाचणी.
🔸 बेसिक टू ॲडव्हान्स पद्धतीने अध्यापन.
🔸 वैयक्तिक समूपदेशन.
🔸 प्रत्येक विषयाचे अद्ययावत अभ्यास साहित्य.
🔸 लेखी+ग्राउंड परिपूर्ण तयारी.
🔸 डेली डायट प्लान, अधिकारी संवाद यासारखी विशेष मार्गदर्शन सत्र.

📲 ऑफ़लाईन बॅचसोबत केवळ रिव्हिजनसाठी ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच उपलब्ध.

🏷️ बार्टी/आर्टी या संस्थांच्या नियमानुसार सर्व सुविधा उपलब्ध.

✒️ अधिक माहिती मिळवण्यासाठी गुगल फॉर्म भरा. - https://forms.gle/sX2fHC8tvnrmeH6e6

🔗 अधिक माहितीसाठी टेलिग्राम चॅनेल जॉईन करा. - https://t.me/UniquePrashikshan

🔖 टिप : आपल्या मनातील शंका/ प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी कृपया खालील क्रमांकावर संपर्क करावा ही नम्र विनंती.

📞 अधिक माहितीसाठी संपर्क - पुणे 9890192929 | छ. संभाजीनगर 7669098308 | जळगाव 8929728418 | नाशिक 8929728408 | धुळे 8929728416 | दादर 7669815704 | नांदेड 7972583951 | नागपूर 8587995067 | ठाणे 7669815701

💮 बार्टी, आर्टी, TRTI, सारथी🧮 UPSC/MPSC/COMBINE (Gr. B&C)📑 या प्रशिक्षण योजनेत निवड झालेल्या विद्यार्थ्याकरिता स्पर्धा प...
19/12/2025

💮 बार्टी, आर्टी, TRTI, सारथी

🧮 UPSC/MPSC/COMBINE (Gr. B&C)

📑 या प्रशिक्षण योजनेत निवड झालेल्या विद्यार्थ्याकरिता स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील दिर्घ अनुभवी, दर्जेदार प्रशिक्षण व सर्वाधिक निकाल देणारी संस्था असा नावलौकीक असलेले आपले हक्काचे व्यासपीठ म्हणजे

📚 UNIQUE INSTITUTE OF HIGHER LEARNING PVT. LTD.

🤝 म्हणजेच आपल्या द युनिक ॲकॅडमी या संस्थेलाच पहिला पसंतीक्रम (First Preference) द्यावा.

📝 वैशिष्ट्ये :
🔸 तज्ज्ञ व अनुभवी मार्गदर्शक.
🔸 पूर्व + मुख्य परिक्षा टेस्ट सिरीज.
🔸 वैकल्पिक विषयाच्या बॅचेस.
🔸 बेसिक टू ॲडव्हान्स पद्धतीने अध्यापन.
🔸 वैयक्तिक समूपदेशन.
🔸 प्रत्येक विषयाचे अद्ययावत अभ्यास साहित्य.

📲 ऑफलाईन बॅचसोबत केवळ रिव्हिजनसाठी ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच उपलब्ध.

🏷️ सारथी/TRTI/बार्टी/आर्टी या संस्थांच्या नियमानुसार सर्व सुविधा उपलब्ध.

✒️ अधिक माहिती मिळवण्यासाठी गुगल फॉर्म भरा. - https://forms.gle/sX2fHC8tvnrmeH6e6

🔗 अधिक माहितीसाठी टेलिग्राम चॅनेल जॉईन करा. - https://t.me/UniquePrashikshan

🔖 टिप : आपल्या मनातील शंका/ प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी कृपया खालील क्रमांकावर संपर्क करावा ही नम्र विनंती.

📞 अधिक माहितीसाठी संपर्क - पुणे 9890192929 | छ. संभाजीनगर 7669098308 | जळगाव 8929728418 | नाशिक 8929728408 | धुळे 8929728416 | दादर 7669815704 | नांदेड 7972583951 | नागपूर 8587995067 | ठाणे 7669815701

04/10/2025

🏵️ TRTI कडून ST (अनुसूचित जमाती ) या प्रर्वगातील विद्यार्थ्यांकरिता पोलीस व सैन्य भरती पूर्व प्रशिक्षण योजना.

🧑🏻‍✈️सैन्य भरती प्रशिक्षण योजना.
शिक्षण :- 10 वी उत्तीर्ण
वय :- 17.5 ते 21 वर्ष

👮🏻‍♂️पोलीस भरती प्रशिक्षण योजना.
शिक्षण :- 12 वी उत्तीर्ण
वय :- 18 ते 32 वर्ष

📝 वैशिष्ट्ये.
🔸6 महिने लेखी परीक्षा + मैदाणी चाचणी यांचे मोफत प्रशिक्षण.
🔸दरमहा रु. 10,000/- विद्यावेतन.
🔸रू. 12,000/- स्टेशनरी रक्कम (एकदा)

🤔 आपल्या मनातील प्रश्न.
🔹या योजनेत सहभागी होण्यासाठी प्रक्रिया काय आहे?
🔹या योजनेत सहभागी होण्यासाठी कागदपत्रे काय लागतील?
🔹या योजनेत सहभागी होण्यासाठी फॉर्म कोठे व कसा भरावा ?
🔹या योजनेत सहभागी होण्यासाठी परीक्षा द्यावी लागेल का ?

❓ अश्या अनेक प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी व या योजनेचे सर्व अपडेट मिळविण्यासाठी.

✒️ गुगल फॉर्म भरा. - https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSc_-zRH6qeW1wl5D0beruRHytdkVt02jX1mmNkA6rKClKwsxw/viewform?usp=dialog

🔗 टेलिग्राम चॅनेल जॉईन करा. - https://t.me/bat5188

📞 अधिक माहितीसाठी संपर्क.
नाशिक - 8929728408 / छत्रपती संभाजीनगर - 7669098308 / धुळे - 8929728416 / जळगाव - 8929728418/ नांदेड - 7972583951

🏵️ TRTI कडून ST (अनुसूचित जमाती ) या प्रर्वगातील विद्यार्थ्यांकरिता पोलीस व सैन्य भरती पूर्व प्रशिक्षण योजना.🧑🏻‍✈️सैन्य ...
30/09/2025

🏵️ TRTI कडून ST (अनुसूचित जमाती ) या प्रर्वगातील विद्यार्थ्यांकरिता पोलीस व सैन्य भरती पूर्व प्रशिक्षण योजना.

🧑🏻‍✈️सैन्य भरती प्रशिक्षण योजना.
शिक्षण :- 10 वी उत्तीर्ण
वय :- 17.5 ते 21 वर्ष

👮🏻‍♂️पोलीस भरती प्रशिक्षण योजना.
शिक्षण :- 12 वी उत्तीर्ण
वय :- 18 ते 32 वर्ष

📝 वैशिष्ट्ये.
🔸6 महिने लेखी परीक्षा + मैदाणी चाचणी यांचे मोफत प्रशिक्षण.
🔸दरमहा रु. 10,000/- विद्यावेतन.
🔸रू. 12,000/- स्टेशनरी रक्कम (एकदा)

🤔 आपल्या मनातील प्रश्न.
🔺या योजनेत सहभागी होण्यासाठी प्रक्रिया काय आहे?
🔺या योजनेत सहभागी होण्यासाठी कागदपत्रे काय लागतील?
🔺या योजनेत सहभागी होण्यासाठी फॉर्म कोठे व कसा भरावा ?
🔺या योजनेत सहभागी होण्यासाठी परीक्षा द्यावी लागेल का ?

❓ अश्या अनेक प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी व या योजनेचे सर्व अपडेट मिळविण्यासाठी.

✒️ गुगल फॉर्म भरा. - https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSc_-zRH6qeW1wl5D0beruRHytdkVt02jX1mmNkA6rKClKwsxw/viewform?usp=dialog

🔗 टेलिग्राम चॅनेल जॉईन करा. - https://t.me/bat5188

📚 UNIQUE INSTITUTE OF HIGHER LEARNING PVT. LTD.

📞 अधिक माहितीसाठी संपर्क.
नाशिक - 8929728408 / छत्रपती संभाजीनगर - 7669098308 / धुळे - 8929728416 / जळगाव - 8929728418/ नांदेड - 7972583951

👨🏻‍🏫 शिक्षक पात्रता परीक्षा (TET) 2025🎥 ऑनलाईन लाईव्ह + रेकॉर्डेड बॅच.🗓️ बॅच सुरू - 1 ऑक्टोबर 2025🕰️ वेळ - सायं. 6:30 ते...
22/09/2025

👨🏻‍🏫 शिक्षक पात्रता परीक्षा (TET) 2025

🎥 ऑनलाईन लाईव्ह + रेकॉर्डेड बॅच.

🗓️ बॅच सुरू - 1 ऑक्टोबर 2025
🕰️ वेळ - सायं. 6:30 ते 8:30 पर्यंत.
⏳कालावधी - 50 दिवस.

🆓 फ्री डेमो लेक्चर्स - 25 ते 30 सप्टेंबर 2025 @ सायं. 6:30 वा.

📝 बॅचची वैशिष्ट्ये.
🔸द युनिक ॲकॅडमीच्या तज्ज्ञ प्राध्यापकांमार्फत मार्गदर्शन.
🔸TET पेपर 1 व 2 संपूर्ण अभ्यासक्रमाचे अध्यापन.
🔸TET च्या धर्तीवर पेपर 1 व 2 टेस्ट सिरीज.
🔸दररोज लाईव्ह लेक्चर नंतर रेकॉर्डेड लेक्चर उपलब्ध.
🔸नोट्स डिजिटल स्वरुपात उपलब्ध.
🔸प्रत्येक शनिवारी व रविवार दोन स्वतंत्र विषयांचे लेक्चर्स.
🔸संपूर्ण कोर्स व डेमो लेक्चर्स द युनिक ॲकॅडमीच्या ॲपवर उपलब्ध

💰 Fees - ₹ 999/-

✒ सबस्क्रिप्शनसाठी क्लिक करा. - https://web.theuniqueacademy.com/new-courses/399--tet-2025

📱 द युनिक ॲकॅडमीचे ॲप डाऊनलोड करा.

📲 Android ॲप - https://goo.gl/AXuvpj

📲 iOS ॲप - https://apps.apple.com/in/app/the-unique-academy-app/id6733239306

🔗 अधिक माहितीसाठी टेलिग्राम जॉईन करा : - https://t.me/UniqueTETBatch

📞 अधिक माहिती व मदतीसाठी संपर्क.
पुणे 9890192929 / दादर 7669815704 / ठाणे 7669815701 / जळगाव 8929728418 / नाशिक 8929728408 / छ. संभाजीनगर 7669098308 / धुळे 8929728416 / नागपूर 8587995067 / नांदेड 7972583951

🔰 THE UNIQUE ACADEMY LAUNCHING🧑🏻‍✈️ महाराष्ट्र पोलीस भरती मार्गदर्शन बॅच 2025🗓️ बॅच सुरु - 25 ऑगस्ट 2025🕰️ वेळ - दुपारी ...
16/08/2025

🔰 THE UNIQUE ACADEMY LAUNCHING

🧑🏻‍✈️ महाराष्ट्र पोलीस भरती मार्गदर्शन बॅच 2025

🗓️ बॅच सुरु - 25 ऑगस्ट 2025

🕰️ वेळ - दुपारी 2:00 ते 4:00 वा.

⏳ कालावधी - 6 महिने.

📝 बॅचची वैशिष्ट्ये.
🔸द युनिक ॲकॅडमीच्या तज्ज्ञ प्राध्यापकांमार्फत मार्गदर्शन.
🔸अंकगणित, बुद्धिमत्ता चाचणी व मराठी विषयांची विशेष तयारी.
🔸सामान्य ज्ञान या घटकांर्तगत इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, सा. विज्ञान व चालू घडामोडी विषयांची विशेष तयारी.
🔸विषयनिहाय व परीक्षाभिमुख सराव चाचण्यांचे आयोजन.
🔸छापील स्वरुपात अभ्यास साहित्य उपलब्ध.
🔸शारीरिक चाचणी तयारी साठी तज्ज्ञ मार्गदर्शकांमार्फत मार्गदर्शन सत्र.
🔸लेखी परीक्षेच्या धर्तीवर मोफत 24 टेस्ट उपलब्ध.
🔸जिल्हा माहिती - 36 ऑनलाईन व्हिडीओ मोफत.

✒️ अधिक माहितीसाठी गुगल फॉर्म भरून नाव नोंदणी करा : - https://forms.gle/kRYSRdrrvSJBBmHC8

🔗 अधिक माहितीसाठी टेलिग्राम जॉईन करा : - https://t.me/uniquepolicebharti

✒️ बॅच सबस्क्रिप्शन करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

📑 Offline - https://web.theuniqueacademy.com/new-courses/389-offline-2025

📱 Online - https://web.theuniqueacademy.com/new-courses/388-online-2025

🪄 SPECIAL LAUNCHING OFFER - 21 ते 25 ऑगस्ट दरम्यान ॲडमिशन घेतल्यास फीस मध्ये विशेष सवलत.

📑 Offline+Recorded Batch+Notes - Fee: ₹3000/-

📲 Online-Live+Recorded Batch - Fee: ₹499/-

🏬 ऑफलाइन स्थळ - द युनिक ॲकॅडमी, पंचायत समिती जवळ, स्वामी समर्थ पेट्रोल पंपासमोर, देवपूर, धुळे.

📞 अधिक माहितीसाठी संपर्क - 8929728416

🏵️ बार्टी, टीआरटीआय, सारथी, महाज्योती व आर्टी स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण योजना.🧮 UPSC / MPSC (राज्यसेवा) पूर्व परीक...
01/08/2025

🏵️ बार्टी, टीआरटीआय, सारथी, महाज्योती व आर्टी स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण योजना.

🧮 UPSC / MPSC (राज्यसेवा) पूर्व परीक्षा प्रशिक्षण योजना.

💰पात्र विद्यार्थ्यांना शासनाकडून ₹ 1,10,000/-* स्कॉलरशीप.

🤔 आपल्या मनातील प्रश्न.
🔹या योजनेत सहभागी होण्यासाठी पात्रता काय आहे ?
🔹या योजनेत सहभागी होण्यासाठी फॉर्म कोठे व कसा भरावा ?
🔹या योजनेत सहभागी होण्यासाठी परीक्षा द्यावी लागेल का ?

❓ अश्या अनेक प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी व या योजनेचे सर्व अपडेट मिळविण्यासाठी.

✒️ गुगल फॉर्म भरा. - https://forms.gle/Ws4w7oumjiSJ3eYK9

🔗 टेलिग्राम चॅनेल जॉईन करा. - https://t.me/UniquePrashikshan

📚 UNIQUE INSTITUTE OF HIGHER LEARNING PVT. LTD.

📞 अधिक माहितीसाठी संपर्क - पुणे 8929920917 / दादर 7669815704 / ठाणे 7669815701 / जळगाव 8929728418 / नाशिक 8929728408 / छ. संभाजीनगर 7669098308 / धुळे 8929728416 / नागपूर 8587995067 / नांदेड 7972583951

Address

Wadibhokar Road , Near Panchayat Samiti , Behind Petrol Pump, Devpur , Dhule

Alerts

Be the first to know and let us send you an email when The Unique Academy, Dhule posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to The Unique Academy, Dhule:

Shortcuts

  • Want your school to be the top-listed School/college?

Share