Prof.Ravindra Nikam College of Pharmacy,Gondur,Dhule

  • Home
  • Prof.Ravindra Nikam College of Pharmacy,Gondur,Dhule

Prof.Ravindra Nikam College of Pharmacy,Gondur,Dhule Prof Ravindra Nikam college of Pharmacy,Gondur,Dhule.(D-Pharmacy & B-Pharmacy)

All students of Prof.Ravindra Nikam college of pharmacy Gondur dhule visit to primary health care center songir and wate...
05/04/2022

All students of Prof.Ravindra Nikam college of pharmacy Gondur dhule visit to primary health care center songir and water plant bhabhale fata.

महाराष्ट्र राज्य शिक्षक महासंघ वधुळे व नंदुरबार जिल्हा क्रीडा शिक्षक महासंघयांच्या संकल्पनेतून शालेय कामगिरीचा गौरव करणा...
21/03/2022

महाराष्ट्र राज्य शिक्षक महासंघ व
धुळे व नंदुरबार जिल्हा क्रीडा शिक्षक महासंघ
यांच्या संकल्पनेतून शालेय कामगिरीचा गौरव करणारा महाराष्ट्रचा दुसरा पुरस्कार राज्य आदर्श हस्ती क्रीडा शिक्षक पुरस्कार सोहळा संपन्न. प्रमुख पाहुणे प्रा.रवींद्र निकम साहेब. डॉ.बलवंत सिंग सर. श्री. कैलास जैन सर. अर्जुन पुरस्कार विजेते श्री. काका पवार. क्रीडा उपसंचालक सौ.सुनंदा पाटील मॅडम. धुळे जिल्हा क्रीडा अधिकारी श्री.आसाराम जाधव. श्री.राजेंद्र कोतकर सर डॉ.आनंद पवार सर. डॉ.मयूर ठाकरे सर.श्री.एन के मराठे सर. प्रा.भूपेंद्र मालपुरे सर. श्री.मनोज सोनार सर. प्रा.विजय पाटील सर. उपस्थित होते...

महाराष्ट्र शासन छत्रपती शिवाजी महाराज राज्यस्तरीय वनश्री पुरस्कार प्राप्त निसर्ग मित्र समिती यांच्यातर्फे सौ शुभांगी रवी...
13/03/2022

महाराष्ट्र शासन छत्रपती शिवाजी महाराज राज्यस्तरीय वनश्री पुरस्कार प्राप्त निसर्ग मित्र समिती यांच्यातर्फे सौ शुभांगी रवींद्र निकम मॅडम यांना राजमाता जिजाऊ राज्यस्तरीय आदर्श महिला पुरस्कार मिळाला.

आंतर विभागीय मिनीगोल्ड स्पर्धा पी.ओ.नाहाटा महाविद्यालय भुसावळ  येथे आयोजित करण्यात आली होती त्यात 3 विभागाचे संघ सहभागी ...
13/03/2022

आंतर विभागीय मिनीगोल्ड स्पर्धा पी.ओ.नाहाटा महाविद्यालय भुसावळ येथे आयोजित करण्यात आली होती त्यात 3 विभागाचे संघ सहभागी झाले होते व धुळे विभागाचे कडून एकूण 18 मुलींचा संघ व 18 मुलांच्या संघ सहभागी झाला होता त्यात धुळे विभागाने उत्तम खेळ खेळत 2 क्रमांक मिळवला धुळे विभागाकडून प्रा.रवींद्र निकम कॉलेज ऑफ फार्मसीचे सर्व खेळाडू सहभागी झाले होते. व सर्व खेळाडू पुढील वाटचालीसाठी संस्थेचे अध्यक्ष प्रा.रवींद्र निकम साहेब यांनी शुभेच्छा दिल्या प्रा.विजय पाटील सर यांचे मुलांना मार्गदर्शन लाभले.

दिव्य मराठी तर्फे सौ. रूपाली चाकणकर (महाराष्ट्र राज्य महीला आयोग अध्यक्ष) यांच्यातर्फे सौ. शुभांगी ताई निकम मॅडम (सचिव न...
11/03/2022

दिव्य मराठी तर्फे सौ. रूपाली चाकणकर (महाराष्ट्र राज्य महीला आयोग अध्यक्ष) यांच्यातर्फे सौ. शुभांगी ताई निकम मॅडम (सचिव निकम कॉलेज ऑफ फार्मसी गोंदुर, धुळे,) नारीशक्ती पुरस्कार स्वीकारताना

Address

Morane-Gondur Bypass Road Gondur,Dhule.

424002

Opening Hours

Monday 10:00 - 04:30
Tuesday 10:00 - 04:30
Wednesday 10:00 - 16:30
Thursday 10:00 - 16:30
Friday 10:00 - 16:30
Saturday 10:00 - 16:30

Telephone

+917218033111

Alerts

Be the first to know and let us send you an email when Prof.Ravindra Nikam College of Pharmacy,Gondur,Dhule posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Prof.Ravindra Nikam College of Pharmacy,Gondur,Dhule:

Shortcuts

  • Want your school to be the top-listed School/college?

Share