Urja Agri Research And Development

Urja Agri Research And Development Manufacture of Micro-nutrients and Plant Growth Promoters

आज अक्षय्य तृतीया, साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक सुंदर मुहूर्त..!! आपल्या आयुष्यात “अक्षय” सुख, धनसंपदा ,मैत्री आणि आरोग्...
30/04/2025

आज अक्षय्य तृतीया, साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक सुंदर मुहूर्त..!! आपल्या आयुष्यात “अक्षय” सुख, धनसंपदा ,मैत्री आणि आरोग्य लाभो, हिच ईश्वर चरणी प्रार्थना..!! माझ्या कडून तुम्हाला, अक्षय्य तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा..!

सोनेरी पहाट उंच गुढीचा थाट...आनंदाची उधळण अन सुखांची बरसात…दिवस सोनेरीनव्या वर्षाची सुरुवात…मराठी नववर्षाच्या हार्दिक शु...
30/03/2025

सोनेरी पहाट उंच गुढीचा थाट...
आनंदाची उधळण अन सुखांची बरसात…
दिवस सोनेरी
नव्या वर्षाची सुरुवात…
मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

भिजू दे रंग आणि अंग स्वच्छंद, अखंड उडू दे मनि रंगतरंग व्हावे अवघे जीवन दंग असे उधळू आज हे रंग धुलिवंदन सणाच्या ऊर्जा परि...
14/03/2025

भिजू दे रंग आणि अंग स्वच्छंद, अखंड उडू दे मनि रंगतरंग व्हावे अवघे जीवन दंग असे उधळू आज हे रंग धुलिवंदन सणाच्या ऊर्जा परिवारा कडून हार्दिक शुभेच्छा!

"जीवनात रंग भरणारा वर्षातील सर्वात महत्वाचा सण येत आहे, तेव्हा आपण सर्वांना प्रेमाने रंगवू या. होळीच्या हार्दिक शुभेच्छा...
13/03/2025

"जीवनात रंग भरणारा वर्षातील सर्वात महत्वाचा सण येत आहे, तेव्हा आपण सर्वांना प्रेमाने रंगवू या. होळीच्या हार्दिक शुभेच्छा."

नाशिक येथे २१/११/२०२४ रोजी सुरू होत असलेल्या भारतातील प्रमुख असे कृषि प्रदर्षण कृषिथॉन मध्ये ऊर्जा ॲग्री रिसर्च अँड डेव्...
18/11/2024

नाशिक येथे २१/११/२०२४ रोजी सुरू होत असलेल्या भारतातील प्रमुख असे कृषि प्रदर्षण कृषिथॉन मध्ये ऊर्जा ॲग्री रिसर्च अँड डेव्हलपमेंट व ऊर्जा ॲग्री जेनेटिक्स यांचा स्टॉल हॉल B स्टॉल नंबर २४ एकदा अवश्य भेट द्या व आमच्या वेगवेगळ्या प्रॉडक्ट विषयी अधिक माहिती जाणून घ्या
अधिक माहितीसाठी संपर्क
7385801499
9511667270
84119 44393
9637705035

खास रब्बी हंगामासाठी बीज प्रक्रिया करण्यासाठी घेवून आलेलो आहोत ऊर्जा सीड प्रो जे पिकाची उगवण क्षमता वाढवून निरोगी वाढ हो...
06/11/2024

खास रब्बी हंगामासाठी बीज प्रक्रिया करण्यासाठी घेवून आलेलो आहोत
ऊर्जा सीड प्रो जे पिकाची उगवण क्षमता वाढवून निरोगी वाढ होण्यास मदत करते....

फवारणी करा ब्लॅक गोल्डचीहमखास समृध्दी पिकाची.....
06/11/2024

फवारणी करा ब्लॅक गोल्डची
हमखास समृध्दी पिकाची.....

सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती ओवाळीते भाऊराया रे वेड्या बहीणीची वेडीही माया…. भाऊबीजेच्या खूप खूप शुभेच्छा...
03/11/2024

सोनियाच्या ताटी

उजळल्या ज्योती

ओवाळीते भाऊराया रे

वेड्या बहीणीची वेडीही माया….

भाऊबीजेच्या खूप खूप शुभेच्छा...

नवा सुगंध, नवा ध्यास, नव्या रांगोळीची नवी आरास,स्वप्नातले रंग नवे, आकाशातले असंख्य दिवे,दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच...
02/11/2024

नवा सुगंध, नवा ध्यास, नव्या रांगोळीची नवी आरास,

स्वप्नातले रंग नवे, आकाशातले असंख्य दिवे,

दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! या दिवाळी, आपल्या घरात प्रकाश, आनंद आणि समृद्धी भरून राहो. लक्ष्मी मातेची कृपा आपल्यावर सदै...
01/11/2024

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! या दिवाळी, आपल्या घरात प्रकाश, आनंद आणि समृद्धी भरून राहो. लक्ष्मी मातेची कृपा आपल्यावर सदैव राहो.

Address

A-83, Babhale MIDC, Nardana Growth Center, Babhale Tal/Shindkheda Dist/Dhule
Dhule
424309

Opening Hours

Monday 9:45am - 6am
Tuesday 9:45am - 6am
Wednesday 9:45am - 6am
Thursday 9:45am - 6am
Friday 9:45am - 6am
Saturday 9:45am - 6am

Telephone

+917385801499

Alerts

Be the first to know and let us send you an email when Urja Agri Research And Development posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Urja Agri Research And Development:

Shortcuts

Share