Deopur Highschool and SG jr.college Deopur

Deopur Highschool and SG jr.college Deopur Education is power

26/08/2022

#विद्यालयात बैल पोळा सण उत्साहात साजरा करण्यात आला.
वृत्तवाहिन्यांनी त्याची घेतलेली दखल

 #वृक्षारोपण
15/06/2021

#वृक्षारोपण

ग्राहक दिन कार्यक्रम
26/12/2019

ग्राहक दिन कार्यक्रम

शालेय मंत्रिमंडळ निवडणूकलोकशाहीची मूल्ये रुजविण्याचा प्रयत्न!
28/07/2018

शालेय मंत्रिमंडळ निवडणूक
लोकशाहीची मूल्ये रुजविण्याचा प्रयत्न!

 #क्षेत्र_भेट
11/02/2018

#क्षेत्र_भेट

 #विद्यालयाच्या शिरपेचात कौतुकाचा तुरा!देवपूर हायस्कुल व एस.जी.ज्युनियर काॅलेजच्या  #प्राचार्या_श्रीमती_व्ही_जी_साळुंखे ...
21/01/2018

#विद्यालयाच्या शिरपेचात कौतुकाचा तुरा!

देवपूर हायस्कुल व एस.जी.ज्युनियर काॅलेजच्या #प्राचार्या_श्रीमती_व्ही_जी_साळुंखे मॅडम यांना नाशिक जिल्हा सेकंडरी टीचर्स सोसायटीचा आदर्श मुख्याध्यापिका २०१७ पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा !!!

देवपूर विद्यालय नवीन वर्ष स्वागत व पारंपरिक वेशभूषा दिन कार्यक्रम #छत्रपती_श्री_शिवाजी_महाराजांच्या वेशात   व मावळ्यांच्...
01/01/2018

देवपूर विद्यालय नवीन वर्ष स्वागत व पारंपरिक वेशभूषा दिन कार्यक्रम
#छत्रपती_श्री_शिवाजी_महाराजांच्या वेशात व मावळ्यांच्या वेशात त्याचे सोबती.

इतर विविध वेशभूषेत विद्यार्थी व विद्यार्थिनी..

विद्यालयात शिकणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याचा प्रार्थनेच्या वेळेस सर्वांसमोर वाढदिवस साजरा केला जातो! त्यातून विद्यार्थ्य...
16/08/2017

विद्यालयात शिकणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याचा प्रार्थनेच्या वेळेस सर्वांसमोर वाढदिवस साजरा केला जातो!
त्यातून विद्यार्थ्यांमध्ये नवीन ऊर्जा तयार होत असताना नवी उमेद जागविली जाते.
🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂
💐💐💐💐💐💐💐💐💐💐

७१ वा स्वातंत्र्य दिन!!
16/08/2017

७१ वा स्वातंत्र्य दिन!!

विविध उपक्रम
07/08/2017

विविध उपक्रम

Address

DEOPUR
Deopur

Telephone

+919823531795

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Deopur Highschool and SG jr.college Deopur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Deopur Highschool and SG jr.college Deopur:

Shortcuts

Share

Category