Forum of Non granted school Teachers

Forum of Non granted school Teachers Friends we can share THE PROBLEMS OF NON GRANTED SCHOOL TEACHER.....

27/08/2026

With Haseen Pal – I just got recognized as one of their top fans! 🎉

15/08/2026

HAPPY INDEPENDENCE DAY

13/12/2024

Thanks for being a top engager and making it on to my weekly engagement list! 🎉 Abraham M. Melin Jr, Mirna Wati
10/12/2024

Thanks for being a top engager and making it on to my weekly engagement list! 🎉 Abraham M. Melin Jr, Mirna Wati

08/12/2024

👆अत्यंत महत्वाचे/ कालमर्यादित*

*प्रति,*
*मुख्याध्यापक,*
अंशत: (20%, 40% व 60%) अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, जि. नंदुरबार*

*विषय:- शासन निर्णय दि. 14/10/2024 च्या अंमलबजावणीबाबत.*
*संदर्भ:- मा. शिक्षण संचालक (प्राथमिक/ माध्यमिक) महाराष्ट्र राज्य, पुणे यांचेकडील पत्र दि. 06 डिसेंबर, 2024*

उपरोक्त संदर्भीय विषयान्वये टप्पा अनुदान घेणा-या माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना पुढील टप्याचे अनुदान देय करण्यासाठी शासनाकडून कालमर्यादित स्वरुपात विहीत प्रपत्रात माहिती मागविण्यात आलेली आहे.
सदर माहिती सोमवार दि.09/12/2024 रोजी *DV-TTSurekh* या फॉन्टमध्ये १ हार्ड कॉपी व सॉफ्ट कॉपीत (पेन ड्राईव्ह मध्ये ) शाळेच्या मुख्याध्यापक/ माहितगार शिक्षक मार्फत सादर करण्यात यावी.
दि. 09/12/2024 रोजी विभागात माहिती सादर न करणा-या अथवा अपूर्ण माहिती सादर करणा-या शाळांच्या संदर्भात *माहिती अप्राप्त* या स्वरुपात शासनास माहिती सादर करण्यात येईल व त्याची संपूर्ण जबाबदारी शाळेच्या मुख्याध्यापकांची राहील याची गांभीर्याने नोंद घ्यावी.
*सोबत:- विहीत प्रपत्र*
सदर माहिती शिक्षणाधिकारी माध्यमिक जि.प. नंदुरबार कार्यालयात सादर करावे - मा. शिक्षणाधिकारी माध्यमिक

05/12/2024

04/12/2024

शिक्षक समन्वय संघाच्या आक्रमक पवित्रा... घेतल्याने आज अखेर
दिलेला शब्द पाळला त्याबद्दल मनापासून आभार...
2 डिसेंबर रोजी केलेल्या आंदोलनाची दखल घेत मा संचालक यांनी तात्काळ 14ऑक्टोबर2024च्या शासन आदेशानुसार अंमलबजावणी करण्यासाठी आज पत्र निर्गमित केले.
त्याबद्दल मा संचालक सुर्यवंशी साहेब सह पानझडे साहेब मा दीपक चवणे साहेब मा दीपक पाटील साहेब मा साठे साहेब या सर्व अधिकारी यांनी केलेल्या सहकार्य बद्दल मनापासून आभार..
आता याप्रमाणे लवकरात लवकर राज्यातील सर्व शाळांना शै वर्ष 2024-25ची संच दे खील देण्याबाबत कार्यवाही करावी ही नम्र विनंती..

17/10/2024
15/10/2024

Address

Delhi

Alerts

Be the first to know and let us send you an email when Forum of Non granted school Teachers posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category