Shukracharya Academy Degloor

Shukracharya Academy Degloor 1st to 10th standard All competitive Exams and school syllabus

Updated result
12/12/2021

Updated result

प्राथमिक शाळेतील मुलांचे क्लासेस घेण्यासाठी भल्याभल्या कोचिंग इन्स्टिट्यूटची तयारी नसते. पण मागील तीस वर्षापासून सातत्या...
05/12/2021

प्राथमिक शाळेतील मुलांचे क्लासेस घेण्यासाठी भल्याभल्या कोचिंग इन्स्टिट्यूटची तयारी नसते. पण मागील तीस वर्षापासून सातत्याने प्राथमिक वर्गातील सर्व लहान मुलांचे पाया घडवणारे देगलूर मधील एकमेव क्लास..... पुढील प्रत्येक वर्गासाठी ऍडमिशन सुरू, लवकरच मीटिंग राहिल. मिटिंग मध्ये सर्व चर्चा होतील. त्यामुळे आपल्या वर्ग पहिली ते पाचवीपर्यंतच्या पाल्याच्या उज्वल भविष्यासाठी लवकरात लवकर संपर्क साधून ॲडमिशन घ्यावे. 🙏🙏

🎯 *महाराष्ट्रातील गुणवंत विद्यार्थी शोध मोहीम ऑनलाईन राज्यस्तरीय स्पर्धा*✒️ *नोंदणी करण्याची आणि फी भरण्याची अंतिम दिनां...
16/05/2021

🎯 *महाराष्ट्रातील गुणवंत विद्यार्थी शोध मोहीम ऑनलाईन राज्यस्तरीय स्पर्धा*

✒️ *नोंदणी करण्याची आणि फी भरण्याची अंतिम दिनांक*

⏳ 1/05/2021 - 25/05/2021

🏆 *स्पर्धेचा निकाल*
15/06/2021

❗ *स्पर्धांची तारीख आणि माहिती.*

▪️ एक स्पर्धक एकापेक्षा जास्त स्पर्धेमध्ये सहभागी होऊ शकतो.

▪️ प्रत्येक स्पर्धेसाठी स्पर्धकाला वेगळी फी भरावी लागेल.

▪️ स्पर्धक मराठी/हिंदी/इंग्लिश यापैकी कोणतीही भाषा निवडू शकतो.

1) चित्रकला स्पर्धा - 27/05/2021

2) निबंध स्पर्धा - 28/05/2021

3) गणित स्पर्धा - 29/05/2021

4) हस्ताक्षर स्पर्धा - 30/05/2021

5) जनरल नॉलेज स्पर्धा - 31/05/2021

6) नृत्य स्पर्धा - 01/06/2021

7) वाद्य वादन स्पर्धा - 02/06/2021

8) एकांकिका स्पर्धा - 03/06/2021

9) गायन स्पर्धा - 04/06/2021

10) भाषण स्पर्धा - 05/06/2021

*स्पर्धेची फी : 200 रू (प्रती स्पर्धा)*

*Google pay / Phonepe*
8788634839

*नोंदणी करण्यासाठी येथे खाली नोंदणी फॉर्म ची लिंक दिली आहे तेथे क्लिक करा.*

*स्पर्धा नोंदणी फॉर्म*

https://surveyheart.com/form/60a0c7998d55dc289e678f1a

*अधिक माहितीसाठी सपर्क*

8788634839
9307830023

(जाहिरात)

24/04/2021

💁‍♂️ 🙂 *" मुलांचा सर्वांगीण विकास "*

👨‍👨‍👧 *" खास पालकांसाठी स्पेशल मोफत वेबिनार "*

*🎯" जीवन घडवणारा अप्रतिम कार्यक्रम "*

*💁‍♂️" खालील सर्व समस्यांवर ,*
*अनमोल मार्गदर्शन करणारा*
*विशेष कार्यक्रम "*

📲मोबाईलचा अतिवापर
📺टीव्हीचा अतिवापर
📚अभ्यास न करणे
😏चुकीची वर्तणूक
👫चुकीची संगत
🙇🏻‍♂️एकाग्रता नसणे
😰चिडचिडेपणा
😠अति राग
😝चंचलपणा
🤐माघारी बोलणे
👨‍👩‍👦पालकांचे न ऐकणे
🧐खोटे बोलणे

🔖 *अधिक माहितीसाठी कोणताही*
*एक WhatsApp ग्रुप जॉईन करा*
👇
🏅https://chat.whatsapp.com/JM82RWpYchi62V2lg28dLd

🏅https://chat.whatsapp.com/JFgXR9eAEwZB5xA2r12zXm

🏅https://chat.whatsapp.com/DaehJhuA7ik1IylfPjUe1s

🏅https://chat.whatsapp.com/KGutvpY2e3GIKfCsZteSZp

🏅https://chat.whatsapp.com/Go8RYqlI8oA2O5arTekvJL

🏅https://chat.whatsapp.com/ICO7YQvGCmF9VAekIgE0yk

🏅https://chat.whatsapp.com/Dlg8TPyjFefCLvVokx3YAe

🏅https://chat.whatsapp.com/Gme3tiLVjfDHjDY3oJt5Kv

*💁‍♂️ सर्वांनी कृपया registration करा*
👇
*📲Zoom Registration Link*
https://zoom.us/webinar/register/6816035177565/WN_WivLo6PDTSuPZbTq6yjcfw

📲 *Zoom Webinar ID* : 89321542833
🔑 *Password* : 123456

💁‍♂️🤳 *(हा मॅसेज जास्तीत जास्त शेअर करा)*

21/04/2021
सी बी एस ई बोर्डाचे सर्व एक्झाम्स कॅन्सल होण्याच्या मार्गावर..... मुलांना पालकांसारखे बालपण मिळण्याचे चिन्ह,  जो तान तना...
14/04/2021

सी बी एस ई बोर्डाचे सर्व एक्झाम्स कॅन्सल होण्याच्या मार्गावर..... मुलांना पालकांसारखे बालपण मिळण्याचे चिन्ह, जो तान तनाव मुलांना कदाचित शाळा,क्लास यांच्या बिझी शेड्युलमुळे होत होता, तू आणखी काही महिने राहणार नाही. त्यामुळे मुलांना ताण न देता कसल्याच प्रकारचे क्लासेस सध्या लावू नये, मुलांना निवांत घरातल्या घरात थोडासा अभ्यास करायला लावावे व संपूर्णपणे मोकळीक द्यावी.

02/04/2021

😓 *चिंताजनक! 10-20 वर्षे वयोगटात कोरोनाचा धोका वाढतोय,पालकांनो काळजी घ्या!*

😷 राज्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. यात आता महाराष्ट्रातील पालकांची चिंता वाढवणारी बातमी आहे. 10 ते 20 वयोगटात आता कोरोना रुग्ण वाढत असल्याचे डॉ तात्याराव लहाने यांनी सांगितलं आहे.

👉 मार्चमध्ये 10 ते 20 वर्ष वयोगटातील तब्बल 55 हजार कोरोनाबाधित तर गेल्या महिन्यात तब्बल साडेसहा लाख नवीन कोरोना बाधित झाल्याचं तात्याराव लहानेंनी सांगितलं आहे.

📎 नवीन स्ट्रेन बाधित करण्याची क्षमता अधिक असल्याचे तात्याराव लहाने म्हणाले. राज्यात रुग्णसंख्या वेगाने वाढत असल्याने त्यांनी चिंता देखील व्यक्त केली.

📌 20 वर्ष ते 40 वर्षे या वयोगटातील रुग्णसंख्या सध्या जास्त असून 10 वर्षांच्या वरील मुलांना कोरोनाचा धोका जास्त असल्याचेही ते बोलले. त्याचबरोबर 5 वर्ष ते 10 वर्ष या वयोगटातील मुलांना संक्रमण झपाट्याने होत असल्याचे त्यांनी सांगितले.

🦠नव्या स्ट्रेनमुळे एकामुळे 10 पेक्षा अधिक लोक बाधित होत आहेत. आधीच्‍या स्ट्रेन मुळे केवळ 4 ते 5 जण व्हायचे. पालकांनी घाबरून न जाता काळजी घेणे आणि सतर्क राहणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

इयत्ता पाचवी साठी घेण्यात येणारे शिष्यवृत्ती परीक्षा 23 मे व नवोदय परीक्षा 16 मे या नवीन तारखांना घेण्यात येतील.
30/03/2021

इयत्ता पाचवी साठी घेण्यात येणारे शिष्यवृत्ती परीक्षा 23 मे व नवोदय परीक्षा 16 मे या नवीन तारखांना घेण्यात येतील.

Address

Degloor
431717

Telephone

+919529303100

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shukracharya Academy Degloor posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Shukracharya Academy Degloor:

Shortcuts

Share

Category