01/08/2022
ALL INDIA ABACUS PVT LTD COMPANY ISO 9001:2015 ची अधिकृत वेबसाईट वरून कंपनीची पूर्णपणे माहिती विविध शैक्षणिक कोर्सेस (अबॅकस, वैदिक गणित, सुंदर हस्ताक्षर क्लासेस तसेच रूबिक क्यूब) विविध फ्रेंचाईसिस शाखा, कंपनीत कार्यरत असणारे काही शिक्षक माहिती,ऑफिस पत्ता,नवीन शिक्षक शाखेसाठी फॉर्म, विद्यार्थी ऍडमिशन फॉर्म यासोबत इतरही माहिती दिलेली आहे.
खाली दिलेल्या लिंकला क्लिक केले असता वेबसाईट ओपन होईल.
A Certified teacher listens to students and asks questions to help them make sense of their own understanding of key ideas.