19/07/2026
NEET मध्ये चांगला Score मिळवण्यासाठी फक्त शिकवणं पुरेसं नाही… योग्य Practice System असणं तितकंच महत्त्वाचं आहे.
आज NEET ची तयारी बदलली आहे. विद्यार्थ्यांना हजारो MCQs सोडवावे लागतात, चुका ओळखाव्या लागतात, Weak Topics सुधारावे लागतात आणि दररोज स्वतःचं Performance Analyse करावं लागतं.
म्हणूनच SRK Tutorials मध्ये आम्ही फक्त Classroom Teaching वर अवलंबून राहत नाही.
विद्यार्थ्यांना India's First AI-Based MCQ Practice Platform द्वारे दररोज Unlimited Practice, Previous Year Questions, Topic-wise DPPs, AI Performance Analysis, Personalised Target Planning आणि Detailed Solutions दिले जातात.
याच System मुळे विद्यार्थी फक्त अभ्यास करत नाहीत… ते योग्य पद्धतीने Practice करतात. आणि त्याचाच परिणाम म्हणजे...
🏆 NEET 2026 Results
⭐ Top Score - 674 Marks
⭐ 650+ Marks - 9 Students
⭐ 600+ Marks - 114 Students
हे फक्त Marks नाहीत...
हे त्या प्रत्येक पालकासाठी उत्तर आहे ज्यांनी आपल्या मुलासाठी योग्य मार्गदर्शन, योग्य System आणि योग्य वातावरण निवडलं. आजच्या स्पर्धेत फक्त Coaching पुरेशी नाही...
Concept + AI Practice + Continuous Analysis = Top Results.
SRK Tutorials
Where Technology Meets Personal Mentorship.