26/01/2023
🇮🇳 भारताच्या तिरंगी झेंड्याचे जेवढे महत्त्व आहे, तेवढेच महत्त्व या झेंड्यावरील अशोक चक्राचे आहे. अशोकचक्र म्हणजे ‘धम्माने प्रेरित’ असलेल्या सदाचरणाचे चक्र. निळ्या रंगाचे अशोक चक्र हे गतिमानतेचे द्योतक आहे. अशोक चक्राला ‘कर्तव्याचे चाक’ देखील म्हंटले जाते. अशोक चक्रावर २४ आरे दर्शवले जातात, जे आपल्या रोजच्या दिवसातील २४ तासांशी निगडित आहेत. हे २४ आरे एका व्यक्तीचे २४ गुण दर्शवतात. अशोक चक्रामध्ये सर्व गुणांचा सविस्तर उल्लेख केलेला आहे. अशा चोवीस गुणांसह शेती केल्यास शेतीचेही चक्र गतिमान होऊन समृद्धीचे वारे वाहू लागतील. सर्व शेतकरी बांधवांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !! 🎉
💎 कोहिनूर नर्सरी
मौल्यवान रोपांची खाण !
वेळोदे, ता. चोपडा, जि. जळगांव
📱 8999898092 / 9765671176
भाजीपाला व फळरोपांविषयी सर्व प्रकारच्या ताज्या अपडेटस्साठी कोहिनूर नर्सरीचे फेसबुक पेज 👍 लाइक करा. https://www.facebook.com/KohinoorNursery01
*कोहिनूर नर्सरी चा व्हाट्सअप ग्रुप साठी खालील लिंक वर क्लिक करा*
*https://chat.whatsapp.com/EphiOhH8zoWErvoEdizMg3