21/02/2018
आजपासून सुरू होणाऱ्या बारावी परीक्षेत सहभागी विद्यार्थी /विद्यार्थिनींना उज्ज्वल यशासाठी मनपूर्वक शुभेच्छा.
सर्वाना नम् विनंती आहे की , 12 वी ची परीक्षा उद्या पासून सुरुवात होत आहे.. तरी जर एखादा 12 वी चा विध्यार्थी परीक्षेपूर्वी गाड़ी ची वाट पाहताना रस्त्यावर दिसल्यास किंवा त्याची गाडी चुकल्यास त्याला परीक्षा केंद्र पर्यत सोडण्यास मदत करावी.