11/12/2023
आपल्या पाल्याच्या, कला गुणांना वृद्धिंगत करण्यासाठी, त्यांच्यामध्ये अभ्यासाची गोडी निर्माण व्हावी याकरिता व ते करण्यासाठी, Basic अभ्यासक्रमाचा सराव (प्रॅक्टिस) करून घेण्यासाठी, तसेच Mobile, TV, Video Games या सारख्या तत्सम उपकरणांपासून.. मुले दूर राहावी, या करिता,*
*~लिहिण्याकरिता एकच Notebook वारंवार वापरून, पर्यावरणाच्या रक्षणकरीता आपल्या सर्वांचा खारीचा वाटा म्हणून, सादर करीत आहे , काहीतरी नवीन, काहीतरी वेगळ, काहीतरी विशेष, आपल्या सर्वांसाठी..* *“Rewritable Notebooks”*
कोणत्याही स्केच पेनने अथवा जेल पेन ने लिहा, साध्या पण थोड्याशा ओल्या कपड्याने केंव्हाही पुसा व पुन्हा लिहा. पुनः सराव करा, कारण, Practise makes perfect ........ विशेष म्हणजे .. ते ही कितीही वेळा.
कुठपर्यंत........ तिथपर्यंत, जोपर्यंत तुम्ही स्वतः ते Notebook फाडून फेकत नाहीत तिथपर्यंत.
*Write, Erase, Rewrite ....... कितीही वेळा. खरंच Try करा........*
*या Rewritable Notebooks मध्ये, आमच्याकडे, प्रत्येक मुलां - मुलींच्या च्या वयोगटाप्रमाणे, खालील 7 विविध प्रकारची Notebooks सध्या उपलब्ध आहेत. लवकरच आणखी काही महत्वाची Notebooks आम्ही उपलब्ध करीत आहेत.*
1. मराठी मुळाक्षरे (अ,आ,इ,ई) व चौदाखडी - 16 Pages
2. संपूर्ण कोरी करकरीत, पूर्णपणे प्लेन (Plain) व्हाईट बुक (Multipurpose प्रॅक्टिस बुक) - 16 Pages
3. English अक्षर (कॅपिटल व स्मॉल लिपि मध्ये - ABCD व abcd ) – 16 Pages
4. 1 ते 30 पर्यंतचे पाढे (Multiplication तक्ता) व mathematical Summations (+, -, x, ÷)- 16 Pages
5. एकाच Notebook मध्ये, सिंगल लाईन, टू लाईनस्, फोर लाईनस्, स्क्वेअर लाईनस् Pages - 16 Pages
6. 1 to 100 पर्यन्त नंबरस् त्यांच्या स्पेलिंग समवेत - 16 Pages
7. Cursive writing (कॅपिटल व स्मॉल लिपि मध्ये) - 16 Pages
वरील 7 ही Rewritable Practice Notebooks ची *छापील किंमत प्रत्येकी : 149/- ₹* आहे.
*Offer मर्यादित कालावधी पर्यंत*
*वरील पैकी कोणतेही (Any - 1 (One) - Rewritable Notebook - किंमत ₹ 120/-*
*वरील पैकी कोणतेही (Any 3 - 6 (Three - Six)- Rewritable Notebook - किंमत ₹ 100/- (प्रत्येकी)*
*सर्व 7 ही (All Seven) Rewritable Notebook – किंमत ₹ 90/- (प्रत्येकी)*
*Pay to us by Google Pay / Phone Pay @ Number – 7507155567*
Kindly Provide us with a screenshot for the successful realisation of the payment receipt.
Product Delivery: Against the confirmation of successful realisation of payment.
Courier Charges: Extra (Maharashtra: ₹: 50/-, For Other States: ₹: at actual)
COD (Cash on Delivery): Only Available for Selected Cities
अधिक माहिती करिता संपर्क (For More Information Contact):
Leap Academy
सुजाता भुतडा
7507155567
*You can also collect these notebooks from the below addresses*
Address 1: Building No 2, Flat No 208, Dwarkapuri, Khadgaon, Latur – 413512. Mo: *7507155567*
Address 2: Opposite Ratnadeep Talkies Kawa Road, Latur – 413512 Mo: *7507523737*