09/06/2021
सदर अर्ज नोंदणीसाठी उमेदवारांनी https://t.co/qzMOaiWZnM या लिंकवर भेट द्यावी. सर्व पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या सीईटीचा कार्यक्रम स्वतंत्रपणे कळविण्यात येईल.
अभियांत्रिकी/तंत्रज्ञान, औषधनिर्माणशास्त्र व कृषी शिक्षणासाठी
MHT CET 2021 Registration | एमएचटी-सीईटी 2021 साठी अर्जनोंदणीला सुरुवात, mhtcet2021.mahacet org वेबसाईटवर भरा अर्ज
अर्जाची नोंदणी ही ऑनलाईन पद्धतीने होईल. https://mhtcet2021.mahacet.org या वेबसाईटला भेट देऊन विद्यार्थी आपली नोंदणी करु शकतील.
अर्जनोंदणीला 8 जूनपासून सुरुवात
All Engineering / Pharmacy / Agriculture Graduate Course aspirants get ready for your future Journey.
For any queries / doubts related to Admission process reach to us though following link https://forms.gle/UtAJMTjJa52NtDbM9