SVGI Campus

SVGI Campus S.V.G.I. College of Agriculture
S.V.G.I. College of Horticulture
College of Agril. Engg. & Tech.

*सातपुडा शिक्षण संस्थेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा*डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला संलग्नित तथा सातपुडा शि...
14/08/2026

*सातपुडा शिक्षण संस्थेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा*

डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला संलग्नित तथा सातपुडा शिक्षण संस्था, जळगाव जामोद द्वारा संचालित स्वातंत्र्यवीर गणपतराव इंगळे उद्यानविद्या महाविद्यालयातील एकूण 11 विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य श्रेणीमध्ये (First with Distinction) उत्तीर्ण होऊन शैक्षणिक वर्ष 2025 26 मध्ये पदवी {B.Sc.(Hons) Horticulture} प्राप्त केलेली आहे.

"वेदांत बलदेव म्हसाळ" हा विद्यार्थी डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ संलग्नित असलेल्या सर्व उद्यानविद्या महाविद्यालयातून (Horticulture College) प्रथम आलेला आहे.

त्याबद्दल संस्थेकडून सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे खूप खूप अभिनंदन तसेच सर्व प्राध्यापक तथा कर्मचारी यांनी केलेल्या सहकार्याबद्दल आभार आणि अभिनंदन 💐💐💐

All the Best Boys & Girls (Satpuda Warriors)
👍👍👍

सातपुडा शिक्षण संस्थेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुराडॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला संलग्नित तथा सातपुडा शिक्...
14/08/2026

सातपुडा शिक्षण संस्थेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा

डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला संलग्नित तथा सातपुडा शिक्षण संस्था, जळगाव जामोद द्वारा संचालित स्वातंत्र्यवीर गणपतराव इंगळे कृषी महाविद्यालयातील एकूण 15 विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य श्रेणीमध्ये (First with Distinction) उत्तीर्ण होऊन शैक्षणिक वर्ष 2025 26 मध्ये B.Sc.(Hons) Agriculture पदवी प्राप्त केलेली आहे.

त्याबद्दल संस्थेकडून सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे खूप खूप अभिनंदन तसेच सर्व प्राध्यापक तथा कर्मचारी यांनी केलेल्या सहकार्याबद्दल आभार आणि अभिनंदन

All the Best Boys & Girls (Satpuda Warriors)

*सातपुडा शिक्षण संस्थेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा*डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला अंतर्गत आंतरमहाविद्यालय...
13/08/2026

*सातपुडा शिक्षण संस्थेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा*

डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला अंतर्गत आंतरमहाविद्यालयीन खो-खो स्पर्धेचे आयोजन क्रीडा संकुल, वाशिम येथे करण्यात आले होते.

या स्पर्धेमध्ये स्वातंत्र्यवीर गणपतराव इंगळे कृषी महाविद्यालयातील मुलांचा व मुलींचा संघ, उद्यानविद्या महाविद्यालयातील मुलांचा व मुलींचा तसेच कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयातील मुलांचा संघ सहभागी झाला होता.

या स्पर्धेमध्ये स्वातंत्र्यवीर गणपतराव इंगळे उद्यानविद्या महाविद्यालयाचा (Horticulture College) मुलांचा संघ उपविजेता ठरला.

त्याबद्दल सर्व खेळाडूंचे खूप खूप अभिनंदन तसेच संघ व्यवस्थापक, कोच यांनी केलेल्या सहकार्याबद्दल आभार आणि अभिनंदन 💐💐💐

All the Best Boys & Girls (Satpuda Warriors)
👍👍👍

13/08/2026
08/08/2026

SVGI CAMPUS, Jalgaon Jamod
# S.V.G.I. College of Agriculture
# S.V.G.I. College of Horticulture
# College of Agricultural Engineering & Technology

08/08/2026

Central Library
SVGI CAMPUS, Jalgaon Jamod
# S.V.G.I. College of Agriculture
# S.V.G.I. College of Horticulture
# College of Agricultural Engineering & Technology

01/08/2026

Process 2026-27
Campus
Jamod

Dear StudentsHurry Up...
26/07/2026

Dear Students
Hurry Up...

Hurry Up for bright future.
23/07/2026

Hurry Up for bright future.

Address

Satpuda Campus
Campus
443402

Alerts

Be the first to know and let us send you an email when SVGI Campus posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to SVGI Campus:

Shortcuts

Share