Rajarshi SHAHU College Paradh

Rajarshi SHAHU College Paradh Rajarshi Shahu College Paradh Tq-Bhokardan Dist-Jalna Courses
BA, B.Com, B.Sc., B.sc. Computer Science, BCA, XIth & XIIth Arts,Comm & Science.

YCMOU Center For Preparatory, BA & B.Com, B Sc M.COM, MBA, MA ENG, MA MARATHI,

18/06/2025

*यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ प्रवेश 2025-26*

घरी बसून, आपला व्यवसाय सांभाळून पदवी मिळवायची आहे ?

वेतनवाढ घ्यायचीय पण शिक्षण कमी आहे.,
कमी शिक्षणामुळे प्रमोशन थांबलय.

अंगणवाडी सेविकांना उच्च शिक्षण घेण्याची उत्तम संधी

MPSC ची परिक्षा द्यायचीय, पोलिस भरती ची तयारी करायची म्हणुन दररोज कॉलेजला हजर राहू शकत नाही.
मग थांबलात का ? आजच संपर्क करा.

होय, मिळेल तुम्हाला ही सुवर्ण संधी.!!!

राजर्षी शाहू महाविद्यालयातील य.च.म.मुक्त विद्यापीठाच्या (YCMOU) अभ्यासकेंद्रात खालील अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.

पदवी(डिग्री) अभ्यासक्रम /कोर्सेस

1. B. A.
2. B.COM.
3. B.SC.

पदव्युत्तर पदवी (पोस्ट ग्रॅजुएशन डिग्री)

1. M.A. (मराठी,हिंदी,अर्थशास्त्र,लोकप्रशासन व इतिहास या विषयमांध्ये उपलब्ध)
2. M.COM.
3. M.B.A.

MBA साठी प्रथम YCMOU ची यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची Entrance Exam द्यावी लागते.

वरील अभ्यासक्रमाचे चे प्रवेश सुरू आहेत.

10 वी नंतर शेतकीशाळा, D.Ed, ITI, नर्सिंग उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना BA, B.COM.First Year ला प्रवेश मिळेल.

12 वी पास झाल्यानंतर , व्यावसायिक अभ्यासक्रम शिकणारे विद्यार्थी उदा.D.Ed, शेतकी शाळा, ITI, नर्सिंग सारखे शिक्षण सध्या घेत असलेल्या विद्यार्थ्यांना, इकडे YCMOU मधे BA, B.COM.व B.SC ला सुद्धा शिकता येते.

इयत्ता 7 वी पर्यंत विज्ञान व गणित शिकवणाऱ्या जि .प.शिक्षकांना, शासनाने B.Sc करणे आवश्यक केलेले आहे. तरी शिक्षक बंधूसाठी B.Sc चा अभ्यासक्रम उपलब्ध आहे.

अतिरिक्त होण्या पूर्वीच, कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी, दुसऱ्या विषयात M.A.चा अभ्यासक्रम पूर्ण करावा.

प्रवेश घेण्यासाठी शैक्षणिक कागदपत्रांच्या फक्त झेरॉक्स / True Copy , फोटो, ABC ID, ईमेल आयडी ईत्यादी गरज असते.

प्रवेशाची अंतिम दिनांक 15 जुलै 2025 आहे.
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ मधे प्रवेश घेतल्यावर (B.Sc. वगळून) पुस्तके विकत घेण्याची गरज नसते, परिक्षा फॉर्म भरण्याची आवश्यकता नसते.

*वरील अभ्यासक्रम / कोर्सेस संदर्भात प्रवेश विषयक माहिती संपर्क साधावा*

प्रा.दिलीप सोनुने
मोबा.9404442595

13/08/2024

*यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ प्रवेश 2024-25*

*घरी बसून, आपला व्यवसाय सांभाळून पदवी मिळवायची आहे ?*

*वेतनवाढ घ्यायचीय पण शिक्षण कमी आहे., कमी शिक्षणामुळे प्रमोशन थांबलय.*
*अंगणवाडी सेविकांना उच्च शिक्षण घेण्याची उत्तम संधी*

MPSC ची परिक्षा द्यायचीय, पोलिस भरती ची तयारी करायची म्हणुन दररोज कॉलेजला हजर राहू शकत नाही.
मग थांबलात का ? आजच संपर्क करा.

होय, मिळेल तुम्हाला ही सुवर्ण संधी.!!!

*राजर्षी शाहू महाविद्यालयातील य.च.म.मुक्त विद्यापीठाच्या (YCMOU) अभ्यासकेंद्रात खालील अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.*

*पदवी(डिग्री) अभ्यासक्रम /कोर्सेस*

1. B. A.
2. B.COM.
3. B.SC.

*पदव्युत्तर पदवी*
*(पोस्ट ग्रॅजुएशन डिग्री)*

1. *M. A.* (*मराठी,हिंदी,अर्थशास्त्र,लोकप्रशासन व इतिहास* या विषयमांध्ये उपलब्ध)
2. *M.COM.*
3. *M.B.A.*

*MBA साठी प्रथम YCMOU ची यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची Entrance Exam द्यावी लागते*

वरील अभ्यासक्रमाचे चे प्रवेश सुरू आहेत.

10 वी नंतर शेतकीशाळा, D.Ed, ITI, नर्सिंग उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना BA, B.COM.First Year ला प्रवेश मिळेल.

*12 वी पास झाल्यानंतर* व्यावसायिक अभ्यासक्रम शिकणारे विद्यार्थी उदा.D.Ed, शेतकी शाळा, ITI, नर्सिंग सारखे शिक्षण सध्या घेत असलेल्या विद्यार्थ्यांना, इकडे YCMOU मधे BA, B.COM.व B.SC ला सुद्धा शिकता येते.

*इयत्ता 7 वी पर्यंत विज्ञान व गणित शिकवणाऱ्या जि .प.शिक्षकांना, शासनाने B.Sc करणे आवश्यक केलेले आहे. तरी शिक्षक बंधूसाठी B.Sc चा अभ्यासक्रम उपलब्ध आहे.*

अतिरिक्त होण्या पूर्वीच, कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी, दुसऱ्या विषयात M.A.चा अभ्यासक्रम पूर्ण करावा.

प्रवेश घेण्यासाठी शैक्षणिक कागदपत्रांच्या फक्त झेरॉक्स / True Copy , फोटो, ABC ID, ईमेल आयडी ईत्यादी गरज असते.

प्रवेशाची अंतिम दिनांक 15 ऑगस्ट 2024 आहे.
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ मधे प्रवेश घेतल्यावर (B.Sc. वगळून) पुस्तके विकत घेण्याची गरज नसते, परिक्षा फॉर्म भरण्याची आवश्यकता नसते.

*वरील अभ्यासक्रम / कोर्सेस संदर्भात प्रवेश विषयक माहिती संपर्क साधावा*

प्रा.दिलीप सोनुने
मोबा.9404442595

14/07/2024

*प्रवेश सुचना 2024-2025*
राजर्षी शाहू महाविद्यालय पारध ता.भोकरदन जि.जालना
येथे खालील अभ्यासक्रमाना प्रवेश देणे सुरू आहे.

1) इयत्ता 11 वी व 12 वी कला, वाणिज्य व विज्ञान शाखा.

2) बि.ए.
3) बि.एस.सी.
4) बि.काॅम.
5) बि.सी.ए.
6) बि.एस.सी. कॉम्प्युटर
7) एम. ए.
8) एम. कॉम.

तसेच
महाविदयालयात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ चे अभ्यास केंद्र असुन पुढील अभ्यासक्रमांना प्रवेश देणे सुरू आहे.

1) बी.ए.
2) बी.काॅम
3) बी.एस.सी.
4) एम.ए. मराठी
5) एम.ए.हिंदी
6) एम.ए.अर्थशास्त्र
7) एम.ए.इतिहास
8) एम. ए. लोकप्रशासन
9) एम.काॅम.
10) एम.बी.ए.

एम.बी.ए. साठी Entrance/CET द्यावी लागते. सध्या रजिस्ट्रेशन सुरू आहे.
इच्छुकांनी संपर्क करा.
धन्यवाद
प्रा.दिलीप सोनुने
राजर्षी शाहू महाविद्यालय पारध. मो. 9404442595

19/03/2024

*YCMOU परीक्षा मे जून परीक्षा Repeater Student परीक्षा फॉर्म तारीख*

*विद्यापीठाने कळविल्या नुसार मे मधे घेण्यात येणाऱ्या अंतिम व सत्रनिहाय परीक्षा हया मे 2024 च्या तिसऱ्या आठवड्यात सूरू होणारं आहेत. परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक हे एप्रिल 2024 च्या शेवटच्या आठवड्यात उपलब्ध होणार आहे.*

*मागील परीक्षेत नापास असलेल्या किंवा पेपर न दिलेल्या Repeater विद्यार्थ्यांचे परिक्षा फॉर्म भरणे सूरू झालेले आहेत. लवकरात लवकर संपर्क साधावा.*

*विनाविलंब परीक्षा फॉर्म हा दिनांक 21 मार्च पर्यंत भरता येईल. त्या नंतर मात्र रू 100/500 विलंब शुल्क/ लेट फी लागेल.*

*टीप -- य.च.म.मुक्त विद्यापीठाच्या आमच्याकडे असलेल्या अभ्यास क्रमाना, परीक्षा फॉर्म हा फक्त नापास असल्यास किंवा पेपर / परीक्षा/ प्रॅक्टिकल न दिल्यासच भरावा लागतो.*

*प्रा दिलिप सोनुने*
*केंद्र सहाय्यक, UCMOU STUDY CENTER*
*2342A, R.S.COLLEGE PARADH*
*Mo.No..9404442595*

28/11/2022

प्रवेश सुचना

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक
अभ्यासकेंद्र - राजर्षी शाहू महाविद्यालय, पारध, ता. भोकरदन जि.जालना
प्रवेश देणे सुरू आहेत
1) एम. ए. अर्थशास्त्र
2) एम. ए. लोकप्रशासन
3) एम.ए. इंग्रजी
4) एम ए. मराठी
5) एम.ए. हिंदी
6) एम.काॅम.
7) एम.बी.ए.
8) बि.ए.
9) बी.कॉम
10) बि.एस.सी चे प्रवेशासाठी फक्त तीन दिवस वेळ आहे. शेवटचे तीन दिवस अंतिम तारीख 30/11/2022

केंद्र सहाय्यक
प्रा.दिलीप सोनुने 9552005375,
राजर्षी शाहू महाविद्यालय पारध

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या परीक्षेचे प्रवेशपत्र (हॉलतिकीट)  ऑनलाईन उपलब्ध झालेले आहेत. विद्यार्थी स...
18/06/2022

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या परीक्षेचे प्रवेशपत्र (हॉलतिकीट) ऑनलाईन उपलब्ध झालेले आहेत. विद्यार्थी स्वतः हाॅलटिकीट डाऊनलोड करू शकतात, किंवा अभ्यासकेंद्रावरून सुद्धा घेऊन जावू शकतात.

हॉलतिकीट डाऊनलोड करण्यासाठी स्वतः चा सोळा अंकी PRN नंबर सदर दिलेल्या लिंकमध्ये टाकून डाऊनलोड करता येईल..

अजून अभ्यासकेंद्रावर हॉलतिकीट उपलब्ध झालेले नाहीत. दिनांक २१ किंवा २२ जून पर्यंत अभ्यासकेंद्रावर हॉलतिकीट उपलब्ध होतील.. हॉलतिकीट उपलब्ध झाले की गृप वर मेसेज दिला जाईल..

एम.बी.ए. करायच का ?
08/01/2022

एम.बी.ए. करायच का ?

29/10/2021

*डाॅ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या (Regular) खालील नविन अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षास एडमिशन देणे सुरू आहेत*.
बि.ए.
बि.काॅम.
बि.एस.सी. Plane
बि.एस.सी. कम्प्युटर
बि.सी.ए.
बि.एससी Microbiology,
एम.काॅम.,
एम.ए.मराठी,
एम.ए. इतिहास,
एम.ए. राज्यशास्त्र,
एम.ए.समाजशास्त्र,
M.SC PHYSICS,
M.SC CHEMISTRY,
M.SC BOTANY,
M.SC ZOOLOGY
M.COM.
टिप:- पोस्ट ग्रॅज्युएशन ला कमी जागा आहेत. करीता इच्छुकांनी लवकर प्रवेश करावा.

*एडमिशन घेण्याची अंतिम तारीख 30/10/2021*

*राजर्षी शाहू महाविद्यालय, पारध*
सोनुने सर 9552005375

14/08/2021

*प्रथम वर्ष एम.बी.ए. (MBA) प्रवेश प्रक्रिया 2021-22*

*राजर्षी शाहू महाविद्यालय पारध .*

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ चे 2021-22 या शैक्षणिक वर्षांतील MBA First Year चे प्रवेश हे दिनांक 14/08/2021 पासून सुरू होत आहेत.
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात ज्याना MBA करायचे आहे, म्हणजे MBA FIRST YEAR ला प्रवेश घ्यावयाचा आहे अशा विद्यार्थ्यांसाठी महत्वाची सुचना
य.च.म.मुक्त.विद्यापीठ मधे एम.बी.ए. हे
1) Banking & Finance
2) Marketing
3) H.R.M.
4) Manufacturing
या चार विषयात करता येते.

*प्रवेश पात्रता*
A) UGC मान्यताप्राप्त कोणत्याही विद्यापीठाची तीन वर्षीय, कोणतीही पदवी खालील प्रमाणे उत्तीर्ण असावी.
1) पदवीला खुला प्रवर्ग/Open Category साठी तिन्ही वर्ष मिळून (Aggregate) किमान 50% गुण हवेत.
2) राखीव प्रवर्ग/ Reserve Category Or Backward Class च्या उमेदवारांना पदवीला, तिन वर्ष मिळून (Aggregate) किमान 45% गुण आवश्यक आहेत.
B) यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची Entrance/ प्रवेश परीक्षा उत्तीर्ण

MBA प्रथम वर्षाला प्रवेश घ्यायचा असेल तर Entrance परीक्षा द्यावी लागते. Entrance Registration चा पहीला टप्पा 14/08/2021 पासून सुरू झाला आहे.

Entrance/ प्रवेश परीक्षा देण्यासाठी सर्वप्रथम विद्यापीठाच्या साईटवर नोंदणी/ Registration करावे लागते.
Entrance ची नोंदणी फिस 500 ₹ आहे+ ऑनलाईन नोदंणी करून देण्याचा खर्च जो असेल तो.

Entrance साठी ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर त्या उमेदवारास सर्वप्रथम ऑनलाईन Demo/Mock Test/ सराव चाचणी द्यावी लागेल. त्यानंतर Entrance टेस्ट ऑनलाईन देता येईल.

Entrance मधे पात्र/उत्तीर्ण झालेल्या उमेदवारास त्यानंतर अभ्यासकेंद्र व विद्यापीठाची MBA Admission फिस भरून प्रवेश मिळेल.

*Entrance/ प्रवेश परीक्षा नोंदणी साठी आवश्यक कागदपत्रे.*
1) टि.सी.
2) 10 वी गुणपत्रिका
3) 12 वी गुणपत्रिका
4) पदवी च्या अंतीम वर्षाच्या दोन्ही गुणपत्रिका.
5) आधारकार्ड
6) अलिकडेच काढलेला पासपोर्ट फोटो.
7) स्वतःचा Permanent Mobile No
8) ई मेल आयडी
इत्यादी

MBA Entrance Registration करण्यासाठी वरील कागदपत्रांसह भेटा.

प्रा. दिलीप सोनुने,
सहायक
राजर्षी शाहू महाविद्यालय पारध ता.भोकरदन जि.जालना. अभ्यासकेंद्र क्रमांक 2342A
Whatapps:-9552005375
9404442595

04/08/2021

@@यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक परीक्षा ऑगस्ट 2021 @@

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या 2020-21 या शैक्षणिक वर्षाच्या विविध अभ्यासक्रमाच्या परीक्षा दिनांक 10 ऑगस्ट 2021 पासून सुरू होत आहेत. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ मधे शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या अभ्यास केंद्राशी त्वरीत संपर्क करावा.
सदर परीक्षा ऑनलाईन असून , घरूनच एंड्राईड मोबाईल, लॅपटॉप, संगणकावर देता येते.

www.ycmou.digitaluniversity.ac या विदयापिठा च्या अधिकृत वेबसाईट वर, Examination Tab वर जाऊन आपल्या अभ्यासक्रमाचे वेळापत्रक डाऊनलोड करून नेमकी पेपरची तारीख बघून घ्यावी.

प्रा.दिलीप सोनुने, सहायक, य.च.म.मुक्त.विद्यापीठ, अभ्यास केंद्र, राजर्षी शाहू महाविद्यालय पारध
9552005375.

21/07/2021

डाॅ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ च्या नियमित मार्च/ एप्रिल 2021 मधे होणार्या परीक्षा कोरोना मुळे शैक्षणिक वर्षच लांबलेले असल्याने ,आता त्या परीक्षा 29 जुलै 2021 पासून सुरू होत आहेत.
1) BA/B.COM./B.SC /BCA / B.SC COMPUTER या अभ्यासक्रमाच्या 3rd, 4th, 5th. 6th Semester चे परीक्षा वेळापत्रक विद्यापीठाच्या साईटवर उपलब्ध आहे. 1st & 2nd Semester चे परीक्षा वेळापत्रक अजुन उपलब्ध झालेले नाहीत.
कृपया विदयापिठाचे साईटवर जाऊन अधिकृत वेळापत्रक बघावे.
bamua.digitaluniversity.ac

Address

PARADH
Bhokardan
431114

Opening Hours

Monday 10am - 5pm
Tuesday 10am - 5pm
Wednesday 10am - 5pm
Thursday 10am - 5pm
Friday 10am - 5pm
Saturday 10am - 5pm
Sunday 10am - 5pm

Telephone

+919552005375

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Rajarshi SHAHU College Paradh posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Rajarshi SHAHU College Paradh:

Shortcuts

Share

Category