08/09/2026
🎨✨ तुमच्या कलेला द्या योग्य दिशा… आणि करिअरला द्या नवी उंची! ✨🖌️
📚 शैक्षणिक वर्ष 2026–27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू!
कला, चित्रकला आणि डिझाईनची आवड आहे?
तर तुमच्या सर्जनशीलतेला व्यावसायिक शिक्षणाची जोड देण्याची हीच योग्य वेळ! 🌟
🏫 एम. एन. पाटील कला महाविद्यालय, बीड
कला पदविका व प्रमाणपत्र अभ्यासक्रम – प्रथम वर्ष प्रवेश
🎓 उपलब्ध अभ्यासक्रम:
🔹 Foundation Certificate in Art & Design
🔹 Art Teacher Diploma
🔹 Diploma in Drawing & Painting
🔹 Diploma in Applied Art
💫 “कलेचा छंद जपा… पण त्याच कलेतून तुमचं भविष्य घडवा!”
🎯 प्रवेशासाठी आजच संपर्क साधा!
📍 मारोती नगर, बार्शी रोड, बीड
📞 9699924380 | 9860142877