23/10/2021
*स्वा सावरकर महाविद्यालय, बीड*
सर्व माजी विद्यार्थ्यांचे हार्दिक स्वागत 🌹
भारतीय शिक्षण प्रसारक संस्था, अंबाजोगाई हे वर्ष *श्रद्धेय दत्तोपंत ठेंगडी जन्मशताब्दी* वर्ष म्हणून साजरे करत आहे. याच औचित्याचा लाभ घेत महाविद्यालयाने माजी विद्यार्थ्यांचा ऑनलाइन मेळाव्याचे आयोजन केले आहे.
या कार्यक्रमाच्या गुगल मिट ची लिंक सोबत दिलेली आहे.
SWA. SAWARKAR COLLEGE ALUMNI MEET 24.10.2021
Sunday,
24 October 2021
4.00 pm
Google Meet joining link:
https://meet.google.com/jfh-cfoq-nej
*टीप:*
1. कार्यक्रमास वेळे पूर्वी 10 मिनिट आधी जॉईन व्हावे.
2. कार्यक्रम सुरू झाल्यानंतर Facebook live ची लिंक Whatsapp Group व Google Meet च्या chat box मध्ये देण्यात येईल.
3. परिचय आणि फीडबॅक लिंक पण Whatsapp Group व Google Meet च्या chat box मध्ये देण्यात येईल तो भरून पाठवावा.
Feedback साठीची लिंक दिनांक 24 ला दुपारी 4 वाजता सुरू होईल.
Meet Real-time meetings by Google. Using your browser, share your video, desktop, and presentations with teammates and customers.
23/10/2021