26/09/2026
📢 कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, महाराष्ट्र शासन
🚀 रोजगार महाकुंभ – २०२६ पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा
नोकरीसाठी इच्छुक युवक-युवतींसाठी रोजगाराची सुवर्णसंधी!
📅 दिनांक: २९ सप्टेंबर २०२६
⏰ वेळ: सकाळी १०.०० वाजता
📍 स्थळ: दोडामार्ग इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज, दोडामार्ग
रोजगार महाकुंभ – महाराष्ट्र अंतर्गत राज्यभर आयोजित करण्यात येणाऱ्या रोजगार मेळावा / प्लेसमेंट ड्राइव्ह मध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या नोकरी इच्छुक युवक-युवतींनी खालील लिंक द्वारे आपली पूर्वनोंदणी करावी.
🔗 नोंदणी लिंक:
https://forms.gle/vBTzRQKYBBuBT4em7
-प्राचार्य
फक्रोजीराव देसाई शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, दोडामार्ग जिल्हा – सिंधुदुर्ग
अधिक माहितीसाठी संपर्क-7588138178
⚠️ महत्त्वाची सूचना:
दि. २९ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता नमूद केलेल्या ठिकाणी उमेदवारांनी अद्ययावत बायोडाटा (Resume) व मूळ कागदपत्रे तसेच त्यांच्या छायांकित प्रती सोबत स्वतः उपस्थित राहावे.
🌟 रोजगाराची संधी गमावू नका! आजच नोंदणी करा आणि आपल्या उज्ज्वल करिअरच्या दिशेने एक पाऊल पुढे टाका.