05/04/2019
पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर प्रवेश सुरु..
ISO 9001:2008 certified school from all over Maharastra. More than 180+ play school,75+public school
05/04/2019
पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर प्रवेश सुरु..
28/01/2019
प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने पोलीस ग्राऊंड तासगाव येथे विविध गुणदर्शन कार्यक्रमात सहभागी झालेले आपल्या शाळेचे विद्यार्थी व तासगाव नगरीचे तहसीलदार मा.दीपक वजाळे सर,नगराध्यक्ष मा.डॉ सावंत सर,DYSP मा.अशोक बनकर सर यांच्या हस्ते गौरव करताना.
15/08/2018
ध्वजारोहण करताना मा.डॉ.सौ. गुरव मॅडम.
15/08/2018
दि.15 ऑगस्ट 2018
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले ह्यांच्या लेकिपैकी एक तासगाव नगरीत नावाजलेल्या डॉक्टर मा.सौ. गुरव मॅडम ह्याच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले सोबत रिटायर्ड मुख्याध्यापक गुरव सर,इंजि. आकाश सावंत,अनिकेत सावंत,इरा इंग्लिश स्कुल स्टाफ व पालक वर्ग उपस्थित होता. झेंडावंदनच्या कार्यक्रमानंतर इरा मधील विध्यार्थ्यांनी प्रभात फेरी उत्साहाने सहभाग घेतला.लहानग्याच्या जोरदार घोषणांनी परिसरतील वातावरण सुद्धा उत्साही झाले.स्कुलमध्ये आल्यावर मुलांनी सुंदर स्पीच सादर केले.खाऊ वाटप झाल्यावर सर्व मुले आनंदाने घरी परतले.
।। भारत माता की जय ।। 🇮🇳💐
11/06/2017
Our school Chairman Dr.Vijay Sawant sir is now MAYOR of Tasgaon city. Congratulation Sir..💐💐💐
10/06/2017
20/08/2016
18 Aug 2016
Celebration of Rakshabandhan festival in Era Kids Play School,Tasgaon.
15/08/2016
15 Aug 2016...
Students of Era kids play school,Tasgaon. very proudly participated in rally after the flag hosting ceremony at school.Some of the students and there parents put there thoughts regards to the nation in between program.Ceremony ends with the sweet distribution and Chairman of Era kids,Tasgaon gives the well wishes to all for independence day..
27/07/2015
EKADASHI VARI......
Students and staff of Era Kids,Tasgaon sucessfully done vari in Tasgaon city on 27th july 2015
18/03/2015
classroom