Sujeet Wable

Sujeet Wable school and college administrator

Admissions open for 20249423221947
21/12/2023

Admissions open for 2024
9423221947

बारामती नगरपरिषद कामगार सहकारी पतसंस्थेचे माजी चेअरमन व सन्माननीय संचालक बारामती नगरपरिषदेचे कार्यक्षम आरोग्य निरीक्षक, ...
29/10/2023

बारामती नगरपरिषद कामगार सहकारी पतसंस्थेचे
माजी चेअरमन व सन्माननीय संचालक बारामती नगरपरिषदेचे कार्यक्षम आरोग्य निरीक्षक, कोविड योध्दा, सर्वांच्या हाकेला धावणारे कर्तव्यदक्ष कामात एकनिष्ठता दाखवून रात्रीचा दिवस करून नागरिकांना सेवा देणारे....

कार्यतत्पर, संयमी, विनम्र अभ्यासू
महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहूमहाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या
पुरोगामी विचारांच्या सामाजिक न्याय, समता, बंधुता,चळवळीचे अनुयायी कार्यवाहक......

*आयु..राजेंद्र (मामा) सोनवणे*

आपणांस
वाढदिवसाच्या
मनःपुर्वक
हार्दिक हार्दिक
शुभेच्छा.....
शुभेच्छुक :आदित्य इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज बारामती

💐💐💐💐💐💐💐
💐💐

आदित्य सायन्स अँकॅडमी, बारामती📚🏛️📖महाराष्ट्रातील सर्वात यशस्वी पॅटर्न आता बारामती मध्ये NEET JEE, MHT-CET NDA या परीक्षे...
17/06/2023

आदित्य सायन्स अँकॅडमी, बारामती📚🏛️📖
महाराष्ट्रातील सर्वात यशस्वी पॅटर्न आता बारामती मध्ये NEET JEE, MHT-CET NDA या परीक्षेचा सर्वोत्कृष्ट निकाल देणारी महाराष्ट्रातील एकमेव अकॅडमी ' आदित्य सायन्स अकॅडमी'
*NEET /IIT-JEE/MHT-CET REPEATER BATCHES* बॅच चे प्रवेश सुरू... 🙏🏻
इ.11 वी इंटिग्रॅटेड दुसरी बॅच 20 जून 2023पासून होत आहे . तरी 10 वी झालेल्या विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा
आदित्य सायन्स अकॅडमी* ची वैशिष्ट्ये-
▶️अकरावी आणि बारावी इंटिग्रेटेड कॉलेजची सोय.
▶️ 5th, 6th, 7th, 8th,9th, 10th स्कूल+Foundation ची सोय.
▶️प्रशस्त होस्टेल आणि मेसची सोय.
▶️तज्ञ आणि अनुभवी शिक्षकांबरोबरच कोटा, लातूर येथील शिक्षकांचे मार्गदर्शन
▶️सुसज्ज अभ्यासिका जिथं जास्तीत जास्त वेळ विद्यार्थ्यांकडून अभ्यास करून घेण्याची व्यवस्था आहे.
▶️सकाळी 9ते रात्री 9 वाजेपर्यंत ॲकॅडमी विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी सुरू असते.
*▶️स्वतः च कॉलेज,
आपल्या इंजिनीयर आणि डॉक्टर व्हायच्या स्वप्नाला साथ देऊयात. आदित्य सायन्स अकॅडमी सोबत आणि करूया आपले स्वप्न साकार.... 🙏🏻🥳
आदित्य सायन्स अकॅडमी, बारामती

पत्ता-यश प्राईम,श्रीरामनगर चौक , भिगवन रोड,बारामती

Admission s open for Rapid Crash Course 2022
13/03/2022

Admission s open for Rapid Crash Course 2022

21/02/2022

बारामतीतील 11th, 12th JEE | NEET | MHT-CET | NDA ची सर्वोत्तम तयारी

सर्वात कमी फी व रिझल्ट्सची गॅरंटी
10 वी तून 11वी मध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ऍडमिशन सुरू

बाहेरगावच्या विद्यार्थ्यांना हॉस्टेल व मेसची सोय

अधिक माहितीसाठी संपर्क :
सुजित सर
9423221947
नम्रता मॅम 9325476794.
पत्ता: यश प्राईम बिल्डींग , दुसरा मजला यामाहा शोरूमच्या वरती श्रीरामनगर चौक, भिगवन रोड, बारामती.

*आदित्य स्कॉलरशिप कम ऍडमिशन टेस्ट - 2022  (Registration Form/ प्रवेश अर्ज)*                                  *इ. १० वी म...
18/01/2022

*आदित्य स्कॉलरशिप कम ऍडमिशन टेस्ट - 2022 (Registration Form/ प्रवेश अर्ज)*
*इ. १० वी मध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी 20लाख 25 हजारांपर्यंत स्कॉलरशिप जिंकण्याची सुवर्णसंधी*
आदित्य अकॅडमी ही JEE (Main & Advanced), NEET/ MHT-CET/ NATA/ KVPY/NDA या सारख्या प्रवेश परीक्षेच्या तयारीसाठी बारामती मधील नावाजलेली अग्रगण्य संस्था आहे.
*परीक्षा दि. - 23 जानेवारी 2022 आणि 30 जानेवारी 2022*

संपर्क : सुजित सर -9423221947/जाधव सर - 9552358833 /नम्रता मॅम -9325476794 /सुप्रिया मॅम - 9689313838

*Registration साठी खालील लिंक वर क्लिक करा आणि आपला प्रवेश नोंदवा.*
https://forms.gle/W7yEBWxFBuVakq3W6

09/01/2022
 /MHT-CET RESULT 2021
01/12/2021

/MHT-CET RESULT 2021

☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️रम्य सकाळी किरणे सोज्वळ आणि सोनेरी,सजली दारी तोरणे ही साजिरी,उमलतो आनंद मनी जल्लोष विजयाचा हसरा,उत्सव ...
15/10/2021

☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️रम्य सकाळी किरणे सोज्वळ आणि सोनेरी,
सजली दारी तोरणे ही साजिरी,
उमलतो आनंद मनी जल्लोष विजयाचा हसरा,
उत्सव प्रेमाचा मुहूर्त सोनेरी हा दसरा…☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️
*आपणास आदित्य इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ,बारामती आणि आदित्य परिवाराकडून दसऱ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा!*

सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांनी देशातील अनेक धरणांचे बांधकाम करून देशाच्या विकासात मोलाचे योगदान दिले. पाण्याचा अपव्य...
15/09/2021

सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांनी देशातील अनेक धरणांचे बांधकाम करून देशाच्या विकासात मोलाचे योगदान दिले. पाण्याचा अपव्यय टाळून पुरेपूर वापर करणारी व्यवस्था त्यांनी देशात विकसित केली. देशात अभियांत्रिकी तंत्रज्ञानाचा पाया रचणारे भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांना जयंती दिनानिमित्त विनम्र अभिवादन. देशाच्या प्रगतीत अमूल्य योगदान देणाऱ्या सर्व अभियंत्यांना अभियंता दिनाच्या शुभेच्छा!

Today's Lokmat @ 9th Sep.2021Teacher's Day Celebration @ 5th सप्टें.2021आदित्य इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, वंजार...
09/09/2021

Today's Lokmat @ 9th Sep.2021

Teacher's Day Celebration @ 5th सप्टें.2021

आदित्य इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, वंजारवाडी,बारामती

सर्व प्रथम आपणास भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!!                आपणास कळविण्यात आनंद होत आहे की , 15ऑगस्...
14/08/2021

सर्व प्रथम आपणास भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!!
आपणास कळविण्यात आनंद होत आहे की , 15ऑगस्ट 2021 वार रविवार रोजी *आदित्य इंटरनॅशनल स्कूलच्या* वतीने स्वातंत्र्य दिनानिमित्त आपणा सर्वांचा *कोविड योद्धा सत्कार समारंभ* आयोजित केलेला आहे.
वेळेअभावी प्रत्यक्ष भेट देता आली नाही.
तरी आपण उपस्थित राहून या राष्ट्रीय कार्यक्रमाची शोभा वाढवावी.
हि नम्र विनंती.........

*वेळ*: सकाळी *ठीक 08.00* वाजता
*स्थळ*: *आदित्य इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज,*
डायनॅमिक डेअरी समोर,टोल नाक्या शेजारी, वंजारवाडी, भिगवन रोड,बारामती

Address

Baramati

Opening Hours

Monday 09:00 - 21:00
Tuesday 09:00 - 21:00
Wednesday 09:00 - 21:00
Thursday 09:00 - 21:00
Friday 09:00 - 21:00
Saturday 09:00 - 21:00
Sunday 09:00 - 13:00

Telephone

+919423221947

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sujeet Wable posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Sujeet Wable:

Shortcuts

  • Want your school to be the top-listed School/college?

Share