Dnyansagar Gurukul,Baramati

Dnyansagar Gurukul,Baramati

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Dnyansagar Gurukul,Baramati, School, Baramati.

26/04/2026

आज प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर जाऊन शुभेच्छा दिल्या. - सागर आटोळे( संस्थापक- ज्ञानसागर गुरुकुल)

आज तुम्ही देणाऱ्या महाराष्ट्र राज्य शिष्यवृत्ती परीक्षा ही तुमच्या बुद्धिमत्तेची कसोटी नाही, तर तुमच्या वर्षभराच्या मेहनतीचे फळ मिळवण्याची एक सुवर्णसंधी आहे. तुम्ही सर्वांनी या परीक्षेसाठी उत्तम तयारी केली आहे, याची मला 100% खात्री आहे. स्वतःवर विश्वास ठेवा, धीर सोडू नका आणि शांत चित्ताने पेपर सोडवा. तुम्हा सर्व विद्यार्थ्याना या परीक्षेतील यशासाठी माझ्याकडून आणि ज्ञानसागर गुरुकुल च्या वतीने खूप खूप शुभेच्छा...!

23/04/2026
22/04/2026

🗞️ आजचा प्रभात न्युज पेपर🖋️
मंथन राज्यस्तरीय शिष्यवृत्ती स्पर्धेत बारामती तालुक्यातील ज्ञानसागर चा राज्यात डंका🏅

22/04/2026

Sapna dekhna easy hai...
use jeena mushkil

NCC banaata hai woh log jo haar nahi maante

21/04/2026

मंथन राज्यस्तरीय शिष्यवृत्ती स्पर्धेत बारामती तालुक्यातील ज्ञानसागर चा राज्यात डंका

20/04/2026

🏫तुमच्या मुलाचं भविष्य इथूनच घडतं..!🏫

📈 “मुलांचं करिअर घडवणारी महाराष्ट्रातील विश्वासार्ह शाळा.”

🎓 𝐀𝐃𝐌𝐈𝐒𝐒𝐈𝐎𝐍 𝐎𝐏𝐄𝐍 𝟐𝟎𝟐𝟔–𝟐𝟕
Dnyansagar Gurukul- Sawal

मुलांच्या भविष्यासाठी फक्त शाळा नाही…तर संस्कार + शिक्षण + शिस्त + आत्मविश्वास + करिअर मार्गदर्शन देणारी ज्ञानसागर गुरुकुल शाळा..!

📚𝐍𝐮𝐫𝐬𝐞𝐫𝐲 ते 12 वी (𝐂𝐁𝐒𝐄 & 𝐒𝐭𝐚𝐭𝐞 𝐁𝐨𝐚𝐫𝐝) प्रवेश सुरू

𝐖𝐡𝐲 𝐜𝐡𝐨𝐨𝐬𝐞 𝐮𝐬
✔ Smart Digital Classroom शिक्षण
✔ Experienced शिक्षकांचे वैयक्तिक मार्गदर्शन
✔ Daily Study Hours & Academic Mentoring
✔ Competitive Exams तयारी (Navodaya, Sainik School, Olympiad, Scholarship, NMS)
✔ NDA • NEET • JEE • CET Foundation (8वी पासून)
✔AI Basic Learning (Artificial Intelligence)
✔ विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष
✔ नियमित सराव आणि टेस्ट

𝐒𝐩𝐞𝐜𝐢𝐚𝐥 𝐀𝐜𝐭𝐢𝐯𝐢𝐭𝐢𝐞𝐬 & 𝐒𝐤𝐢𝐥𝐥𝐬 𝐓𝐫𝐚𝐢𝐧𝐢𝐧𝐠
⚽ Indoor & Outdoor Sports (Football, Volleyball, Kabaddi, Wrestling, Karate, Skating, Boxing, Thai Boxing, Kick Boxing, Lathikathi, Swiming, Archery, Cricket, Kho-Kho etc.)
🪖 NCC Troops (Army & Navy)
🏅 6 एकर चा भव्य शैक्षणिक कॅम्पस
🧘 योगा, ध्यान व Personality Development
💻 Computer & Robotics Learning
🎭 Dance, Art & Cultural Activities
🚌 𝐒𝐚𝐟𝐞 Transport 𝐅𝐚𝐜𝐢𝐥𝐢𝐭y

📍 Address: Sawal, Tal. Baramati, Dist. Pune. 413133

📞 Call/WhatsApp: 9226880109 | 9764370109

👉 𝐋𝐢𝐦𝐢𝐭𝐞𝐝 𝐬𝐞𝐚𝐭𝐬– आजच शाळेला भेट द्या व प्रवेश निश्चित करा.

20/04/2026

Urgent Opening position

17/04/2026

AI अत्याधुनिक 30 कॉम्प्युटर च्या नवीन संचाची ज्ञानसागर गुरुकुल मधील कॉम्प्युटर लॅब मध्ये भर...!

ज्ञानसागर गुरुकुल चा संकल्प: तंत्रज्ञानाची साथ, विद्यार्थ्यांचा विकास !

13/04/2026

डोळ्यात अश्रू आणणारा भारतरत्न विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील प्रसंग

Want your school to be the top-listed School/college in Baramati?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Telephone

Address

Baramati