Gurukul Acadmey Baramati

Gurukul Acadmey Baramati स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र

🎯VB sir यांची गुरूकुल निवासी ऑफलाईन टार्गेट बॅच सुरू होत आहे . 📍पोलीस भरती, सैन्य भरती , दारूबंदी, वनरक्षक,SSC GD यांची ...
11/12/2023

🎯VB sir यांची गुरूकुल निवासी ऑफलाईन टार्गेट बॅच सुरू होत आहे .

📍पोलीस भरती, सैन्य भरती , दारूबंदी, वनरक्षक,SSC GD यांची तयारी करणाऱ्या मुलामुलींसाठी निवासी 6 महिने प्रशिक्षण बॅच सुरू होत आहे

🗓15 डिसेंबर 2023 पासुन सुरु

📌कालावधी 6 महिने .

💰फी 40,000 रु
(यामध्ये राहणे,2 वेळेचे जेवण,2 वेळेचा नाष्टा, अभ्यासिका, लेखी+ मैदानी तयारी आणि सराव परिक्षा दररोज समाविष्ट आहे )

🔴फी दोन हप्यात फी घेतली जाते .
1⃣पहिला हप्ता- 25,000
2⃣दुसरा हप्ता -15,000

🟥 टीप - खरचं प्रामाणिक एकरुपतेने अभ्यास करणार असाल. तरच प्रवेश घ्या.

☎️अधिक माहितीसाठी संपर्क -
9503877005
8600603715

मर्यादित प्रवेश आहेत

पहिल्याच वर्षी VB Sir's गुरुकुल अकॅडमी चे पोलीस भरतीत घवघवीत यश ❤️प्रामाणिकपणे मेहनत करून कष्टाच्या जोरावर गुरुकुलच्या व...
28/05/2023

पहिल्याच वर्षी VB Sir's गुरुकुल अकॅडमी चे पोलीस भरतीत घवघवीत यश

❤️प्रामाणिकपणे मेहनत करून कष्टाच्या जोरावर गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्यासाठी अहोरात्र प्रयत्न करणाऱ्या संपूर्ण टीमने मिळवलेले हे यश आहे.

🌏यावर्षी पहिल्या प्रयत्नात भरती झालेले विद्यार्थी वयाच्या 18, 19,20 व्या वर्षी झाले यातच गुरुकुलचं वेगळेपण सिद्ध होतं.

🎯आगामी काळात दर्जेदार प्रशिक्षण आणि त्यासोबतच याही पेक्षा जास्त निकाल देण्यासाठी गुरुकुल कटिबद्ध असे.

ये तो अभी शुरुवात हैं, मंजिल तो अभी बाकी है!

आपलाच हितचिंतक
विक्रम बोंद्रे🙏
गुरूकुल अकॅडमी बारामती

❤️आज पोलीस भरती करणाऱ्या प्रत्येक मुला मुलींच्या आयुष्यातला सर्वात मोठा दिवस आहे . 🌏आयुष्य बदलवणारा दिवस 🌈Wish You All T...
07/05/2023

❤️आज पोलीस भरती करणाऱ्या प्रत्येक मुला मुलींच्या आयुष्यातला सर्वात मोठा दिवस आहे .
🌏आयुष्य बदलवणारा दिवस

🌈Wish You All The Best 🌈

प्रामाणिकपणे कष्ट केले आहेत नक्कीच यश भेटणार आहे.

संयुक्त गट ब आणि क पुर्व परीक्षा मध्ये मुदत वाढ चलन भरण्यासाठी.
14/02/2023

संयुक्त गट ब आणि क पुर्व परीक्षा मध्ये मुदत वाढ चलन भरण्यासाठी.

पोलीस भरती मैदानी चाचणी मार्क आतापर्यंत झालेल्या सर्व जिल्यांचे मैदानी चाचणी चे मार्क Teligram वर दिलेले आहेत. सोबत काही...
06/01/2023

पोलीस भरती मैदानी चाचणी मार्क

आतापर्यंत झालेल्या सर्व जिल्यांचे मैदानी चाचणी चे मार्क Teligram वर दिलेले आहेत.

सोबत काही जिल्ह्यांचे cut off पण आहेत. यावरून एक अंदाज नक्किच बांधता येईल की आपल्याला तयारी कशी करावे लागेल याची.

स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक. संयुक्त पूर्व परीक्षा (PSI/STI/ A*O) , गट- क, गट- ड. पोलीस भरती, तलाठी , ग्रामसेवक . सरळसेवा परिक्षा...

 #गुरुकुल  #निकाल  #यशाची  #परंपरासातत्याने कष्ट करायची तयारी ठेवली की यशाला आपलसं करता येतं याचं उदाहरण म्हणजे विपुल वि...
08/11/2022

#गुरुकुल #निकाल #यशाची #परंपरा

सातत्याने कष्ट करायची तयारी ठेवली की यशाला आपलसं करता येतं याचं उदाहरण म्हणजे विपुल विलास जाधव.

त्याची आज SSC - GD मधून BSF पदी निवड झाली.

गुरुकुल मध्ये विपुल ने जानेवारी 2022महिन्यात प्रवेश घेतला तेव्हापासून ते अगदी दिवाळी सुट्टीला घरी जाता इथेच अकॅडमी मध्ये पोलीस आणि SSC -GD ची तयारी करत होता.
जिद्दीने आणि सातत्याने कष्ट करुन मिळवलेले हे यश तुला अजुन पुढे जाण्यासाठी कायमच बळकटी देईल.

पुढील वाटचलीसाठी शुभेच्छा
तरुण पोरा पोरींना जीव ओतून काम करावं त्यासाठी काही वेळ द्यावा यश तुमचंच असतं.

 #प्रश्न_आमचे_उत्तर_तुमचे ! #चला_आजचा_प्रश्न_सोडवूया !Vikram Bondre Official Our Courses ⬇️•पोलीस भरती •MPSC • UPSC •इतर...
18/07/2022

#प्रश्न_आमचे_उत्तर_तुमचे !
#चला_आजचा_प्रश्न_सोडवूया !

Vikram Bondre Official

Our Courses ⬇️
•पोलीस भरती •MPSC • UPSC •इतर स्पर्धा परीक्षा

 #प्रश्न_आमचे_उत्तर_तुमचे ! #चला_आजचा_प्रश्न_सोडवूया !Vikram Bondre Official •पोलीस भरती •MPSC • UPSC •इतर स्पर्धा परीक्...
17/07/2022

#प्रश्न_आमचे_उत्तर_तुमचे !
#चला_आजचा_प्रश्न_सोडवूया !

Vikram Bondre Official
•पोलीस भरती •MPSC • UPSC •इतर स्पर्धा परीक्षा

जे जे आपणासी ठावे, ते ते दुसऱ्यासी देई,शहाणे करून सोडी सकळ जन,तोची गुरू खरा, आधी चरण तयाचे धरा…!गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छ...
12/07/2022

जे जे आपणासी ठावे,
ते ते दुसऱ्यासी देई,
शहाणे करून सोडी सकळ जन,
तोची गुरू खरा, आधी चरण तयाचे धरा…!
गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा !!

Contact Us ⬇️
+91 8600603715, +917028752700

Direct contact WhatsApp link ⬇️
https://api.whatsapp.com/send?phone=+918600603715

https://api.whatsapp.com/send?phone=+917028752700

आमच्या विषयी अधिक जाणून घेण्यासाठी आजच फॉलो करा :-
At Facebook ⬇️
https://www.facebook.com/theGurukulacadmey/

At Instagram ⬇️
https://www.instagram.com/gurukulacademy01/

Our Courses ⬇️

•पोलीस भरती • MPSC • UPSC • इतर स्पर्धा परीक्षा

#गुरुपौर्णिमा

महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवस इतिहास जाणून घ्या
02/01/2022

महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवस इतिहास जाणून घ्या

Address

संदीप कॉम्प्लेस , रुईपाटी बारामती , CNG पंपाशेजारी , भिगवण रोड
Baramati
413102

Opening Hours

Monday 9am - 9pm
Tuesday 9am - 9pm
Wednesday 9am - 9pm
Thursday 9am - 9pm
Friday 9am - 9pm
Saturday 9am - 9pm
Sunday 9am - 9pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Gurukul Acadmey Baramati posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category