Ex students of Aditya Educational Institutes

Ex students of Aditya Educational Institutes Aditya Educational Institutes
1.Aditya Classes_Since 1998
2.Aditya Science Academy_2011
3.Aditya Education Society_2011
4.Aditya International School_2019

13/01/2025
जगण्याचे बळ देणारी, विठ्ठला तुझी वारी,सुखालाही आला  हो ,आनंदाचा पूर, चालला नामाचा गजर, अवघे गरजे पंढरपूर.. *आषाढी एकादशी...
17/07/2024

जगण्याचे बळ देणारी,
विठ्ठला तुझी वारी,
सुखालाही आला हो ,
आनंदाचा पूर,
चालला नामाचा गजर,
अवघे गरजे पंढरपूर..
*आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा* !💐💐

आदित्य सायन्स अँकॅडमी, बारामती📚🏛️📖महाराष्ट्रातील सर्वात यशस्वी पॅटर्न आता बारामती मध्ये NEET JEE, MHT-CET NDA या परीक्षे...
17/06/2023

आदित्य सायन्स अँकॅडमी, बारामती📚🏛️📖
महाराष्ट्रातील सर्वात यशस्वी पॅटर्न आता बारामती मध्ये NEET JEE, MHT-CET NDA या परीक्षेचा सर्वोत्कृष्ट निकाल देणारी महाराष्ट्रातील एकमेव अकॅडमी ' आदित्य सायन्स अकॅडमी'
*NEET /IIT-JEE/MHT-CET REPEATER BATCHES* बॅच चे प्रवेश सुरू... 🙏🏻
इ.11 वी इंटिग्रॅटेड दुसरी बॅच 20 जून 2023पासून होत आहे . तरी 10 वी झालेल्या विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा
आदित्य सायन्स अकॅडमी* ची वैशिष्ट्ये-
▶️अकरावी आणि बारावी इंटिग्रेटेड कॉलेजची सोय.
▶️ 5th, 6th, 7th, 8th,9th, 10th स्कूल+Foundation ची सोय.
▶️प्रशस्त होस्टेल आणि मेसची सोय.
▶️तज्ञ आणि अनुभवी शिक्षकांबरोबरच कोटा, लातूर येथील शिक्षकांचे मार्गदर्शन
▶️सुसज्ज अभ्यासिका जिथं जास्तीत जास्त वेळ विद्यार्थ्यांकडून अभ्यास करून घेण्याची व्यवस्था आहे.
▶️सकाळी 9ते रात्री 9 वाजेपर्यंत ॲकॅडमी विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी सुरू असते.
*▶️स्वतः च कॉलेज,
आपल्या इंजिनीयर आणि डॉक्टर व्हायच्या स्वप्नाला साथ देऊयात. आदित्य सायन्स अकॅडमी सोबत आणि करूया आपले स्वप्न साकार.... 🙏🏻🥳
आदित्य सायन्स अकॅडमी, बारामती

पत्ता-यश प्राईम,श्रीरामनगर चौक , भिगवन रोड,बारामती

आमचे  जिवलग मित्र आधारस्तंभ मार्गदर्शक खंबीर साथ जिवापाड प्रेम करनारे व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून वाटचाल करीत असलेले उद्य...
12/11/2022

आमचे जिवलग मित्र आधारस्तंभ मार्गदर्शक खंबीर साथ जिवापाड प्रेम करनारे
व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून वाटचाल करीत असलेले उद्योजक.सर्व मित्र परिवाराचा लाडके जिथे कमी तेथे आम्ही असे दिलदार व रुबाबदार व्यक्तीमत्त्व.आपुलकीने नाते जपणारे प्रेमळ,संयमी व मनमिळाऊ युवा नेतृत्व....
*वंजारवाडी गावचे मा सरपंच व अजित दादा युथ फाउंडेशन चे अध्यक्ष सोमनाथ आप्पा गायकवाड* यांना वाढदिवसानिमित्त
श्री गणेश चरणी प्रार्थना करतो की
आपणास उदंड आयुष्य देवो,
ह्याच वाढ दिवसाच्या
अगणित शुभेच्छा !!
💐💐💐💐🎂🎂🎂🎂 शुभेच्छूक- *आदित्य इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, बारामती* *अजित दादा युथ फाउंडेशन मित्रपरिवार बारामती*

Admissions open for new session 2022-23Admissions open for crash course2022
02/03/2022

Admissions open for new session 2022-23
Admissions open for crash course2022

आज रविवार दिनांक 27 फेब्रुवारी 2022 रोजी ............................................................*आदित्य इंटरनॅशनल स...
27/02/2022

आज रविवार दिनांक 27 फेब्रुवारी 2022 रोजी ............................................................*आदित्य इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज बारामती* व *आदित्य सायन्स अकॅडमी,बारामती* यांचेमार्फत घेण्यात आलेल्या *परीक्षेला जाता जाता...* या दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांकरिता परीक्षा पूर्व मार्गदर्शन कार्यक्रमात मार्गदर्शन करताना माननीय *प्रा. डॉक्टर रवींद्र फडके सर,जेष्ठ शिक्षणतज्ञ*. ...............................................…..........सदर कार्यक्रमास दहावीच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सदर कार्यक्रमानंतर दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना निरोप समारंभा निमित्त स्कूल मार्फत स्नेह भोजन देण्यात आले. ...............................................कार्यक्रम यशस्वी यशस्वी करण्याकरिता *प्रा.जाधव सर,प्रा.जायस्वाल सर,administration विभागाच्या सौ.नम्रता मॅम* यांचे विशेष सहकार्य लाभले!🙏🙏 सर्वांचे धन्यवाद!!🙏🙏

*दहावी,बारावीची परीक्षा*             *NO TENSION* *इयत्ता १० वी ,१२वी मार्च २०२२ परीक्षेपूर्वी जाताना  अभ्यास कसा करावा ...
26/02/2022

*दहावी,बारावीची परीक्षा*
*NO TENSION*
*इयत्ता १० वी ,१२वी मार्च २०२२ परीक्षेपूर्वी जाताना अभ्यास कसा करावा ?*
याचे मार्गदर्शन उद्या दि.27/02/2022 रोजीGoogle meet, Facebook Live,You tube live होणार आहे.

✅ *प्रा.डाॅ.रविंद्र फडके सर ,ज्येष्ठ शिक्षणतज्ञ*
*(सातारा, सांगली,कोल्हापूर विभाग यांचे मार्गदर्शन)*
✅ *महाराष्ट्र स्टेट बोर्ड अभ्यासक्रम तज्ञ मार्गदर्शक*
✅ *विद्यार्थ्यांना परीक्षेचे दडपण येऊ नये म्हणून काय करावे?*.. याचे मार्गदर्शन !*
धन्यवाद...!🙏🏻🎤🎤 आदित्य कलासेस,बारामती। *आदित्य सायन्स अकॅडेमी, बारामती* आदित्य इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज,बारामती

21/02/2022

बारामतीतील 11th, 12th JEE | NEET | MHT-CET | NDA ची सर्वोत्तम तयारी

सर्वात कमी फी व रिझल्ट्सची गॅरंटी
10 वी तून 11वी मध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ऍडमिशन सुरू

बाहेरगावच्या विद्यार्थ्यांना हॉस्टेल व मेसची सोय

अधिक माहितीसाठी संपर्क :
सुजित सर
9423221947
नम्रता मॅम 9325476794.
पत्ता: यश प्राईम बिल्डींग , दुसरा मजला यामाहा शोरूमच्या वरती श्रीरामनगर चौक, भिगवन रोड, बारामती.

*आदित्य स्कॉलरशिप कम ऍडमिशन टेस्ट - 2022  (Registration Form/ प्रवेश अर्ज)*                                  *इ. १० वी म...
18/01/2022

*आदित्य स्कॉलरशिप कम ऍडमिशन टेस्ट - 2022 (Registration Form/ प्रवेश अर्ज)*
*इ. १० वी मध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी 20लाख 25 हजारांपर्यंत स्कॉलरशिप जिंकण्याची सुवर्णसंधी*
आदित्य अकॅडमी ही JEE (Main & Advanced), NEET/ MHT-CET/ NATA/ KVPY/NDA या सारख्या प्रवेश परीक्षेच्या तयारीसाठी बारामती मधील नावाजलेली अग्रगण्य संस्था आहे.
*परीक्षा दि. - 23 जानेवारी 2022 आणि 30 जानेवारी 2022*

संपर्क : सुजित सर -9423221947/जाधव सर - 9552358833 /नम्रता मॅम -9325476794 /सुप्रिया मॅम - 9689313838

*Registration साठी खालील लिंक वर क्लिक करा आणि आपला प्रवेश नोंदवा.*
https://forms.gle/W7yEBWxFBuVakq3W6

09/01/2022
 /MHT-CET RESULT 2021
01/12/2021

/MHT-CET RESULT 2021

☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️रम्य सकाळी किरणे सोज्वळ आणि सोनेरी,सजली दारी तोरणे ही साजिरी,उमलतो आनंद मनी जल्लोष विजयाचा हसरा,उत्सव ...
15/10/2021

☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️रम्य सकाळी किरणे सोज्वळ आणि सोनेरी,
सजली दारी तोरणे ही साजिरी,
उमलतो आनंद मनी जल्लोष विजयाचा हसरा,
उत्सव प्रेमाचा मुहूर्त सोनेरी हा दसरा…☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️
*आपणास आदित्य इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ,बारामती आणि आदित्य परिवाराकडून दसऱ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा!*

Address

Canola Road , Near H. P. Gas Office
Baramati

Opening Hours

Monday 6am - 9pm
Tuesday 6am - 9pm
Wednesday 6am - 9pm
Thursday 6am - 9pm
Friday 6am - 9pm
Saturday 6am - 9pm
Sunday 6am - 9pm

Telephone

9423221947

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ex students of Aditya Educational Institutes posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category