Sahyadri Career Academy Baramati

Sahyadri Career Academy Baramati

Share

Surynagri Midc Baramati

15/05/2026
Photos from Sahyadri Career Academy Baramati's post 06/05/2026

सह्याद्री करिअर अकॅडमी बारामती मधील 100 पेक्षा जास्त विदयार्थ्यांची यावर्षी 2026 मध्ये पोलीस दलात निवड झाली आहे त्यांचा सत्कार सोहळा आज विद्या प्रतिष्ठान खजिनदार युगेंद्र दादा पवार व जय हिंद सेना अध्यक्ष सनी पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न झाला यावेळी निवड झालेले विदयार्थी, पालक व अकॅडमी शिक्षक उपस्थित होते. त्यांचा सत्कार करुन पुढील भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या व यावेळी सह्याद्री करिअर अकॅडमी बारामती या पोलीस भरती पुस्तकाचे प्रकाशन केले.

02/05/2026

सह्याद्री सन्मान सोहळा 2026
बुधवार दि. 6 मे 2026 रोजी सकाळी 8.30 वाजता

29/04/2026

सह्याद्रीचा मनाचा फेटा...!

सह्याद्री सन्मान सोहळा २०२६

बुधवार दि.६ मे २०२६ रोजी

सकाळी ८.३० वाजता

स्थळ - सह्याद्री करिअर अकॅडमी बारामती नवीन कॅम्पस

25/04/2026


सह्याद्री करिअर अकॅडमी बारामती या या संस्थेमधून गेल्या 20 वर्षापासून आत्तापर्यंत 6000 पेक्षा जास्त उमेदवार पोलीस दलात भरती झाले आहेत.

महाराष्ट्रातील सर्वात जुनी 20 वर्षाची अकॅडमी.

रोज सकाळ संध्याकाळ रफ अँड टप मैदानी सराव.

400 मीटरचा लाल मातीचा ट्रॅक.

दर आठवड्याला सराव पेपर

प्रत्येक विषयाला 2 तज्ञ अनुभवी शिक्षक.

रोज 5 तास लेक्चर.

प्रत्येक टॉपिक शिकवून झाल्यावर त्यावर लगेच टॉपिक टेस्ट.

निवास,मैदान ,लेक्चर जेवण ,नाश्ता, अभ्यासिका व जिम हे सर्व एकाच ठिकाणी.

मुलांची स्पेशल अकॅडमी.

फक्त मुलींची बारामती शहरामध्ये स्पेशल अकॅडमी

📵अकॅडमीमध्ये मोबाईल वापरण्यास सक्त मनाई.

Sahyadri Career Academy Baramati
9767100974 / 9767100476

Photos from Sahyadri Career Academy Baramati's post 18/04/2026

शरदचंद्रजी पवार महाविद्यालय जेजुरी T.Y.BA.B.Com विद्यार्थ्यांचा सदिच्छा समारंभ 2026 समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहून विद्यार्थ्यांसोबत साधला यावेळी संस्थेचे अध्यक्ष विजय (दादा) कोलते साहेब, प्राचार्य , नागणे सर,कोळेकर सर व सर्व शिक्षक वृद्ध आणि विद्यार्थी उपस्थित होते

Want your school to be the top-listed School/college in Baramati?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Telephone

Address


Baramati
413102