NSS Department Vivekanand college Aurangabad

NSS Department Vivekanand college Aurangabad

Share

This is official Page of Department of NSS from (VIVEKANAND SHIKSHAN SANSTHA'S ) VIVEKANAND ARTS SARDAR DALIPSINGH COMMERCE & SCIENCE COLLEGE.

22/11/2024
11/03/2017

N S S महत्वाची सूचना
B.A, B.COM, B.SC तृतीय वर्षाच्या सर्व N S S मध्ये सहभागी सर्व स्वयंसेवकांना सूचित करण्यात येते कि, विद्यापीठाच्या १० मार्क करिता आपण २०१६-१७ पर्यंत केलेल्या N S S विशेष शिबिराच्या प्रमाणपत्राची झेरोक्स प्रत बैठक क्रमांक लिहून N S S कार्यालयात दिनांक १४ मार्च २०१७ पर्यंत जमा करावी.
अन्यथा विद्यापीठाचे १० गुण आपणास मिळणार नाही याची सर्वस्वी जबाबदारी आपली असेल

06/03/2017

महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते कि, उद्या महाविद्यालयात NUSSD Skill Development course च्या certificates चे वाटप करण्यात येणार आहे. तरी course मध्ये सहभागी सर्व विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातच्या सभागृहात सकाळी 9:30 वाजता उपस्थित राहावे.

Photos 25/02/2017

All Third Year Students Share this Announcement.

News 09/02/2017

All NSS News till 2016

Photos 09/02/2017
Photos from NSS Department Vivekanand college Aurangabad's post 10/01/2017

विवेकानंद महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेची स्वयंसेविका निमा सुरेश माटीया हिची २६ जानेवारी २०१७ रोजी प्रजासत्ताक दिनी शिवाजी पार्क, दादर, मुंबई येथे होणा-या राज्यस्तरीय संचलनासाठी(परेड) निवड झाली आहे. या निवडीबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एस. सोळुंके, उपप्राचार्य डॉ. दादाराव शेंगुळे, उपप्राचार्य डॉ. आर. आर. शिंदे, एन.एस.एस. कार्यक्रमाधिकारी डॉ. टी. आर. पाटील, डॉ. बी. एच. देवमुन्डे, डॉ, डी. एम टेंगसे, डॉ. रुपाली हिवरकर यांनी तिचे अभिनंदन केले.

News 07/01/2017

Blood donation

Want your school to be the top-listed School/college in Aurangabad?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Address

Aurangabad