MahitiWala

MahitiWala

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from MahitiWala, Education, छत्रपती संभाजीनगर, Aurangabad.

18/03/2026

धर्मवीर संभाजी महाराज....

13/03/2026

चुल! ओल्ड इस गोल्ड.

13/03/2026

Pm kisan 22nd installment

08/03/2026

1000 पेक्षा जास्त लोकसंख्येच्या गावांना Concrete road योजना

06/03/2026

खाजगी सावकारी कर्जाविषयी काय म्हणाले? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

06/03/2026

महाराष्ट्राचा अर्थसंकल्प 2026-27

शेतकऱ्यांना कर्जमाफी..!

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर

▪️30 सप्टेंबर 2025 रोजी पीककर्ज थकीत असलेल्या पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी!

▪️नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून 50 हजार रुपये.


04/03/2026

सध्या इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यात सुरू असलेला संघर्ष पाहिला की एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते... ती म्हणजे "शक्ती आणि स्वावलंबन".

अनेकदा मनात विचार येतो, जर आज भारताकडे 'अण्वस्त्र शक्ती' (Nuclear Power) नसती, तर या महासत्तांनी आणि शेजारील शत्रू राष्ट्रांनी आपली परिस्थितीही आज खूप अवघड करून सोडली असती. आपण पाहिलेच आहे की, ज्या देशांकडे स्वतःचे संरक्षण करण्यासाठी ठोस लष्करी ताकद नाही, त्यांना जागतिक राजकारणात किती दबावाखाली राहावे लागते.

९० च्या दशकात जगभरातील निर्बंधांचा धोका पत्करून आपण केलेल्या अणुचाचण्या (Pokhran) किती महत्त्वाच्या होत्या, याची प्रचिती आज येतेय. ती केवळ एक चाचणी नव्हती, तर भारताच्या अखंडतेची आणि स्वाभिमानाची ती एक 'सुरक्षा भिंत' होती.

आज आपण ताठ मानेने उभे आहोत कारण:
१. आपल्याकडे 'Minimum Credible Deterrence' आहे.
२. कोणाच्याही दबावाखाली न येता स्वतःचे निर्णय घेण्याची क्षमता आहे.
३. "युद्ध नको, पण आम्ही कमकुवत ही नाही" हा संदेश जगाला स्पष्ट आहे.

सशक्त भारत, समर्थ भारत! 🚩

तुमचे काय मत आहे? कमेंट्समध्ये नक्की सांगा.

03/03/2026

बांधकाम कामगार योजना

03/03/2026

अत्यंत महत्वाचे....

22/02/2026

*औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक*

*मिस्ड कॉल अलर्ट सुविधा*

आपल्या सर्व ग्राहकांना त्यांच्या सेव्हिंग खात्यातील शिल्लक रक्कम कळण्यासाठी बँकेने *मिस्ड कॉल अलर्ट* सुविधा सुरू केली आहे.
खालील क्रमांकावर मिस्ड कॉल द्यावा.
*8588807033*

खातेदाराच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबर वर खात्यातील शिल्लक रक्कमेचा एस.एम.एस. प्राप्त होईल.

20/02/2026

डोनाल्ड ट्रम्प यांना अमेरिकन सुप्रीम कोर्टाचा दणका, टॅरिफचा निर्णय बेकायदेशीर ठरवला, अधिकार वापरताना मर्यादा ओलांडल्याचा ठपका

06/02/2026

महत्वाची सूचना – लाडकी बहीण योजना KYC पुन्हा सुरू!
लाडकी बहीण योजनेची KYC प्रक्रिया पुन्हा सुरू झालेली आहे.
ज्यांची KYC चुकलेली आहे किंवा अपूर्ण राहिली आहे त्यांनी तात्काळ पुन्हा KYC करून घ्यावी.
✅ यावेळी KYC करताना कागदपत्रे नीट तपासा
✅ नाव, आधार नंबर, मोबाईल नंबर योग्य टाका
✅ चुकीची माहिती दिल्यास अर्ज रद्द होऊ शकतो
📌 त्यामुळे कोणतीही चूक न करता लवकरात लवकर KYC पूर्ण करा.

#लाडकीबहीणयोजना #महिला_योजना #सरकारी_योजना ुन्हा_सुरू #महत्वाची_सूचना

Want your school to be the top-listed School/college in Aurangabad?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Culinary Team

Attire

Address

छत्रपती संभाजीनगर
Aurangabad
423702