कवयित्री कांताबाई शिंदे

कवयित्री कांताबाई शिंदे

Share

कवयित्री कांताबाई शिंदे – स्वरचित गीत व काव्य सादरीकरण. लोकसंस्कृती, परंपरा आणि जीवनातील भावना गीतातून मांडण्याचा प्रयत्न..Mo:9561631445 (Dipak Shinde)

07/05/2026
Photos from कवयित्री कांताबाई शिंदे's post 27/04/2026

प्रिती ताईच्या हळदीतील काही सुंदर क्षण..🙂

26/04/2026

😀आईने जोडलेले हळदीच्या कार्यक्रमातील स्वरचित मस्करी गीत👌

25/04/2026

संपूर्ण स्वरचित पाळणा कांताबाई शिंदे यूट्यूब चैनल वरती👈

Photos from कवयित्री कांताबाई शिंदे's post 25/04/2026

📍 जामनेर, जळगाव (खानदेश)

काल जामनेर, जिल्हा: जळगाव येथे आईंच्या स्वरचित गीतांचा सुंदर कार्यक्रम पार पडला… 🎤✨
त्या कार्यक्रमातील काही खास क्षण तुमच्यासोबत शेअर करत आहोत… ❤️

कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या या पवित्र भूमीत कार्यक्रम सादर करण्याची संधी मिळाली, ही आमच्यासाठी खूप मोठी आणि अभिमानाची गोष्ट होती…🙏

तसेच मंडळी, मागील काही दिवसांपासून कार्यक्रमांच्या धावपळीमुळे YouTube वर व्हिडिओ अपलोड थोडे उशिरा होत होते…
पण आता यानंतर नियमितपणे नवीन गीतं तुमच्यासाठी अपलोड करण्यात येणार आहेत… 🎬✨

तुमचं प्रेम कायम राहू द्या ❤️🙏

18/04/2026

हातात फोन सून पलंगावर बसती😀

Photos from कवयित्री कांताबाई शिंदे's post 16/04/2026

आई-बापासाठी लेक म्हणजे संपूर्ण जग…❤️🥺

📍 पळसखेडा (ठोंबरी), जि. जालना येथे माझ्या आईच्या स्वरचित गीतांचा सुंदर कार्यक्रम झाला 🎤✨

त्या कार्यक्रमात पूजा ताईंच्या डोळ्यात आलेले आनंदाश्रू…❤️🥺

आज त्यांच्या हळदी सोहळ्यातील काही खास क्षण तुमच्यासोबत शेअर करत आहे 📸✨

ताईंना पुढील आयुष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा 💐🙏

#हळदीचीगाणी #लग्नाचीगाणी #कांताबाईशिंदे #स्वरचितगीत

15/04/2026

जुनं सार गेलं…आता नव नव आलं🙂

13/04/2026

कांताबाई शिंदे यांचे स्वरचित भारुड👈👌

12/04/2026

काय करता सोन्याला🙂

01/04/2026

गरिबीतून मुलगी झाली पोलीस कांताबाई शिंदे स्वरचित गीत👈👌

Want your school to be the top-listed School/college in Aurangabad?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Telephone

Website

Address

Aurangabad