20/11/2025
Yashwant arts and science college Dhawda
Educational institute
20/11/2025
06/09/2023
New construction at college.
नाभिक सेवा शिक्षण प्रसारक मंडळ भाऊसिंगपूरा औरंगाबाद ही संस्था शिक्षण क्षेत्रात काम करत आहे या संस्थेला NGO प्रमाण पत्र मिळाले आहे यशवंत कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय धावडा ता.भोकरदन येथे नव्याने इमारत उभारण्यात येत आहे सदर इमारत उभारण्यात आपल्या कडून सहकार्य अपेक्षित आहे आपण दिलेल्या देणग्या 80G अंतर्गत येतात तेव्हा सढळ हाताने मदत करावी ही विनंती.
बॅक ऑफ महाराष्ट्र शाखा औरंगाबाद
IFSC MAHB0000260
A/cNo.60415808283
Nabhik seva shikshan prasarak mandal Aurangabad
15/08/2023
नाभिक सेवा शिक्षण प्रसारक मंडळ औरंगाबाद संचलित
यशवंत कला व विज्ञान कनिष्ठ विद्यालय धावडा येथे आज दि.15ऑगस्ट 2023 रोजी स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला प्रसंगी उपस्थित मान्यवर संस्थापक अध्यक्ष श्री तांबेकर सर यांच्या हस्ते प्रतिमा पुजन आणि ध्वजारोहण करण्यात आले या प्रसंगी उपस्थित धावडा गावातील श्री अजय प्रकाश तबडे, श्री सागर राऊबा टेंभरे, अरुण सपकाळ,अंकुश डोंगरे, किरण वाघ हे भारतीय सशस्त्र सेना बल मध्ये कार्यरत सैनिक उपस्थित होते.तसेच उपस्थित मान्यवर यामध्ये श्री विशाल लव्हाळे सेवा निवृत्त भारतीय सैनिक हे सुद्धा उपस्थित होते. प्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य श्री गवई सर, प्रा. वाघमारे सर, तांबेकर सर,गायकवाड सर, दुतोंडे सर, खरडे सर, जाधव सर, वानखडे सर, विद्यार्थी आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रसंगी सैनिकांचा सत्कार विद्यालयाचे प्राचार्य श्री गवई सर यांच्या हस्ते करण्यात आला तसेच विद्यार्थी भाषण देशभक्तीपर गीते आणि मान्यवर मार्गदर्शन करण्यात आले
Click here to claim your Sponsored Listing.
Location
Category
Telephone
Website
Address
Aurangabad
431132