Pimpari Highschool Pimpari Khurd

Pimpari Highschool Pimpari Khurd पिंपरी खु, आंबेवाडी, जाधवमळाच्या विद्?

06/08/2021

पाचवी व आठवी शिष्यवृत्ती (स्कॉलरशिप) परीक्षा
१२ ऑगस्ट ला होणार
सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रशालेकडून शुभेच्छा 🌹🌹🌹

02/08/2021

२०२१ दहावी पास विद्यार्थ्यांसाठी सीईटी फॉर्म भरण्याची / दुरूस्ती करण्यासाठीची आज शेवटची मुदत.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आपण दिलेल्या भरभरून प्रतिसादासाठी आपले मनःपूर्वक आभार
29/10/2019

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आपण दिलेल्या भरभरून प्रतिसादासाठी आपले मनःपूर्वक आभार

कॉम्पूटर ऑलिम्पियाड परीक्षा २०१८-१९ मध्ये झालेल्या परीक्षेत ज्योती विजय कदम या विद्यार्थिनीने तालुक्यात तिसरा क्रमांक प्...
05/02/2019

कॉम्पूटर ऑलिम्पियाड परीक्षा २०१८-१९ मध्ये झालेल्या परीक्षेत ज्योती विजय कदम या विद्यार्थिनीने तालुक्यात तिसरा क्रमांक प्राप्त केला आहे. या स्पर्धेकरिता विजय अर्जून सर यांचे मोलाचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभले. या परीक्षेत गौरी गणेश पाटील व प्रमोद लहू कोळेकर या विद्यार्थ्यांना उत्तेजनार्थ पदक मिळाले आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे प्रशालेच्या वतीने हार्दिक अभिनंदन

फोटो - ज्योतीला पदक प्रदान करताना गावच्या विद्यमान सरपंच सौ. सुनिता नामदेव कदम

पिंपरी हायस्कूल च्या स्नेह संमेलनाला सुरवात
04/01/2019

पिंपरी हायस्कूल च्या स्नेह संमेलनाला सुरवात

03/01/2019

स्वतःचा वेळ स्वतःला घडवण्यासाठी वापरणारे जगाला वंदनीय असतात
दुसऱ्याच्या कामाला वेळ देणारे निंदेचे मानकरी...
सुप्रभात...

17/12/2018

इन्फोसिसच्या सर्वोच्चपदी बसणाऱ्या व्यक्तीला वर्षाचे 16.25 करोड रुपये मिळतात तर
कोहलीला दोन महिन्यात 17 करोड मिळतात
मुलं विचारत आहेत
"अभ्यास करु की खेळायला जाऊ."

हा प्रश्न ऐकून म्हाताऱ्याने दिलेले उत्तर
"कोहली एवढा प्रतिथयश खेळाडू बनण्याची धमक असेल तर खेळायला जा.. मात्र कोहली पण शाळेत जाऊन अभ्यास करत होता हे विसरु नकोस...
आणि इन्फोसिसच्या सीईओ एवढा मोठा अधिकारी होणार असशील तर अभ्यास कर..."
- अमोल चंद्रकांत कदम
माजी विद्यार्थी

दहावी २००७ च्या माझी विद्यार्थ्यांनी शाळेला भेट दिली.०७ नोव्हेंबर २०१८ ला शाळेला दिवाळीची सुट्टी असून सुध्दा हे सगळेजण आ...
07/11/2018

दहावी २००७ च्या माझी विद्यार्थ्यांनी शाळेला भेट दिली.
०७ नोव्हेंबर २०१८ ला शाळेला दिवाळीची सुट्टी असून सुध्दा हे सगळेजण आवर्जून शाळेत आले होते. जुन्या आठवणी ताज्या झाल्या.
या चिमण्यांनो परत फिरा रे...

24/07/2017

पिंपरी हायस्कूल ही पूर्व आटपाडी तालुक्यातील एक अग्रगण्य माध्यमिक शाळा आहे. या ठिकाणी पिंपरी खुर्द, जाधवमळा, आंबेवाडी, बोंबेवाडी तसेच लिगाडेवाडी या भागातील विद्यार्थी शिक्षणासाठी येत आहेत. पिंपरी हायस्कूलचा माजी विद्यार्थी संदिप भोसले २०१६ मध्ये झालेल्या युपीएसी परिक्षेत देशात ४२६ वा आला असून तो सध्या हैद्राबाद (तेलंगणा राज्य) या ठिकाणी आयआरएस पदावर कार्यरत आहे. या शाळेने अनेक विद्यार्थी घडविले आहेत.

पिंपरी खु, आंबेवाडी, जाधवमळाच्या विद्?

Address

Atpadi Sangola Road
Atpadi
415301

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 7am - 1pm

Telephone

+919767002958

Alerts

Be the first to know and let us send you an email when Pimpari Highschool Pimpari Khurd posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category