Kuthe Patil Jr College, Desaiganj

Kuthe Patil Jr College, Desaiganj Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Kuthe Patil Jr College, Desaiganj, Shivaji Ward Desaiganj Wadsa, Armori.

आज दिनांक 06/12/2025 रोजी 70 व्या महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरीनिर्वाण दिनानिमित्त कुथे पाटील कनिष्ठ महाव...
06/12/2025

आज दिनांक 06/12/2025 रोजी 70 व्या महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरीनिर्वाण दिनानिमित्त कुथे पाटील कनिष्ठ महाविद्यालय देसाईगंज, जिल्हा गडचिरोली येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्रपणे अभिवादन करून माल्यार्पण करण्यात आला. त्यानिमित्ताने कॉलेज चे प्राचार्य डॉ भावे सर व शिक्षक तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.🙏🙏🙏💐💐💐

आज दिनांक 27 नोव्हेंबर 2025 कुथे पाटील कनिष्ठ महाविद्यालय, देसाईगंज येथे शासनाच्या अधिनियमानुसार महाविद्यालयात बालविवाह ...
27/11/2025

आज दिनांक 27 नोव्हेंबर 2025 कुथे पाटील कनिष्ठ महाविद्यालय, देसाईगंज येथे शासनाच्या अधिनियमानुसार महाविद्यालयात बालविवाह प्रतिबंध कायद्याअंतर्गत महाविद्यालयाच्या वतीने"बालविवाह प्रतिबंध प्रतिज्ञा"घेण्यात आली यानुसार कोणीही बालविवाह करणार नाही अथवा होत असल्यास त्याची माहिती शासनास देईल. अशा काही तरतुदी आजच्या प्रतिज्ञात घेण्यात आल्या यावेळी महाविद्यालयाचे सर्व शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

आज दिनांक 26 नोव्हेंबर 2025 कुथे पाटील कनिष्ठ महाविद्यालय, देसाईगंज येथे संविधान दिनानिमित्त विद्यार्थी तसेच शिक्षकांनी ...
26/11/2025

आज दिनांक 26 नोव्हेंबर 2025 कुथे पाटील कनिष्ठ महाविद्यालय, देसाईगंज येथे संविधान दिनानिमित्त विद्यार्थी तसेच शिक्षकांनी संविधान दिनाचे वाचन व प्रतिज्ञा घेण्यात आली तसेच रॅली, भाषण स्पर्धा, पोस्टर स्पर्धा, क्विज स्पर्धा घेण्यात आली त्यानिमित्त कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रचार्य, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. 🙏

आज दिनांक 15 नोव्हेंबर 2025 ला क्रांतिवीर बिरसा मुंडा यांच्या जन्मशताब्दी निमित्त "जनजाती गौरव पंढरवडा" व "जनजाती गौरव द...
15/11/2025

आज दिनांक 15 नोव्हेंबर 2025 ला क्रांतिवीर बिरसा मुंडा यांच्या जन्मशताब्दी निमित्त "जनजाती गौरव पंढरवडा" व "जनजाती गौरव दिवस" कुथे पाटील कनिष्ठ महाविद्यालय देसाईगंज येथे साजरा करण्यात आला. तसेच आज पालक सभा सुद्धा घेण्यात आली. या कार्यक्रम ला पालक व शिक्षक तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. 💐

दि. 18/08/2025 ला कुथे पाटील कनिष्ठ महाविद्यालय येथे ड्रॉईंग कोंपोटीशन व रांगोळी स्पर्धा घेण्यात आली.
15/08/2025

दि. 18/08/2025 ला कुथे पाटील कनिष्ठ महाविद्यालय येथे ड्रॉईंग कोंपोटीशन व रांगोळी स्पर्धा घेण्यात आली.

आज दि. 15.08.2025 ला  कुथे पाटील कनिष्ठ महाविद्यालय देसाईगंज येथे 79व्या स्वातंत्र्य दिवस साजरा करण्यात आला व त्यानिमित्...
15/08/2025

आज दि. 15.08.2025 ला कुथे पाटील कनिष्ठ महाविद्यालय देसाईगंज येथे 79व्या स्वातंत्र्य दिवस साजरा करण्यात आला व त्यानिमित्ताने राष्ट्रगीत, ध्वजारोहण तसेच वृक्षारोपण करण्यात आला. त्यानिमित्ताने कॉलेज चे प्राचार्य डॉ. भावे सर व सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. स्वातंत्र्य दिना निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा. 🙏🎉🎊💐💐💐💐

ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया चे टप्पे....
20/05/2025

ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया चे टप्पे....

19/05/2025
सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन 💐💐💐
09/05/2025

सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन 💐💐💐

कुथे पाटील कनिष्ठ महाविद्यालय आज दि. 07-05-2025 ला 11 वी विज्ञान शाखेचा निकाल जाहीर करण्यात आला. त्यामध्ये अ वर्ग प्रथम ...
07/05/2025

कुथे पाटील कनिष्ठ महाविद्यालय आज दि. 07-05-2025 ला 11 वी विज्ञान शाखेचा निकाल जाहीर करण्यात आला. त्यामध्ये अ वर्ग प्रथम क्रमांक
1) रिया देशमुख - 97.17%
व द्वितीय क्रमांक
2) सम्यक विके - 86%
तसेच 11 वी ब आणि क यामध्ये प्रथम क्र.
1) हर्ष पिलारे - 73.67%
2) आर्या बडोले - 68.17%
या उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन तसेच सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन 💐💐💐💐

*महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा -2025 निकाला मध्ये कुथे पाटील कनिष्ठ महाविद्यालयचा निकाल *...
07/05/2025

*महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा -2025 निकाला मध्ये कुथे पाटील कनिष्ठ महाविद्यालयचा निकाल
*विद्यान शाखा - 100%*
*कला शाखा - 77.94%*
*वाणिज्य शाखा - 76.19%*
तसेच विध्यार्थ्यामध्ये विज्ञान शाखेतील विध्यार्थी
1) तन्मय अरुण पत्रे -75.17%
2) कु. सिद्धी प्रदीप शहारे - 74.33%
तसेच कला शाखेतील विध्यार्थी
1) कु. नंदिनी कैलास राऊत - 81%
2) कु. कशिश रविकिरण वालदे - 77%
तसेच वाणिज्य शाखेतील विध्यार्थी
1) कु. रोशनी गुरुदेव गेडाम - 77.33%
2) कु. आलिया बानो हनीफ मेमोन - 64.50%
या सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन 💐💐💐💐

आज  कुथे पाटील कनिष्ठ महाविद्यालय देसाईगंज येथे दि. 28-04-2025 रोज सोमवार ला सेवा हक्क दिनानिमित्त शपथ घेण्यात आली.https...
28/04/2025

आज कुथे पाटील कनिष्ठ महाविद्यालय देसाईगंज येथे दि. 28-04-2025 रोज सोमवार ला सेवा हक्क दिनानिमित्त शपथ घेण्यात आली.
https://www.instagram.com/p/DI-7xMFMani/?igsh=MWs1ejlhNnp2Yjd2Zw==

Address

Shivaji Ward Desaiganj Wadsa
Armori
441207

Opening Hours

Monday 7:30am - 12:30pm
Tuesday 7:30am - 12:30pm
Wednesday 7:30am - 12:30pm
Thursday 7:30am - 12:30pm
Friday 7:30am - 12:30pm
Saturday 7:30am - 12:30pm

Telephone

07137272251

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Kuthe Patil Jr College, Desaiganj posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Kuthe Patil Jr College, Desaiganj:

Shortcuts

Share