02/10/2025
असत्यावर सत्याने मिळवलेल्या विजयाचे प्रतिक म्हणजे दसरा!
वाईट प्रवृत्तींचा पराभव करून, सद्गुणांची बीजे रुजवत, न्याय्य, समृद्ध व आदर्श समाज निर्माण करण्याचा संकल्प करूया.
आपणा सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा🌸
#विजयादशमी2025 #शुभ_दसरा