ONLY KHAKI

ONLY KHAKI � फक्त पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी.
� जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
� गर्दीतून वर्दीपर्यंतचा प्रवास म्हणजे भरती
�8999553581/7559297100

01/10/2025

झाली लय अवहेलना, आता परत नाही
हा न्यूनगंड पायाखाली तुडवलाच पाहिजे !!

आली वेळ, दाखव तुझ्यातली धमक;
गुलाल यंदा मात्र उडालाच पाहिजे.

❤️...शुभ सकाळ वाघांनो...❤️

"कठीण रस्ता नेहमीच शूरवीरांची परीक्षा घेतो.घाम गाळलात तरच विजय मिळतो,म्हणून प्रत्येक धाव, प्रत्येक व्यायामतुम्हाला तुमच्...
27/09/2025

"कठीण रस्ता नेहमीच शूरवीरांची परीक्षा घेतो.
घाम गाळलात तरच विजय मिळतो,

म्हणून प्रत्येक धाव, प्रत्येक व्यायाम
तुम्हाला तुमच्या पोलीस स्वप्नाजवळ नेतो."
💪👮‍♂️✨

🎯 पोलीस भरती होईपर्यंत टेस्ट सिरीज✅ 2024–25 ची संपूर्ण पोलीस भरती संपेपर्यंत दररोज एक टेस्ट सोडवायला मिळेल.✅ दररोज विषया...
08/08/2025

🎯 पोलीस भरती होईपर्यंत टेस्ट सिरीज

✅ 2024–25 ची संपूर्ण पोलीस भरती संपेपर्यंत दररोज एक टेस्ट सोडवायला मिळेल.

✅ दररोज विषयानुसार स्पेशल टेस्ट घेतल्या जाईल.

✅ चालू घडामोडीच्या प्रत्येक टेस्टमध्ये नवीन प्रश्न असेल.

✅ तुम्ही टेस्ट सोडवल्यानंतर तुमचे मार्क्स व संपूर्ण महाराष्ट्रातून तुमची रँकिंग कितवी आहे ते बघू शकता.

✅ 2019 ते 2024 मधील वारंवार परीक्षेला आलेल्या महत्त्वाच्या PYQ प्रश्नांचा समावेश.

✅ टेस्ट आपण आपल्या वेळेनुसार कधीही, कुठेही आणि कितीही वेळा सोडवू शकता.

🔴 आगामी पोलीस भरती होईपर्यंत टेस्ट सिरीज साठी खालील लिंक वर क्लिक करा.
👇👇👇👇👇👇👇👇👇
https://aalicia.page.link/3m9Z
https://aalicia.page.link/3m9Z

हे लक्षातच ठेवा मित्रांनो...👇
06/08/2025

हे लक्षातच ठेवा मित्रांनो...👇

30/07/2025

हलणाऱ्या दगडावर शेवाळ जमा होत नाही वापरात असणाऱ्या लोखंडावर गंज चढत नाही...

त्याचप्रमाणे सतत प्रयत्न करणाऱ्या व सतत सकारात्मक विचार करणाऱ्या व्यक्तीला अपयश येत नाही... 💯🚨🚔

- जिंकूनच राहणार

27/07/2025

"जर चार गोष्टींचे पालन केले तर –

मोठे ध्येय असणे, ज्ञान संपादन करणे, कठोर परिश्रम करणे आणि चिकाटी - तर काहीही साध्य करता येते."

– ए.पी.जे अब्दुल कलाम

Address

Pratibha Business Park, 4th Floor, Shop No – 409 Chhatrapati Shivaji Maharaj Chowk, Near Ambernath Railway Station, Ambernath (E), Thane –
Ambarnath
421505

Alerts

Be the first to know and let us send you an email when ONLY KHAKI posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share