Smart Kids World English School, Ambad

  • Home
  • Smart Kids World English School, Ambad

Smart Kids World English School, Ambad Playgroup, Nursery, Junior KG, Senior KG (CBSE Pattern),1st to 7th

02/07/2023

यावर्षी झाडे लावताना एक सेल्फी आणि पुढच्या वर्षी त्याच झाडासोबत सेल्फी घ्या आणि पुरस्कार मिळवा!

या स्पर्धेत महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक व्यक्ती सहभागी होऊ शकतो

काल पासून जो कोणी झाडे लावून आपले फोटो अपलोड करत आहेत अश्या माझ्या सर्व निसर्गप्रेमी मित्रांना अवाहन आहे की त्यांनी पुढच्या वर्षी त्याच झाडा सोबत आपला सेल्फी काढून पाठवावा आम्ही त्यांचा प्रमाणपत्र देऊन जाहीर सत्कार करू

(आपल्या कुटुंबातील लोकांच्या संख्येच्या दोनपट झाडे लावावीत कारण अर्धेच झाडे लागली तरी एकास एक झाड होईल)

गीताराम मते-पाटील
अंबड जिल्हा जालना
9881661313

12/03/2023

*सुवर्णसंधी ! सुवर्णसंधी ! सुवर्णसंधी !!!*
*अंबड शहरातील नांमाकित स्मार्ट किड्स वर्ल्ड प्ले स्कूल साठी प्ले ग्रुप, नर्सरी, ज्युनियर के.जी,सिनियर के.जी* तसेच*पहिली ते सातवी साठी शिक्षिका पाहिजेत.*
*महिला शिक्षिका 10 जागा*

Welcome of Students on First Day of School
23/07/2022

Welcome of Students on First Day of School

School
23/07/2022

School

School Ads
23/07/2022

School Ads

Address

Shikshak Colony, Pachod Road

431204

Telephone

+919881661313

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Smart Kids World English School, Ambad posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

  • Want your school to be the top-listed School/college?

Share