27/02/2019
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात ६५ जागा
पदाचे नाव : यंत्र अभियंता (चा)
(खुला-४, सा.व शै.मा.प्र.-२, इमाव-२, विजा व भज -१, अ.ज.-१, अ.जाती-१)
पदाचे नाव : विभागीय वाहतूक अधिकारी/आगार व्यवस्थापक (वरिष्ठ) (वाहतूक)
(खुला-२, सा.व शै.मा.प्र.-१, इमाव-३, अ.ज.-१, अ.जाती-१)
पदाचे नाव : उप यंत्र अभियंता/आगार व्यवस्थापक (वरिष्ठ/ (यांत्रिक)
(खुला-५, सा.व शै.मा.प्र.-१, इमाव-४, अ.ज.-१, अ.जाती-१)
पदाचे नाव : लेखा अधिकारी/लेखा परिक्षण अधिकारी
(इमाव-१, अ.जाती-१)
पदाचे नाव : भांडार अधिकारी
(खुला-१, अ.जाती-१)
पदाचे नाव : विभागीय वाहतूक अधीक्षक/आगार व्यवस्थापक (कनिष्ठ) (वाहतूक)
(खुला-४, सा.व शै.मा.प्र.-१, इमाव-५, वि.जा. व भज-१, अ.जाती-१)
पदाचे नाव : सह यंत्र अभियंता/आगार व्यवस्थापक (कनिष्ठ) (यांत्रिक)
(खुला-१, सा.व शै.मा.प्र.-१, इमाव-३, वि.मा.प्र.-१, वि.जा. व भ.ज.२, अ.जाती-१)
पदाचे नाव : सहायक/विभागीय लेखा अधिकारी
(खुला-१, अ.जमाती-१)
पदाचे नाव : विभागीय सांख्यिकी अधिकारी
(खुला-२, सा.व शै.मा.प्र.-१, इमाव-३, अ.जाती-१)
अधिक माहितीसाठी : msrtc.gov.in व msrtcexam.in