Vansh Academy & Adarsh Electronics And Computer Institute

  • Home
  • India
  • Akola
  • Vansh Academy & Adarsh Electronics And Computer Institute

Vansh Academy &  Adarsh Electronics And Computer Institute Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Vansh Academy & Adarsh Electronics And Computer Institute, Education, civil line Road Akola, Akola.

16/01/2024
*त्वरीत जागा भरणे आहे.*को-ऑपरेटिव्ह बँक मध्ये डेटा एंट्री ऑपरेटर आणि कोऑर्डिनेटर साठी जागा भरणे आहेत. आपण इच्छुक असाल तर...
28/12/2023

*त्वरीत जागा भरणे आहे.*

को-ऑपरेटिव्ह बँक मध्ये डेटा एंट्री ऑपरेटर आणि कोऑर्डिनेटर साठी जागा भरणे आहेत. आपण इच्छुक असाल तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून फॉर्म भरून द्यावा.

जॉब चे ठिकाण
वाशीम जिल्ह्यातील सर्व तालुक्याच्या ठिकाणी

*अधिक माहिती साठी*
संपर्क
सचिन सर 9021135083

https://forms.gle/Ds86NxGRr7QUTwg4A

आपल्याला याची गरज नसल्यास गरजवंता पर्यंत पोहचवा तेवढीच एक समाजसेवा होईल. त्यासाठी
इतर ग्रुप मध्ये शेअर करा

डेटा एंट्री ऑपरेटर साठी आपल्याला खालील फॉर्म भरायचा आहे. त्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून फॉर्म भरावा व नंतर आपणास कॉल ...
21/12/2023

डेटा एंट्री ऑपरेटर साठी आपल्याला खालील फॉर्म भरायचा आहे.
त्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून फॉर्म भरावा व नंतर आपणास कॉल येईल.
आणि माहिती दिल्या जाईल

तुमचा डेटा आमच्याकडे सुरक्षित आहे.
https://forms.gle/GdjMW13AZstzH9KMA

ज्या विद्यार्थ्यांना टॅली, इंग्लिश स्पिकिंग, डाटा एन्ट्री, ऍडव्हान्स एक्सल, डिटीपी, कॉडिंग क्लास, आटोकॅड क्लास लावायचे अ...
22/07/2023

ज्या विद्यार्थ्यांना टॅली, इंग्लिश स्पिकिंग, डाटा एन्ट्री, ऍडव्हान्स एक्सल, डिटीपी, कॉडिंग क्लास, आटोकॅड क्लास लावायचे असल्यास नवीन बॅच १ तारखेपासून सुरु होत आहे तरी ज्यांना ऍडमिशन घ्यायची आहे त्यांनी ३० तारखेपर्यंत ऍडमिशन करून आपली वेळ निश्चित करावी म्हणजे पुढे वेळेची अडचण येणार नाही.

आदर्श इलेक्ट्रॉनिक अँड कंप्युटर इन्स्टिट्यूट
उत्सव मंगल कार्याल्यासमोर जठारपेट अकोला
संपर्क सचिन सर 9021135083

हा मॅसेज गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहावा.

धन्यवाद

Address

Civil Line Road Akola
Akola

Telephone

+919021135083

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vansh Academy & Adarsh Electronics And Computer Institute posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Vansh Academy & Adarsh Electronics And Computer Institute:

Shortcuts

Share

Category