ZPPS Panchawati,Akluj

ZPPS Panchawati,Akluj Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from ZPPS Panchawati,Akluj, Education Website, Panchawati, Akluj.

15/04/2025
आज शाळेतील सर्व विद्यार्थी, माजी विद्यार्थी, अंगणवाडी ,पुढील वर्षी पहिली मध्ये येणारे विद्यार्थी व सर्व पालक यांच्यासाठी...
15/04/2025

आज शाळेतील सर्व विद्यार्थी, माजी विद्यार्थी, अंगणवाडी ,पुढील वर्षी पहिली मध्ये येणारे विद्यार्थी व सर्व पालक यांच्यासाठी म्हणजे जवळपास शंभर ते दीडशे लोकांसाठी पावभाजी चे आयोजन करण्यात आले

आज दिनांक 14 एप्रिल 2025 रोजी शाळेमध्ये भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्...
14/04/2025

आज दिनांक 14 एप्रिल 2025 रोजी शाळेमध्ये भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली याप्रसंगी सौ .भारती खाडे सौ. सुहाना मुल्ला ह्या व्यवस्थापन समितीच्या सदस्या उपस्थित होत्या...

दिनांक 9 एप्रिल 2025 शाळेचे दिमाखदार असे गॅदरिंग आनंदमूर्ती मंगल कार्यालयाच्या बादशाही रंगमंचावरती संपन्न झाले यावेळी प्...
14/04/2025

दिनांक 9 एप्रिल 2025 शाळेचे दिमाखदार असे गॅदरिंग आनंदमूर्ती मंगल कार्यालयाच्या बादशाही रंगमंचावरती संपन्न झाले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सन्माननीय सयाजी राजे मोहिते पाटील, नगर अभियंता भगनुरे साहेब कार्यालयाचे मालक सचिन पाटील, शरीफ भाई पठाण तय्यब मुलाणी संभाजी माने सर केंद्राचे केंद्रप्रमुख प्रभाकर ननवरे साहेब अनेक शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक व मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते

दि 11 एप्रिल 2025 रोजी शाळेमध्ये क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली याप्रसंगी  व्यवस्थापन ...
14/04/2025

दि 11 एप्रिल 2025 रोजी शाळेमध्ये क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली याप्रसंगी व्यवस्थापन समितीच्या सदस्य सुहाना मुल्ला उपस्थित होत्या

14/04/2025
दिनांक 4 एप्रिल 2025 रोजी शाळेमध्ये गुढीपाडवा पट वाढवा उपक्रमांतर्गत 2025- 26 मध्ये शाळेत इयत्ता पहिली मध्ये येणाऱ्यामुल...
14/04/2025

दिनांक 4 एप्रिल 2025 रोजी शाळेमध्ये गुढीपाडवा पट वाढवा उपक्रमांतर्गत 2025- 26 मध्ये शाळेत इयत्ता पहिली मध्ये येणाऱ्या
मुलांच्या स्वागताचा समारंभ तसेच ज्या मुलांनी रमजानच्या महिन्यामध्ये उपवास केले होते त्यांच्या सत्काराचा सोहळा आयोजित करण्यात आला याप्रसंगी केंद्राचे केंद्रप्रमुख प्रभाकर ननवरे साहेब, व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुमालिया काझी मॅडम ,सदस्य तय्यब मुलाणी , सदस्या सुहाना मुल्ला व अनेक पालक आवर्जून उपस्थित होते...

Address

Panchawati
Akluj
413101

Opening Hours

Monday 10am - 5pm
Tuesday 10am - 5pm
Wednesday 10am - 5pm
Thursday 10am - 5pm
Friday 10am - 5pm
Saturday 8am - 12pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when ZPPS Panchawati,Akluj posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share