Bedekar's English classes

Bedekar's English classes Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Bedekar's English classes, Ahmednagar.

Hii/ Hello/नमस्कार 🙏😊❤️मी , आरुष प्रसाद बेडेकर Colors Marathi वरच्या योग योगेश्वर जयशंकर या मालिकेतील  तुमचा आवडता बाल श...
08/11/2022

Hii/ Hello/नमस्कार 🙏😊❤️

मी , आरुष प्रसाद बेडेकर
Colors Marathi वरच्या योग योगेश्वर जयशंकर या मालिकेतील तुमचा आवडता बाल शंकर

दररोज अगदी न चुकता तुम्ही आमची मालिका बघता, माझ्यावर भरपूर प्रेम करता, तुमचा कायम support असतोच पण आज मात्र मी तुमच्याकडे अगदी हक्काने काहीतरी मागणार आहे.
BIG FM ने आयोजित केलेल्या BIG MARATHI entertainment AWARDS मध्ये
#सर्वोत्कृष्ट #कुटुंब ( Best Family)
#सर्वोत्कृष्टशीर्षकगीत
#सर्वोत्कृष्टखलनायिका या category मध्ये आम्हाला नामांकन मिळालं आहे आणि तुमचं मत आम्हाला जिंकून देऊ शकतं हे awards!

So please please आम्हाला नक्की वोट द्या या लिंक वर तुमचं मत देण्यासाठी व्हिजिट करा bmea.bigfmindia.com वर

याच्याच जोडीने आपल्या *योग योगेश्वर जय शंकर* या मालिकेला *'''सर्वोत्कृष्ट शीर्षक गीत'* आणि *सर्वोत्कृष्ट खलनायिका* या विभागांमध्ये ही नामांकन आहे.

तेव्हा सगळ्यांनी भरभरून मतं द्या आणि इतरांनाही मतं द्यायला सांगा...

आणि अधिक माहितीसाठी ऐकत रहा चारचा चहा मराठी गाणी दहा आर जे बंड्या बरोबर बिग FM
आणि हो भेटूयात लवकरच BIG MARATHI ENTERTAINMENT AWARDS chya सोहळ्यात.
मी येतेय तुम्ही येताय ना?

#सर्वोत्कृष्ट #शीर्षकगीत
#सर्वोत्कृष्टखलनायिका

02/04/2020

Hello students,
Bedekars' English Classes is now online also....

25/03/2020

The new academic year for 10th std. will start in June.
Stay connected for further details...

25/03/2020

गुढीपाडव्याच्या व नवीन मराठी वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
💐💐💐💐💐💐

11/03/2020

10th and 12th std.students New Education year will start on 6th April for 10th and 15th June for 12th. ....
Admissions will start soon....
Get connected.....
Thanks

17/06/2019

New academic year starts from today.
All batches from 5th to 12th std. Started.
Plz contact for more details.
9890903000

Address

Ahmednagar

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Bedekar's English classes posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share