01/03/2026
✨ अभिमानास्पद यश! ✨
सैनिक स्कूल परीक्षा 2026 मध्ये
290/300 गुणांसह स्कॉलर ब्रेक 🎯
अनुराधा अमोल बुधवंत (OBC कॅटेगरी)
Maths 150/150 | Marathi 50/50 | IT 50/50 | GK 46/50
हे यश म्हणजे मेहनत, सातत्य आणि योग्य मार्गदर्शनाचं सुंदर उदाहरण 💪📚
I Can Training Institute च्या संपूर्ण टीमकडून आणि बुधवंत परिवाराकडून
हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा! 🌟👏