Adelaide Marathi Vidyalay

Adelaide Marathi Vidyalay Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Adelaide Marathi Vidyalay, School, Torrens University, Adelaide.

30/04/2026

महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! ❤️
चला, सगळे मिळून अ‍ॅडलेडमध्ये आपल्या महाराष्ट्राचा जल्लोष करूया! 🎉
📅 २ मे
👉 सगळ्यांनी नक्की या – भेटूया, साजरा करूया, आणि मराठी अभिमान जपूया! ✨
जय महाराष्ट्र! 🚩

30/04/2026

महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! ❤️
चला, सगळे मिळून अ‍ॅडलेडमध्ये आपल्या महाराष्ट्राचा जल्लोष करूया! 🎉
📅 २ मे
👉 सगळ्यांनी नक्की या – भेटूया, साजरा करूया, आणि मराठी अभिमान जपूया! ✨
जय महाराष्ट्र! 🚩 Adelaidewani - Marathi Radio Adelaide Adelaide Marathi Mandal Adelaide Marathi Vidyalay

28/04/2026

🎉 अ‍ॅडलेडमध्ये महाराष्ट्र दिनाचा जल्लोष! 🎉
Adelaide Marathi Mandal तर्फे महाराष्ट्र दिन २०२६ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे 🇮🇳✨
📅 शनिवार, २ मे २०२६
⏰ दुपारी ३:०० वाजल्यापासून
📍 Woodville Town Hall, Adelaide
महाराष्ट्राची समृद्ध संस्कृती, भाषा, संगीत, नृत्य, नाटक आणि आपुलकीचा उत्सव साजरा करण्यासाठी नक्की या!
✨ विशेष आकर्षण: Adelaide Marathi Vidyalay चे विद्यार्थी कार्यक्रमात सहभाग घेणार आहेत.

14/02/2026

14/02/2026

07/02/2026

अ‍ॅडलेड मराठी विद्यालय नियमित सुरु झाले आहे. इथे मुलांना आनंदी आणि खेळीमेळीच्या वातावरणात मराठी शिकायला मिळते. आपल्या पाल्याचे लवकर नाव नोंदणी करा!

Adelaide Marathi Vidyalay is in full swing...where children learn Marathi in a joyful and friendly environment. Enrol your child soon!

Address

Torrens University
Adelaide, SA

Opening Hours

2:30pm - 5pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Adelaide Marathi Vidyalay posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Adelaide Marathi Vidyalay:

Shortcuts

Share

Category