Hurry up....
Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from MPS English School , Nanded Maharashtra, School, .
Hurry up....
मी पालक * राजेश कांबळे माझा मुलगा एम पी एस स्कूल मध्ये इ. तिसरी वर्गात शिक्षण घेत आहे* .
माझ्या पाल्याची प्रगती पाहून मी स्वतः माझे मनोगत व्यक्त करत आहे. *एम पी एस इंग्लिश स्कूल अत्यंत प्रगतिशील शाळा असून या शाळेत विद्यार्थ्यांच्याबौद्धिक सांस्कृतिक आणि शारीरिक या सर्व बाबींकडे अत्यंत सूक्ष्मरित्या* लक्ष दिले जाते.इंग्रजी माध्यमाची शाळा असून *भारतीय संस्कृतीनुसार सर्व सण व त्या सणाबाबतची माहिती* विद्यार्थ्यांना प्रत्येक कार्यक्रमातून दिली जाते.
*एम पी एस इंग्लिश स्कूल म्हणजे आनंददायी , संस्कारमय शिक्षण होय. शाळेने निवडलेला अभ्यासक्रम हा विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्याला प्रगतशील वाटचालीवर नेणारा आहे* , मी पालक म्हणून शाळेचे या माध्यमातून आभार व्यक्त करते धन्यवाद
मी पालक *पुनम कांबळे माझा मुलगा एम पी एस स्कूल मध्ये इ. पहिली वर्गात शिक्षण घेत आहे* .
माझ्या पाल्याची प्रगती पाहून मी स्वतः माझे मनोगत व्यक्त करत आहे. *एम पी एस इंग्लिश स्कूल अत्यंत प्रगतिशील शाळा असून या शाळेत विद्यार्थ्यांच्याबौद्धिक सांस्कृतिक आणि शारीरिक या सर्व बाबींकडे अत्यंत सूक्ष्मरित्या* लक्ष दिले जाते.इंग्रजी माध्यमाची शाळा असून *भारतीय संस्कृतीनुसार सर्व सण व त्या सणाबाबतची माहिती* विद्यार्थ्यांना प्रत्येक कार्यक्रमातून दिली जाते.
*एम पी एस इंग्लिश स्कूल म्हणजे आनंददायी , संस्कारमय शिक्षण होय. शाळेने निवडलेला अभ्यासक्रम हा विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्याला प्रगतशील वाटचालीवर नेणारा आहे* , मी पालक म्हणून शाळेचे या माध्यमातून आभार व्यक्त करते धन्यवाद
एम पी एस इंग्लिश स्कूल राजेंद्र नगर नांदेड, या *शाळेतील वर्षभरातील झालेल्या विविध स्पर्धेमध्ये यश प्राप्त केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सत्कार शाळेचे अध्यक्ष श्री डॉ. श्याम पाटील तेलंग सर , श्री पुष्कर आडगावकर सर व उपप्राचार्य श्री डी एस पांचाळ सर* यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी शाळेचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते
एमपीएससी इंग्लिश स्कूलमध्ये होळीचा आनंद लुटताना विद्यार्थी.....
एम पी एस इंग्लिश स्कूल राजेंद्र नगर नांदेड, *या शाळेतील वर्षभरातील झालेल्या विविध स्पर्धेमध्ये यश प्राप्त केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सत्कार शाळेची उपप्राचार्य मा. श्री डी एस पांचाळ सर व श्री साखरे सर* यांच्या हस्ते करण्यात आला
{ Only for :- Nursery , LKG , UKG classes }
MPS English School Arranged The Field Trip to ' Talav Resort ' at Bhoker their the children's done lot's of enjoyment " Done Swimming " & we had the get- together lunch with all teachers's &students .
We went to Satya Ganpati Mandir & Barad Devi Mandir , their the children's done Dancing & other activities .....
MPS English School Conducted Today's " *Grains Activity "* students can learn how & where *grains are grown & explore their Nutritional Benefits*
MPS English School Arranged The Field Trip to ' Talav Resort ' at Bhoker their the children's done lot's of enjoyment " Done Swimming " & we had the get- together lunch with all teachers's &students .
We went to Satya Ganpati Mandir & Barad Devi Mandir , their the children's done Dancing & other activities .....
एमपीएस इंग्लिश स्कूल आयोजित विज्ञान प्रदर्शनादरम्यानचा व्हिडिओ ..
एम पी एस इंग्लिश स्कूल ,नांदेड मध्ये जागतिक विज्ञान दिनानिमित्त विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले, कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून जिल्हा परिषद शिक्षण विस्तार अधिकारी श्री बालाजी शिंदे साहेब चंद्रयान - 3 या मॉडेलची कृती पाहत असताना..
एम पी एस इंग्लिश स्कूल राजेंद्र नगर नांदेड या शाळेमध्ये आज जागतिक विज्ञान दिनानिमित्त विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते
*कार्यक्रमाचे उद्घाटक जिल्हा परिषद शिक्षण विस्तार अधिकारी श्री बालाजी शिंदे साहेब यांच्या* हस्ते करण्यात आले . त्यावेळी उपप्राचार्य डी एस पांचाळ सर , श्री साखरे सर , शिक्षक व पालक मोठ्या संख्येने उपस्थितत होते.....
MPS English School Conducted Today's Animal Identification Activity....
एम पी एस इंग्लिश स्कूलमध्ये आज छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची जयंती उत्साही वातावरणात साजरी करण्यात आली.....
एम पी एस इंग्लिश स्कूल मध्ये मातृ-पितृ पूजन दिवस निमित्ताने विद्यार्थ्यांनी आपल्या आई-वडिलांचे पूजन करून त्यांचा आशीर्वाद घेतला, आई वडीलच आपले देव आहेत असा संदेश ह्या कार्यक्रमातून सर्वांना देण्यात आला .....
एम पी एस इंग्लिश स्कूल बाबा नगर नांदेड या शाळेतील उमंग 2024 ( एक नई सोच एक नई उडान ) या सांस्कृतिक कार्यक्रम सोहळ्यात नृत्य कला सादर करताना विद्यार्थी.......
एम पी एस इंग्लिश स्कूल बाबा नगर नांदेड या शाळेतील उमंग 2024 ( एक नई सोच एक नई उडान ) या सांस्कृतिक कार्यक्रम सोहळ्यात नृत्य कला सादर करताना विद्यार्थी....... ( रेन थीम )
एम पी एस इंग्लिश स्कूल बाबा नगर नांदेड या शाळेतील उमंग 2024 ( एक नई सोच एक नई उडान ) या सांस्कृतिक कार्यक्रम सोहळ्यात झांसी या थीमवर नृत्य कला सादर करताना विद्यार्थी.......
एम पी एस इंग्लिश स्कूल बाबा नगर नांदेड या शाळेतील उमंग 2024 ( एक नई सोच एक नई उडान ) या सांस्कृतिक कार्यक्रम सोहळ्यात नृत्य कला सादर करताना विद्यार्थी......( लावणी नृत्य वर )
एमपीएससी इंग्लिश स्कूल बाबानगर नांदेड याा शाळेतील उमंग 2024 (एक नई सोच एक नई उडान ) या सांस्कृतिक कार्यक्रम सोहळ्यात नृत्य कला सादर करताना विद्यार्थी.......
एम पी एस इंग्लिश स्कूल बाबा नगर नांदेड या शाळेतील उमंग 2024 (एक नई सोच एक नई उडान) या सांस्कृतिक कार्यक्रम सोहळ्यामध्ये विद्यार्थ्यांनी उत्तमरीत्या आपली नृत्यकलातून भूमिका निभवतांना काही शान.....
एम पी एस इंग्लिश स्कूल राजेंद्र नांदेड , या शाळेचा उमंग 2024 ( एक नई सोच एक नई उडान) संस्कृत कार्यक्रम सोहळ्यामध्ये मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार.......