Online Classes of Spardha Prabodhini

Online Classes of Spardha Prabodhini

MPSC CLASS

Photos from Online Classes of Spardha Prabodhini's post 01/10/2023

Departmental PSI preliminary exam Test Series has been started in Spardha Prabodhini

30/09/2023
29/04/2023

I have reached 1.5K followers! Thank you for your continued support. I could not have done it without each of you. 🙏🤗🎉

26/01/2023

सर्वांना गणतंत्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐
भारतीय राज्यघटनेने आपल्याला दिलेल्या स्वातंत्र्याचा पुरेपूर फायदा घ्या आणि स्वतःला आणि देशाला यशस्वी बनवा.

Photos from Online Classes of Spardha Prabodhini's post 25/01/2023
10/10/2022

महात्मा फुले शिक्षण संस्था द्वारा संचालित,
महात्मा फुले कॉम्पिटिटिव्ह अकॅडमी व स्पर्धा प्रबोधिनी यांच्या संयुक्त विद्यमाने
स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र विद्यानगरी , रेशीमबाग चौक, नागपूर येथे
दिनांक 10 ऑक्टोंबर 2022 पासून एमपीएससी आणि पोलीस भरती मार्गदर्शन वर्ग सुरू झालेले आहेत.

Free demo class:- 11 व 12 ऑक्टोबर 2022

Timing:-
MPSC - 10 am to 12pm
पोलीस भरती - 4 pm. To 6 pm.

प्रमुख मार्गदर्शक:- विरेंद्र पिलांद्रे
Former Police Sub Inspector and Former Traffic inspector
Director:- Spardha Prabodhini

Address:- महात्मा फुले शिक्षण संस्था, विद्यानगरी, रेशीमबाग चौक , नागपूर

संपर्क:- 9823867411
9689887411

06/07/2020

अरविंदबाबू देशमुख महाविद्यालय भारसिंगी, ता. नरखेड़ जि. नागपुर येथील SCIENCE DEPARTMENT द्वारा दि.६ जूलै ,२०२० रोजी श्री. वीरेंद्र पिलोंद्रे
(माजी पोलीस निरीक्षक, माजी वाहतूक निरीक्षक, श्रमदिप टेक्निकल इंस्टिट्यूट, नागपुर) यांचे व्याख्यान आयोजित केले आहे.
विषय: *' job, Scope and Placement for Batchlor of Science and Compititive Exam Guidance'*
तरी सर्व विद्यार्थी,शिक्षक,
पालक व इच्छुकांनी सदर व्याख्यानाचा लाभ घ्यावा, ही विनंती.
व्याखानाची ऑनलाईन लिंक आपणास लगेच पाठवण्यात येईल

प्राणिशास्त्र विभाग प्रमुख डॉ.नितिन म. राऊत 7709509566,7775870655. Please Visit Our Webpage 👇 https://www.facebook.com/Arvindbabu-Deshmukh-Mahavidyalaya-100547915041834/?ti=as

Want your school to be the top-listed School/college?

Telephone

Website