
Greetings from Symbiosis Center for Online Learning!
We will be conducting a webinar on 27/11/2021 at 11am following are the details of the program and the link for joining the session.
विषय- “ऑनलाइन प्रशिक्षण एक वरदान”
वक्ता- श्री. दिलीप टिकले
दिवस- शनिवार दिनांक २७/११/२०२१
वेळ - सकाळी ११ वाजता
आधुनिक शिक्षण तज्ञ श्री. दिलीप टिकले यांच्या ४० वर्षापेक्षा अधिक अनुभावातून ते याविषयी मार्गदर्शन करणार आहेत.
दिलीप टिकले हे इंजीनियर असूनही शिक्षण क्षेत्रात गेली 40 वर्षे सर्वसामान्यांसाठी प्रशिक्षण या विषयासाठी काम करीत आहेत. तंत्रध्यानाचा शिक्षणासाठी सुयोग्य वापर हे त्यांच्या जीवनाचे मूळ सूत्र आहे. त्यांनी शिक्षक ते विद्यापीठातील शाखेच्या प्रमुखपर्यंत अनेक जबाबदर्या पार पडल्या आहेत. शासकीय शाळेतील शिक्षक आणि तळागाळातील विद्यार्थी यांच्या शिकण्यासाठी ते विशेष प्रयत्न करतात. तंत्रध्यान आणि शिक्षण हा त्यांचा व्यासंग आहे. यावर ते अनेक मद्यमातून मार्गदर्शन करतात.
नोंदणी आवश्यक आहे, नोंदणी साठी ही लिंक वापरा:
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfZL0lBrE_4uIUqtqsJKaIeNt2nFB4UCNjA1Vqyfk6FEBhBxA/viewform?usp=sf_link
कृपया वेबिनारमध्ये सामील होण्यासाठी या लिंकवर क्लिक करा:
Join Zoom Meeting
https://zoom.us/j/95155146938?pwd=N2k2L2w5Y1ZlTjNTSEN5aVZ0ZEhzdz09