Saraswati Vidyamandir, Beed

Saraswati Vidyamandir, Beed

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Saraswati Vidyamandir, Beed, School, .

Operating as usual

Photos from Saraswati Vidyamandir, Beed's post 28/02/2024

च्या निमित्तांने सरस्वती विद्यामंदिर, बीड मधील विद्यार्थी यांनी विज्ञानाच्या अनेकविध प्रयोग,वैज्ञानिक उपकरणे,वैज्ञानिक भित्तीपत्रके,रांगोळीतुन सचित्र प्रदर्शनाचे आयोजन केले.

Photos from Saraswati Vidyamandir, Beed's post 25/02/2024

10 वी च्या विद्यार्थ्यानां परीक्षेकरीता शुभेच्छा व शाळेकडून निरोप समारंभाच्या कार्यक्रमाचे वृतांकन..

धन्यवाद दै. Beed Punyabhumi दै.चंपावती पत्र, दै. पार्श्वभुमी.

Photos from Saraswati Vidyamandir, Beed's post 23/02/2024

बीड
शहरातील सरस्वती विद्यामंदिर या शाळेतील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना वर्ग नववीच्या विद्यार्थ्यांकडून परीक्षेकरिता शुभेच्छा व शाळेकडून निरोप समारंभ करिता पोलीस उपनिरीक्षक मीना तुपे जी यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाकरिता संस्थेचे संस्थापक सचिव उत्तमरावजी पवार, मुख्याध्यापक गोरे सर, डॉ. नंदकुमार जी उघाडे यांच्यासह शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

22/02/2024

On this World Scout Day, let's celebrate the scouts around the globe who are making a difference through their adventurous spirit and selfless service.

या जागतिक स्काउट दिनानिमित्त, आपल्या साहसी भावनेने आणि निःस्वार्थ सेवेद्वारे बदल घडवून आणणाऱ्या जगभरातील स्काउट्सचा उत्सव साजरा करूया.

Happy World Scout Day!

20/02/2024
20/02/2024

बीड।
शहरातील सरस्वती विद्यामंदिर मध्ये माझी आई नानीबाई आदर्श माता पुरस्काराचे वितरण मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न. या कार्यक्रमांमध्ये मुलांच्या सर्वांगीण विकासामध्ये सहभागी असणाऱ्या मातांचा गौरव करण्यात आला.

17/06/2022

दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.

Photos from Saraswati Vidyamandir, Beed's post 12/06/2022
Want your school to be the top-listed School/college?

Videos (show all)

विज्ञान सिर्फ एक विषय नहीं है, इसमें दुनिया को बदलने की ताकत है।#NationalScienceDay2024 #nationalscienceday
सरस्वती विद्या मंदिर बीड येथे जिल्हास्तरीय विविध स्पर्धेच्या बक्षीस वितरण प्रसंगी जेष्ठ पत्रकार तथा लोकप्रभाचे संपादक सं...

Website