*काय आहे टाटा संस्कृती???*
कोरोनाच्या आपत्कालीन परिस्थिती मध्ये सरकारला टाटा ट्रस्ट आणि टाटा सन्स च्या माध्यमातून 1500 कोटी रुपये देण्याच्या निर्णयाच्या बातम्या सगळीकडे पसरत असतानाच गिरीश कुबेर लिखित टाटायन हे पुस्तक वाचनाच्या शेवटच्या टप्प्यावर आले होते. आजच्या टाटांच्या या निर्णयावर समाजमाध्यमांत कौतुक होत आहे परंतु मागे वळून पाहिले तर देशाच्या अडचणीच्या प्रत्येक टप्यावर आणि देशाला जेंव्हा जेंव्हा गरज आहे त्यावेळी टाटा समूहाने पुढाकार घेतला आहे.
आजचा भारत जो काही औद्योगिक प्रगती करत आहे त्याचे मूळ टाटा समूहातच आहे. मग ते भारतातील पहिला पोलाद कारखाना टाटा स्टील पासून ते अगदी आत्ताच्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अव्वल असणाऱ्या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस पर्यंत.
उंचावर कृत्रिम धरण बांधून पाणी साठवून त्या पाण्यापासून वीज निर्माण करणारा *जगातील पहिला वीज प्रकल्प ही टाटा यांनी वलवण, लोणावळा येथे उभारला* आणि मुंबईला अखंडित वीज पुरवठा केला.
भारतीय विज्ञान संशोधनात आणि शिक्षणात आजही अनन्यसाधारण महत्व असणारी संस्था. डॉ. होमी भाभा यांच्यापासून ते विक्रम साराभाई यांच्यापर्यंत विज्ञान क्षेत्रात सोनेरी कामगिरी करणारे सगळेच जण या संस्थेशी कधीना कधी निगडित होते. अशी *भारतीय विज्ञान संस्था (Indian Institute Of Science)* ही संस्था 1909 ला स्थापन झाली ती जमशेटजी टाटा यांच्या पुढाकाराने त्यासाठी त्यांनी मुंबईतील 14 इमारती व भूखंड विकून या संस्थेसाठी निधी उभा केला.
भारतात ऑलिम्पिक चळवळीची मुहूर्तमेढ दोराबजी टाटा यांनी रोवली. 1920, 1924 साली झालेल्या *ऑलिम्पिक स्पर्धेसाठी जाणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या चमूचा खर्च* त्यांनी स्वतः केला.
टाटांनी कर्क रोगावरील उपचारांसाठी *टाटा मेमोरियल* हे रुग्णालय हे सुरू केले. मुंबईतील तरुण हुशार डॉक्टरांना त्यावेळी टाटांच्या खर्चाने परदेशात कर्करोगाच्या उपचारपद्धतीचं प्रशिक्षण दिलं जात असे. रुग्णालयात गरिबांसाठी 75% खाटा राखीव ठेवल्या होत्या त्याचा खर्च टाटांतर्फे केला जायचा.
"समाजसेवा म्हणजे काय, हे सुद्धा नीट सांगितले गेले पाहिजे समाजसेवेचे एक विज्ञान आहे ते विकसीत झाले पाहिजे" भारत स्वतंत्र झाल्यावर मदत लागणाऱ्यांची संख्यासुद्धा मोठी असेल. यासाठी सामाजिक कार्यकर्ते निर्माण करण्यासाठी *टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोसिएल सायन्स* (TISS) ही संस्था 1936 साली स्थापन झाली. त्यासाठी सर दोराबजी ट्रस्ट मधून देणगी दिली.
आधुनिक भारतासाठीची पहिली स्वदेशी विमान कंपनी सुरू करण्याचे श्रेय JRD टाटा याना जातं. *Air India* ही टाटांच्या मालकीची विमान कंपनी राष्ट्रीयीकरणा नंतर सरकारच्या मालकीची झाली.
ज्या काळात विमा हा शब्द देखील जनतेला माहीत नव्हता त्या काळात 1919 ला टाटांनी *न्यू इंडिया अशुरन्स* ही विमा कंपनी काढली त्याचे ही नंतर राष्ट्रीयीकरण झाले आणि ती सरकाच्या मालकीची बनली.
सर दोराबाजी टाटा यांचे बंधू सर रतन टाटा यांनी *मोहेंजेदरो आणि हडप्पा* इथल्या उत्खननासाठी तसेच *पाटलीपुत्र* इथल्या उत्खननासाठी निधी दिला आणि सिंधू व सम्राट अशोकाच्या साम्राज्याच्या लपलेल्या खुणा पृथ्वीच्या पोटातून बाहेर आल्या ते टाटा यांच्यामुळेच... तसेच गोपाळ कृष्ण गोखले यांच्या भारत सेवक समाज आणि महात्मा गांधी यांच्या दक्षिण आफ्रिकेतील कामाला देणगी ही या टाटानीच दिली.
दुसरं महायुद्ध सुरू असल्याने होमी भाभा याना परदेशात जाता येत नव्हतं. तेंव्हा भारतात अडकून पडलेल्या होमी भाभा यांना जेआरडी म्हणाले "परदेशात तू जे काय करणार आहेस, ते करणारी संस्था इथेच का नाही काढत?" त्यासाठी टाटांनी *"टाटा मूलभूत संशोधन संस्था" (TIFR)* संस्था स्वतःच्या पैशातून स्थापन केली आणि ती होमी भाभा यांच्याकडे सोपविली. या संस्थेच मूल्य इतकं की मुंबईजवळ सरकारचे अनुऊर्जा केंद्र स्थापन झाले त्यावेळी भाभा यांच्या मदतीला जे 45 अभियंते होते ते याच संस्थेमध्ये तयार झालेले.
भारतातून दोन महिला डॉक्टर स्त्रीरोग शस्त्राच्या उच्च अभ्यासासाठी पहिल्यांदाच ब्रिटनमध्ये गेल्या त्या जमशेटजींनी केलेल्या मदतीमुळे नंतरच्या 100 वर्षांत *जे. एन. टाटा इंडोव्हमेंट* पाट्यावृत्तीवर दोन हजारांवर अधिक विद्यार्थ्यांना उचशिक्षित होता आलं.
गेली 150 वर्ष एखादा उद्योग समूह देशामध्ये टिकून राहतो देशातच काय तर आंतरराष्ट्रीय पातळीवर आपले नाव आणि दर्जा टिकवून ठेवतो हे जागतिक पातळीवरील एकमेव उदाहरण आहे.
भारताच्या दृष्टीकोनातून पाहू गेल्यास अन्य जागतिक उद्योगसमूह आणि टाटा यांच्यातील एक फरक अत्यंत महत्वाचा आहे *टाटा समूहातल्या प्रत्येक कंपनीचा जन्म हा समाजाला काय हवं या जाणिवेतून झाला आहे.* त्यांनी आर्थिक प्रगती तर केलीच, पण ती समाजाच्या प्रगतीला पुढं करून. म्हणून तर म्हटलं जातं की *भारतामध्ये टाटा एकटेच उद्योजक आहेत बाकी सगळे व्यापारीच...*
हे सर्व करत असताना त्यांना काही कमी अडचणी आल्या नाहीत. ज्या अडचणी आल्या आणि त्यावर त्यांनी कसा मार्ग काढला आणि बरच काही सांगणारे पुस्तक..!
_भारतातील प्रत्येक उद्यमशील तसेच सर्व वयोगटातील व्यक्तींनी वाचावे असे पुस्तक_ *"टाटायन"*
लेखक - गिरीश कुबेर
Shradhey Public School
Shradhey Public School's aim is to give emphasis to all-round development and to develop confidence and a positive approach in children.
Operating as usual

May Lord Shiva remind you of all the strengths you possess to work harder in life and achieve what you desire. Happy Maha Shivratri.

मराठी भाषा दिनानिमित्त करू मराठी भाषेचा सन्मान
राखू मराठीचा अभिमान आणि करू मराठीचा जयजयकार
मराठी भाषा दिनाच्या मराठमोळ्या शुभेच्छा.!!

We believe that learning is not just limited to books. We aim to expand beyond the horizon and help towards the overall development of our beloved students.
Admissions Open 2022-23 for Nursery, Jr.K.G, Sr.KG & Class 1 to Class 4.
𝐅𝐨𝐫 𝐦𝐨𝐫𝐞 𝐝𝐞𝐭𝐚𝐢𝐥𝐬 :
𝐕𝐢𝐬𝐢𝐭 : https://shradheypublicschool.org/
𝐂𝐚𝐥𝐥 𝐨𝐫 𝐖𝐡𝐚𝐭𝐬 𝐀𝐩𝐩 ☎️ : 𝟕𝟐𝟕𝟐𝟖𝟔𝟓𝟓𝟓𝟓

Shivaji Jayanti reminds us of the courageous acts of Chatrapati Shivaji which will inspire the coming generations forever.
Happy Shivaji Jayanti.!!
Visit : https://shradheypublicschool.org/

A heartfelt tribute to the Nightingale of India, Lata Mangeshkar, who ruled over the hearts of millions of music lovers for generations. She will always be an inspiration for the world, forever. Om Shanti 🙏🙏

~~@🎀🎀@ 𝐒𝐡𝐫𝐚𝐝𝐡𝐞𝐲 𝐏𝐮𝐛𝐥𝐢𝐜 𝐒𝐜𝐡𝐨𝐨𝐥 @🎀@~~
🌺🌺~~~𝐇𝐚𝐩𝐩𝐲 𝐆𝐚𝐧𝐞𝐬𝐡 𝐉𝐚𝐲𝐚𝐧𝐭𝐢 ~~~ 🌺🌺
🙏🙏"May Lord Ganesha shower his auspicious blessing upon you and your loved ones."🙏🙏
😊"Wish you a very Happy Ganesh Jayanti to you and your family."🙂

~@🎀@~𝐒𝐡𝐫𝐚𝐝𝐡𝐞𝐲 𝐏𝐮𝐛𝐥𝐢𝐜 𝐒𝐜𝐡𝐨𝐨𝐥🇮🇳
Wish you all a Happy Republic Day!! 🌹Be proud that you live in a country that has such a rich history and heritage.
Happy Republic Day!!🇮🇳🤝 Freedom in the mind, Strength in the words, Pureness in our blood, Pride in our souls, Zeal in our hearts, lets salute our India on Republic Day.🇮🇳

~~@🎀@~~ 𝐒𝐡𝐫𝐚𝐝𝐡𝐞𝐲 𝐏𝐮𝐛𝐥𝐢𝐜 𝐒𝐜𝐡𝐨𝐨𝐥 ~~@🎀@~~
******𝐀𝐝𝐦𝐢𝐬𝐬𝐢𝐨𝐧𝐬 𝐎𝐩𝐞𝐧 𝟐𝟎𝟐𝟐-𝟐𝟑 𝐟𝐨𝐫 𝐍𝐮𝐫𝐬𝐞𝐫𝐲, 𝐉𝐫.𝐊.𝐆,𝐒𝐫.𝐊𝐆 & 𝐂𝐥𝐚𝐬𝐬 𝟏 𝐭𝐨 𝟒 ****
𝐂𝐚𝐥𝐥 𝐨𝐫 𝐖𝐡𝐚𝐭𝐬𝐚𝐩𝐩 𝐟𝐨𝐫 𝐦𝐨𝐫𝐞 𝐝𝐞𝐭𝐚𝐢𝐥𝐬 𝐚𝐭 𝟕𝟐𝟕𝟐𝟖𝟔𝟓𝟓𝟓𝟓
#𝐒𝐜𝐡𝐨𝐨𝐥𝐢𝐧𝐛𝐚𝐥𝐞𝐰𝐚𝐝𝐢
#𝐚𝐝𝐦𝐢𝐬𝐬𝐢𝐨𝐧𝐨𝐩𝐞𝐧𝟐𝟎𝟐𝟐-𝟐𝟑

~@🎀@~~ 𝐒𝐡𝐫𝐚𝐝𝐡𝐞𝐲 𝐏𝐮𝐛𝐥𝐢𝐜 𝐒𝐜𝐡𝐨𝐨𝐥 & 𝐉𝐮𝐧𝐢𝐨𝐫 𝐂𝐨𝐥𝐥𝐞𝐠𝐞 ~@@~🤝
🤝🌹तिळगुळ घ्या गोड गोड बोला!! 😍🌹मराठी अस्मिता, मराठी मन, मराठी परंपरेची मराठी शान, आज संक्रांतीचा सण, घेऊन आला नवचैतन्याची खाण तिळगुळ घ्या, गोड गोड बोला.. 🌹🎊मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!!!🪁🪁
*********🎀**************🎀***************🎀*******************🎀

~@🎀@~~ 𝐒𝐡𝐫𝐚𝐝𝐡𝐞𝐲 𝐏𝐮𝐛𝐥𝐢𝐜 𝐒𝐜𝐡𝐨𝐨𝐥 & 𝐉𝐮𝐧𝐢𝐨𝐫 𝐂𝐨𝐥𝐥𝐞𝐠𝐞 ~@@~🤝
𝐎𝐧𝐞 𝐨𝐟 𝐭𝐡𝐞 𝐠𝐫𝐞𝐚𝐭𝐞𝐬𝐭 𝐬𝐩𝐢𝐫𝐢𝐭𝐮𝐚𝐥 𝐥𝐞𝐚𝐝𝐞𝐫𝐬 𝐨𝐟 𝐈𝐧𝐝𝐢𝐚, 𝐒𝐰𝐚𝐦𝐢 𝐕𝐢𝐯𝐞𝐤𝐚𝐧𝐚𝐧𝐝𝐚 𝐢𝐬 𝐜𝐫𝐞𝐝𝐢𝐭𝐞𝐝 𝐰𝐢𝐭𝐡 𝐛𝐫𝐢𝐧𝐠𝐢𝐧𝐠 𝐭𝐡𝐞 𝐠𝐥𝐨𝐫𝐲 𝐨𝐟 𝐭𝐡𝐞 𝐇𝐢𝐧𝐝𝐮 𝐩𝐡𝐢𝐥𝐨𝐬𝐨𝐩𝐡𝐲 𝐭𝐨 𝐭𝐡𝐞 𝐠𝐥𝐨𝐛𝐚𝐥 𝐩𝐥𝐚𝐭𝐟𝐨𝐫𝐦.🌹

~~~@@~~ 𝐒𝐡𝐫𝐚𝐝𝐡𝐞𝐲 𝐏𝐮𝐛𝐥𝐢𝐜 𝐒𝐜𝐡𝐨𝐨𝐥~~@@~~~~ 👩🎓
🎀𝐀𝐝𝐦𝐢𝐬𝐬𝐢𝐨𝐧𝐬 𝐎𝐩𝐞𝐧 𝟐𝟎𝟐𝟐-𝟐𝟑 𝐟𝐨𝐫
𝐍𝐮𝐫𝐬𝐞𝐫𝐲, 𝐉𝐫.𝐊.𝐆, 𝐒𝐫.𝐊𝐆 & 𝐂𝐥𝐚𝐬𝐬 𝐈 𝐭𝐨 𝐈𝐕
𝐅𝐨𝐫 𝐦𝐨𝐫𝐞 𝐝𝐞𝐭𝐚𝐢𝐥𝐬 𝐚𝐭 :
𝐕𝐢𝐬𝐢𝐭 : https://shradheypublicschool.org/
𝐂𝐚𝐥𝐥 𝐨𝐫 𝐖𝐡𝐚𝐭𝐬 𝐀𝐩𝐩 ☎️ : 𝟕𝟐𝟕𝟐𝟖𝟔𝟓𝟓𝟓𝟓
, -23

”माझं आणि देवाचं एक सुंदर नातं आहे,
जिथे मी जास्त मागत नाही व
देव मला कधीच कमी पडू देत नाही. ”- सिंधुताई सपकाळ.
अनाथांची माय याना
" भावपूर्ण श्रद्धांजली"
Admission Open for Nursery, Jr. KG. Sr. KG. & Class 1 to 4 @ Balewadi, Pune. Hurry up limited seat.
Shradhey Public School Shradhey Public School's aim is to give emphasis to all-round development and to develop confidence

We are Hiring School staff for our School- Innovative World School. We have urgently required for Vice Principle, Pre- Primary Teachers, Primary Teachers, Dance Teacher, Music Teacher, Librarian, Admin Executive.
submit your CV at- [email protected]

@🎀🎊@~~𝑯𝒂𝒑𝒑𝒚 𝑵𝒆𝒘 𝒀𝒆𝒂𝒓 2022 ~~@🎀🎊@
🎀🎵𝐀𝐬 𝐭𝐡𝐞 𝐰𝐨𝐫𝐥𝐝 𝐜𝐨𝐧𝐭𝐢𝐧𝐮𝐞𝐬 𝐭𝐨 𝐟𝐢𝐠𝐡𝐭 𝐭𝐡𝐞 𝐩𝐚𝐧𝐝𝐞𝐦𝐢𝐜, 𝐰𝐞 𝐰𝐢𝐬𝐡 𝐟𝐨𝐫 𝐬𝐭𝐫𝐞𝐧𝐠𝐭𝐡 𝐚𝐧𝐝 𝐠𝐨𝐨𝐝 𝐡𝐞𝐚𝐥𝐭𝐡 𝐟𝐨𝐫 𝐲𝐨𝐮 𝐚𝐧𝐝 𝐲𝐨𝐮𝐫 𝐟𝐚𝐦𝐢𝐥𝐲 𝐭𝐡𝐢𝐬 𝐧𝐞𝐰 𝐲𝐞𝐚𝐫. 🎀🎊🎁🎈
🎀🎊𝗚𝗼𝗼𝗱 𝗹𝘂𝗰𝗸, 𝗴𝗿𝗲𝗮𝘁 𝗳𝗼𝗼𝗱
𝗦𝘂𝗰𝗰𝗲𝘀𝘀 𝗮𝗻𝗱 𝘀𝗼𝘂𝗻𝗱 𝘀𝗹𝗲𝗲𝗽🎀🎊
𝗧𝗿𝗮𝘃𝗲𝗹 𝗮𝗻𝗱 𝘁𝗿𝘂𝗲 𝗳𝗿𝗶𝗲𝗻𝗱𝘀🤝
𝗣𝗲𝗮𝗰𝗲, 𝗽𝗿𝗼𝘀𝗽𝗲𝗿𝗶𝘁𝘆 𝗮𝗻𝗱 𝗽𝗿𝗼𝗱𝘂𝗰𝘁𝗶𝘃𝗶𝘁𝘆😍
𝗧𝗵𝗲𝘀𝗲 𝗮𝗿𝗲 𝗺𝘆 𝘄𝗶𝘀𝗵𝗲𝘀 𝗳𝗼𝗿 𝘆𝗼𝘂🙂
𝗔𝘀 𝘄𝗲 𝗲𝗻𝘁𝗲𝗿 𝟮𝟬𝟮𝟮🎂🎊
𝗪𝗶𝘀𝗵𝗶𝗻𝗴 𝘆𝗼𝘂 𝗮 𝘃𝗲𝗿𝘆 𝗛𝗮𝗽𝗽𝘆 𝗡𝗲𝘄 𝗬𝗲𝗮𝗿!🎷🎼🌅🎵

We are Hiring School staff for our School- Innovative World School. We have urgently required for Vice President, Pre- Primary Teachers, Primary Teachers, Dance Teacher, Music Teacher, Librarian, Admin Executive.
submit your CV at- [email protected]
Admissions Open 2022-23 for Nursery, Jr.K.G, Sr.KG & Class 1 to 4
Call or Whatsapp for more details at 7272865555
, -23
Shradhey Public School Shradhey Public School's aim is to give emphasis to all-round development and to develop confidence