WOW - Wings Of Wisdom अकॅडमी

WOW - Wings Of Wisdom अकॅडमी

Share

नमस्कार,
WINGS OF WISDOM(W.O.W) अकॅडमी मध्ये तुमचं स

Operating as usual

Photos from WOW - Wings Of Wisdom अकॅडमी's post 30/09/2024

WOW अकॅडमी बॅच 9 चा निरोप समारंभ पार पडला...विशेष उपस्थीती जेष्ठ अभिनेत्री श्रीमती. शोभा प्रधान आणि अभिनेते.श्री.प्रदीप कदम यांनी हजेरी लावली..दोन्ही मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले.
आपल्या प्रतिसादाबद्दल ॠणी आहे.
पुढील बॅच मध्ये प्रवेश घेण्यासाठी संपर्क 9082777013. / 9769215663.

प्रेमाशिवाय सारे काही... - Premashivay Sare Kahi... 01/09/2024

नमस्कार...मनिष सावंत लिखीत,दिग्दर्शित...WOW - WINGS OF WISDOM अकॅडमी निर्मीत... "प्रेमाशिवाय सारे काही" नावाची SHORTFILM प्रदर्शित झाली आहे...कृपया खालील लिंकवर जाऊन पहा..आणि आपल्या प्रतिक्रीया कळवा.

प्रेमाशिवाय सारे काही... - Premashivay Sare Kahi... WOW - WINGS OF WISDOM अकॅडमी निर्मीत...शाॅर्टफिल्म" प्रेमाशिवाय सारे काही..."लेखक,दिग्दर्शक - मनिष सावंत.छायाचित्रण - रुपेश घोगळे....

10/08/2024

नमस्कार WOW - WINGS OF WISDOM ACADEMY निर्मित..मनिष सावंत लिखीत,दिग्दर्शित
"प्रेमाशिवाय सारे काही" नावाची शाॅर्टफिल्म दि.01 सप्टेंबर या दिवशी प्रदर्शीत होईल..शाॅर्टफिल्म सर्वात आधी पाहण्यासाठी खालील लिंकवर जाऊन चॅनलला आत्ताच Subscribe करा.

https://youtube.com/channel/UCmUNnuvBoTMoAyZno5Chfaw

Photos from WOW - Wings Of Wisdom अकॅडमी's post 15/07/2024

WOW - WINGS OF WISDOM अकॅडमी
Batch 09
Guest faculty actress Varsha dandale

15/05/2024

WOW - WINGS OF WISDOM अकॅडमी निर्मित मनिष सावंत लिखित दिग्दर्शीत .."अ.फेअर दिल" नावाची "शॉर्टफिल्म" रविवार दि.26 मे या दिवशी सकाळी 11 वाजता प्रदर्शित होईल.*
*Shortfilm सर्वात आधी पाहण्यासाठी खालील लिंकवर जाऊन आमच्या YOUTUBE चॅनल ला आताच SUBSCRIBE करा.*

https://youtube.com/?si=AN2dmlIxdcSzGxzC

अस्तित्व - ASTITVA 21/02/2024

नमस्कार,मी लिहिलेली आणि दिग्दर्शन केलेली "अस्तित्व" नावाची शॉर्टफिल्म खालील लिंकवर जाऊन पहा.
विषय पटल्यास जनजागृती म्हणून जास्तीत जास्त share करा.

https://youtu.be/HB0IbPFwvTo?si=vqnasmQL0vd5vh54

Manish Sawant

अस्तित्व - ASTITVA "अस्तित्व - ASTITVA"लेखक , दिग्दर्शक : मनिष सावंत.कॅमेरामॅन : रुपेश घोगळे.कलाकार : रोहिणी चाहांदे,रेवती खोत,प्रियंका कांबळ...

छत्रपती श्री. शिवाजी महाराज यांचे मनोगत आणि गारद 19/02/2024

आमच्या WOW - WINGS OF WISDOM अकॅडमी ची विध्यार्थीनी वृतिका नाईक हिने सादर केलेली छ.श्री. शिवाजी महाराजांचे मनोगत आणि गारद. आवर्जून पहा आणि share करा.

छत्रपती श्री. शिवाजी महाराज यांचे मनोगत आणि गारद छत्रपती श्री. शिवाजी महाराज यांचे मनोगत आणि गारदसादरीकरण : वृतिका रामचंद्र नाईक.कपडेपट, ज्वेलरी : ज्योती परबमेकअप ...

शाळा - School 08/01/2024

नमस्कार WOW - Wings Of Wisdom अकॅडमी निर्मित आणि मनिष सावंत लिखित, दिग्दर्शीत दिग्दर्शन "शाळा " शॉर्टफिल्म प्रदर्शित झाली आहे....शॉर्टफिल्म पाहण्यासाठी कृपया खालील लिंकवर क्लिक करा. आणि आपल्या प्रतिक्रिया कळवा.धन्यवाद. 🤗

शॉर्टफिल्म पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा.

शाळा - School लघुचित्रपट "शाळा"लेखक,दिग्दर्शक : मनिष सावंत.छायाचित्रण : रुपेश घोगळेलाईट्स : प्रदिप कदमविशेष आभार -प्राजक्ता देशप...

Photos from WOW - Wings Of Wisdom अकॅडमी's post 04/12/2023

WOW - WINGS OF WISDOM अकॅडमी आयोजित अभिनय कार्यशाळेची नवीन BATCH 26 नोव्हेंबर पासून सुरु झाली..
BATCH ला दरवेळेसारखा उदंड प्रतिसाद.(मुंबई सहित नाशिक, जालना, बीड, नवी मुंबई, ठाणे )सर्व विध्यार्थी, आणि पालकांचे मनःपूर्वक आभार🙏🏻🤗

WOW - Wings Of Wisdom अकॅडमी

05/11/2023

*आपणास मराठी रंगभूमी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🏻.*

_नमस्कार_ ,
आतापर्यंत जेवढे चांगले वाईट अनुभव आले त्या अनुभवांच्या आधारे ही पोस्ट लिहीतोय.

प्रायोगिक रंगभुमी असुदे कींवा व्यावसायिक जर पुढील गोष्टी मान्य असतील तरचं थियेटर करा अन्यथा करु नका..

☑थियेटर साठी सर्वात आधी तुमची वेळ द्यायची तयारी हवी.

☑कमिटमेंट पाळाव्याच लागतात.ईथे शब्दांना प्रचंड मान असतो.शब्द आणि वेळ पाळता आली पाहीजे.
बरेचसे वाद या कारणांमुळेच होतात.

☑रंगभुमीबद्दल प्रेम,आपुलकी, भुमिकेशी-संबंधीत लोकांशी प्रामाणिकपणे काम करण्याची तयारी हवी.

☑नवोदित म्हणून स्वत:चा वापर होऊ देऊ नका.माझा वापर केला जातोय, चुकीची वागणूक मिळतेय असे जाणवल्यास त्याच क्षणी तिथुन बाहेर पडा.

☑समोरच्याच ऐकायची क्षमता ठेवा.(हा नियम सिनियर्स ना सुद्धा लागू होतो.)

☑प्रयोग करताना नवोदिताकडुन चुक झाल्यास सिनियर्सनी सांभाळुन घेण अपेक्षीत असतं.

☑विंगेतले वाद विंगेतच विसरावेत.
ज्याला हे जमत त्याला माणसं टिकवताही येतात जोडता ही येतात.हेच खरे रंगकर्मी.

☑चांगला कलाकार होण्यासाठी आधी चांगले माणुस बना..माणुस म्हणुन चांगले असाल तर त्याची छाप तुम्ही साकारत असलेल्या भुमिकेवर पडते त्यातूनच चांगली भुमिका साकारली जाते.

☑Reharsal च्या वेळेत तुम्ही एक कलाकार असता...तिथे लहान मोठा,अनुभवी,नविन असा कोणी नसतो.दिग्दर्शकांच्या सुचनांच पालन कऱा.

☑सहकलाकाराशी संवाद चांगला व्हायला हवा.मी अशा खुप लोकांना ओळखतो त्यांच्या बोलण्यातील शिस्तीच्या अभावामुळे लोकांशी वाईटपणा घेऊन घरी बसलेत.अहंकार बाजुला ठेवा माणसाशी माणसासारख बोला,वागा.

☑पुन्हा एकदा जर तुमची मेहनत घ्यायची तयारी असेल,प्रामाणिकपणे काम करण्याची तयारी असेल तरचं थियेटरकडे वळा.कलेशी बेईमानी कराल तर रंगदेवता तुम्हाला आपोआप बाहेर ढकलते.कारणे फक्त निमित्त असतात.

✍🏻मनिष सावंत - 9082777013
05 नोव्हेंबर 2023

13/09/2023

अभिनयाची आवड असणाऱ्या सर्वांसाठी हक्काचं व्यासपीठ.
अभिनय क्षेत्रात पदार्पण करण्यापूर्वी स्वतःची ऍक्टर म्हणून पूर्वतयारी कशी करावी यावर आधारित "खास अभिनय प्रशिक्षण अभ्यासक्रम".

अभिनय कार्यशाळेतील विषय आणि वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे :
1) तज्ञ प्रशिक्षक वर्ग.
3) कार्यशाळा संपल्यावर ऑडिशन्स ची माहिती.
4) सहभागी विध्यार्थ्यांचे मोफत फोटोशूट.
5) बॉलीवूड डान्स.
6) सहभाग प्रमाणपत्र.

कॅमेरा आणि थिएटर अभिनय |
अभिनयाचे प्रकार | नऊ रस |
पात्रांचा अभ्यास | संवाद कौशल्य |
ऑडिशनची पूर्वतयारी |आवाज,उच्चार |
आत्मविश्वास |जास्तीत जास्त प्रॅक्टिकल्स

26 नोव्हेंबर पासून सुरु | फक्त दर रविवारी, 4 तास |
| कोर्स कालावधी 3 महिने | ठिकाण दादर | वयोगट 7 ते 60

नावनोंदणीसाठी संपर्क
9082777013 9769215663

*आमच्याबदल जाणून घेण्यासाठी खालील लिंक्स वर क्लिक करा.*

*WEBSITE* http://www.wingsofwisdomacademy.com

*YOUTUBE* https://youtube.com/channel/UCmUNnuvBoTMoAyZno5Chfaw

Facebook PAGE : https://www.facebook.com/WOW-Wings-Of-Wisdom-अकॅडमी-103941188850142/

Photos from WOW - Wings Of Wisdom अकॅडमी's post 28/08/2023

जेष्ठ अभिनेते श्री. सुनिल गोडबोले सर यांच्या कडून अकॅडमीतील विध्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळाले.
WOW - Wings Of Wisdom अकॅडमी 🙏🏻🌹😊

15/08/2023

*स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🌹*

Photos from WOW - Wings Of Wisdom अकॅडमी's post 05/06/2023

WOW - Wings Of Wisdom अकॅडमी आयोजित अभिनय कार्यशाळेच्या नवीन BATCH चा पहिला दिवस... विध्यार्थ्यांचा मिळणारा प्रतिसाद पाहून खरंच भारावून जायला होत.

02/06/2023

जेष्ठ नाटककार श्री. योगेश सोमण मास्तरांनी लिहिलेल्या एकांकिका, नाटक अभिवाचनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे.हा कार्यक्रम आपण 4 जून सकाळी 10 वाजता Live पाहू शकता.खालील लिंकवर जाऊन चॅनल ला subscribe करा म्हणजे विडिओ live पाहता येईल.
धन्यवाद.😊🙏🏻

Subscribe : https://youtube.com/

02/04/2023

WOW - Wings Of Wisdom अकॅडमी आयोजित अभिनय कार्यशाळा पुढील BATCH 4 जून पासून सुरु.😃

28/03/2023

*अभिनय क्षेत्रात पदार्पण करण्यापूर्वी ऍक्टर म्हणून स्वतःला कसं तयार करावं यावर आधारित खास अभिनय अभ्यासक्रम.*

*खालील विषयांवर मार्गदर्शन मिळेल.*
रंगमंच अभिनय | कॅमेरा अभिनय | पात्रांचा अभ्यास | नऊ रस | व्हॉइस कल्चर | ऑडिशन मार्गदर्शन | संवाद कौशल्य | जास्तीत जास्त प्रॅक्टिकल्स

*विशेष:*
1)तज्ञ प्रशिक्षक
2)अकॅडमी तर्फे होणाऱ्या उपक्रमात काम करण्याची संधी
3)कार्यशाळा संपल्यावर ऑडिशन ची माहिती.
4)मोफत फोटोशूट
5)बॉलीवूड डान्स
6)सहभाग प्रमाणपत्र

*नावनोंदणीसाठी संपर्क*
*9082777013 / 9769215663*

*4 जून पासून सुरु.फक्त दर रविवारी,चार तास कोर्स कालावधी तीन महिने प्रवेश फक्त 30 शिस्तप्रिय विध्यार्थ्यांसाठी ठिकाण दादर*

*वेबसाईट* http://www.wingsofwisdomacademy.com

*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/WOW-Wings-Of-Wisdom-अकॅडमी-103941188850142/

*Youtube लिंक* https://youtube.com/

Photos from WOW - Wings Of Wisdom अकॅडमी's post 20/03/2023

आज आमच्या Wings Of Wisdom अकॅडमी च्या 6 व्या batch ला निरोप समारंभ अत्यंत उत्साहात पार पडला..निर्माते श्री. चंद्रशेखर सांडवे सर, नाटककार श्री. अनिल बांदिवाडेकर सर यांच्या शुभहास्ते विध्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले.सूत्रसंचालन नेत्रा चव्हाण.मनःपूर्वक धन्यवाद.
Ya batch ला लाभलेले मान्यवर नाटककार श्री.Bhalchandra Kubal अभिनेत्री Varsha Dandale अभिनेता श्री. योगेश सोमण नाटककार श्री.Anil Bandiwadekar निर्माता श्री. Chandrashekhar Sandve national school of drama मार्गदर्शक श्री. Milind Inamdar बॉलीवूड डान्स Choriographer Renu Joshi
वरील सर्व मान्यवरांचे मनापासून आभार.आणि सर्व विध्यार्थीमित्रांचे मनःपूर्वक आभार.🌹

Want your school to be the top-listed School/college in Mumbai?

Click here to claim your Sponsored Listing.

Videos (show all)

अभिनयाची आवड असणाऱ्या सर्वांसाठी हक्काचं व्यासपीठ.अभिनय क्षेत्रात पदार्पण करण्यापूर्वी स्वतःची ऍक्टर म्हणून पूर्वतयारी क...
*स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🌹*
WOW - Wings Of Wisdom अकॅडमी  आयोजित अभिनय कार्यशाळा पुढील BATCH 4 जून पासून सुरु.😃
दिग्दर्शन मनिष सावंतसिनेमाटोग्राफी रुपेश घोगळेकास्ट हिमांगी परबपूर्ण व्हिडिओ लवकरच...खालील लिंकवर जाऊन चॅनल ला आत्ताच Su...
आपल्या WOW अकॅडमी च्या अंतर्गत अकॅडमीतील विध्यार्थ्यांना संधी मिळावी यासाठी  एकपात्री प्रयोग हा उपक्रम आयोजित केला होता ...
अज्ञान रुपी अंधकार, अन ज्ञानमय प्रकाश.Wings Of Wisdom अकॅडमी तर्फे आपणास दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा 🌹
Wings Of Wisdom अकॅडमी चा आतापर्यंत चा प्रवास2019 - 2022या प्रवासात दिग्गज मान्यवर लाभले आणि आमच्या सर्व batches चे सर्व...
आपणा सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि मराठी नूतन वर्षाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा...!

Location

Category

Address


Mumbai
Mumbai
400104